logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुखेडच्या लोकअदालतीत ८६ प्रकरणे सामोपचाराने निकाली ५३ लाख ६९ हजार रुपयांचा महसूल जमा मुखेड: प्रतिनिधी मुखेड तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघ मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुखेड दिवाणी व फौजदारी न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी ८० प्रकरणे तसेच ६ दाखल-पूर्व प्रकरणे असे एकूण ८६ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली असून या सर्व प्रकरणातून ५३ लाख ६९ हजार ४०० रुपयांची वसूली झाली आहे. या लोकअदालतीत एम.ए.सी.पी.चे प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे व दाखल पूर्व प्रकरणे एस. पी. देशमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मुखेड यांनी काम पाहिले त्यांना अॅड. व्ही.एस. बामणीकर पॅनल विधीज्ञ म्हणून मदत केली. तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.सी.पिंपळकर यांनी भू-संपादन प्रकरणे व दिवाणी वाटणीच्या प्रकरणात साक्ष तपासून वाटणीच्या दाव्याचा व भू-संपादन प्रकरणाचा निपटारा केला. तसेच फौजदारी व हिंदू विवाह कायदा प्रकरण व दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी काम पाहिले त्यांना अॅड. सोलंकर विधीज्ञ म्हणून मदत केली तसेच ए.आर.अभ्यंकर सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मुखेड यांनी फौजदारी प्रकरणाचा निपटारा केला. या राष्ट्रीय लोकअदालतीत ६ दाखल पूर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत यामध्ये स्टेट बँक इंडिया शाखा मुक्रमाबाद, गोजेगाव, बाचोटी, मुखेड तसेच बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर शाखा त्याचबरोबर पंचायत समिती मुखेड व महावितरण मुखेड, श्रीराम फायनान्स यांनी सहभाग घेतला होता. यावेळी एस. पी. देशमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती एस. सी.पिंपळकर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ए.आर. अभ्यंकर सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच अॅड व्ही. एस. बामणीकर व अॅड व्ही.सोलंकर यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले तसेच अभिवक्ता संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मदत केली तर न्यायालयीन कर्मचारी वाटोरे सहाय्यक अधिक्षक, चेलेवाड, आर. गायकवाड, रामदास बेरवाड, ए.शेख, एस.शेळके, तवर, राठोड, सर्वदे, बेळको, कोकणे आदींनी राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मुखेडच्या लोकअदालतीत ८६ प्रकरणे सामोपचाराने निकाली ५३ लाख ६९ हजार रुपयांचा महसूल जमा मुखेड: प्रतिनिधी मुखेड तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघ मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुखेड दिवाणी व फौजदारी न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी ८० प्रकरणे तसेच ६ दाखल-पूर्व प्रकरणे असे एकूण ८६ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली असून या सर्व प्रकरणातून ५३ लाख ६९ हजार ४०० रुपयांची वसूली झाली आहे. या लोकअदालतीत एम.ए.सी.पी.चे प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे व दाखल पूर्व प्रकरणे एस. पी. देशमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मुखेड यांनी काम पाहिले त्यांना अॅड. व्ही.एस. बामणीकर पॅनल विधीज्ञ म्हणून मदत केली. तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.सी.पिंपळकर यांनी भू-संपादन प्रकरणे व दिवाणी वाटणीच्या प्रकरणात साक्ष तपासून वाटणीच्या दाव्याचा व भू-संपादन प्रकरणाचा निपटारा केला. तसेच फौजदारी व हिंदू विवाह कायदा प्रकरण व दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी काम पाहिले त्यांना अॅड. सोलंकर विधीज्ञ म्हणून मदत केली तसेच ए.आर.अभ्यंकर सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मुखेड यांनी फौजदारी प्रकरणाचा निपटारा केला. या राष्ट्रीय लोकअदालतीत ६ दाखल पूर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत यामध्ये स्टेट बँक इंडिया शाखा मुक्रमाबाद, गोजेगाव, बाचोटी, मुखेड तसेच बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर शाखा त्याचबरोबर पंचायत समिती मुखेड व महावितरण मुखेड, श्रीराम फायनान्स यांनी सहभाग घेतला होता. यावेळी एस. पी. देशमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती एस. सी.पिंपळकर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ए.आर. अभ्यंकर सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच अॅड व्ही. एस. बामणीकर व अॅड व्ही.सोलंकर यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले तसेच अभिवक्ता संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मदत केली तर न्यायालयीन कर्मचारी वाटोरे सहाय्यक अधिक्षक, चेलेवाड, आर. गायकवाड, रामदास बेरवाड, ए.शेख, एस.शेळके, तवर, राठोड, सर्वदे, बेळको, कोकणे आदींनी राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

1 hr ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे
    3
    *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.*
हेक्टरी 1 लाख अनुदान द्या.

प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली.
           नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले.
         या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे

    17 hrs ago
  • :श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर मध्ये भव्य कीर्तनाचा सोहळा संपन्न देगलूर : ऋषी पंचमीच्या पावन तिथीनिमित्त श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर येथील श्री गजानन महाराज व श्री दत्त महाराज मंदिर बापू मार्केट येथे मुंबईचे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प .श्रीदेवी असावरी रबंदे जोशी यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा संपन्न झाला .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मोठ्या संख्येने महिला पुरुष मुली मुले या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला . या संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रमेश कंतेवार,वैजनाथ स्वामी,अशोक साखरे ,सायलू तैदलवार,नारायण तोटावर ,सुवर्णकार सूर्यकांत,सत्यनारायण नागोरी,आदी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रतिनिधी :संदीप देसाई
    2
    :श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर मध्ये भव्य कीर्तनाचा सोहळा संपन्न
देगलूर : ऋषी पंचमीच्या पावन तिथीनिमित्त श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर येथील श्री गजानन महाराज व श्री दत्त महाराज मंदिर बापू मार्केट येथे मुंबईचे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प .श्रीदेवी असावरी रबंदे जोशी यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा संपन्न झाला .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मोठ्या संख्येने महिला पुरुष मुली मुले या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला .
या संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रमेश कंतेवार,वैजनाथ स्वामी,अशोक साखरे ,सायलू तैदलवार,नारायण तोटावर ,सुवर्णकार सूर्यकांत,सत्यनारायण नागोरी,आदी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रतिनिधी :संदीप देसाई
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.
    1
    जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    1
    सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    13 hrs ago
  • परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे
    1
    परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे
धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    59 min ago
  • महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    1
    महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे.
महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे.
सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026.
लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    4
    घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले

तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत.
या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले.

गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    1
    लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.