मुंदाणेच्या युवा मयूर मराठे यांची संगणक परिचालकपदी निवड मुंदाणेच्या युवा मयूर मराठे यांची संगणक परिचालकपदी निवड आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार; पुढील सेवेसाठी शुभेच्छा पारोळा : मुंदाणे गावातील युवा चि. मयूर प्रभाकर मराठे यांची पारोळा पंचायत समितीच्या घरकुल विभागात “संगणक परिचालक” या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मुंदाणे गावासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मयूर मराठे यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेले हे यश त्यांच्या गुणवत्तेची कौतुकास्पद पावती मानली जात आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, तसेच त्यांना शासकीय यंत्रणेत काम करण्याची संधी मिळावी, यासाठी लोकप्रिय आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मयूर यांची ही निवड झाल्याचे सांगण्यात आले. यानिमित्ताने आज लोकप्रिय आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांनी चि. मयूर प्रभाकर मराठे यांचा सत्कार करून त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन केले. तसेच पुढील सेवाकार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार अमोलदादा पाटील यांच्या भूमिकेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. युवकांना योग्य संधी मिळाल्यास ते आपल्या गुणवत्तेच्या बळावर निश्चितच प्रगती करू शकतात, याचे मयूर मराठे यांची निवड हे उदाहरण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पंचायत समितीच्या घरकुल विभागातील संगणक परिचालक म्हणून काम करताना लाभार्थ्यांना आवश्यक माहिती व सेवा उपलब्ध करून देणे, शासकीय कामकाजात संगणकीय पद्धतीने सहकार्य करणे आणि आपली जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडणे, अशी महत्त्वाची भूमिका मयूर यांना बजावावी लागणार आहे. चि. मयूर प्रभाकर मराठे यांनी आपल्या नव्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि कार्यक्षमतेने पालन करावे तसेच आपल्या कार्यातून मुंदाणे गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

- सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.1
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- वडोद बाजार में श्री विष्णु मंदिर निर्माण के लिए विधायक अब्दुल सत्तार ने सौंपी 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS विधायक अब्दुल सत्तार की पहल: वडोद बाजार मंदिर के लिए सौंपी गई 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS #AQSNews #AbdulSattar #FulambriNews #SillodNews #VadodBajar #VishnuMandir #MaharashtraNews #NewsUpdate1
- विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे1
- मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!1