Shuru
Apke Nagar Ki App…
पीकविमा यादीतून वगळल्याची चर्चा; नितीन भुतडा म्हणतात – प्रश्न सुटणार भरपाईतून यवतमाळ बाहेर; नितीन भुतडा यांनी घेतली पुढाकार पीकविमा भरपाईच्या यादीत यवतमाळ जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही पीकविमा योजनेतून मिळालेल्या मदतीत या जिल्ह्याचा समावेश नसल्याचे दिसून येते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला. महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व तांत्रिक बाबींचे निवारण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. आणि लवकरच आपल्या यवतमाळ जिल्हयाचा या यादीत समावेश होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी चिंता करू नये.
Taha Mirza
पीकविमा यादीतून वगळल्याची चर्चा; नितीन भुतडा म्हणतात – प्रश्न सुटणार भरपाईतून यवतमाळ बाहेर; नितीन भुतडा यांनी घेतली पुढाकार पीकविमा भरपाईच्या यादीत यवतमाळ जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही पीकविमा योजनेतून मिळालेल्या मदतीत या जिल्ह्याचा समावेश नसल्याचे दिसून येते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला. महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व तांत्रिक बाबींचे निवारण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. आणि लवकरच आपल्या यवतमाळ जिल्हयाचा या यादीत समावेश होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी चिंता करू नये.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पीकविमा भरपाईच्या यादीत यवतमाळ जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही पीकविमा योजनेतून मिळालेल्या मदतीत या जिल्ह्याचा समावेश नसल्याचे दिसून येते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला. महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व तांत्रिक बाबींचे निवारण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. आणि लवकरच आपल्या यवतमाळ जिल्हयाचा या यादीत समावेश होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी चिंता करू नये.1
- Post by Dinesh kambli3
- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Krishna Waghade1
- विभिन्न सामाजिक उपक्रमों और 10 लाख के विकास कार्यों का हुआ भूमिपूजन** नमस्कार, **सत्य को जानो न्यूज़** में आपका स्वागत है। सालेकसा तालुका पत्रकार संघ की ओर से शनिवार, 18 अप्रैल को डॉ. बाबासाहेब अंबेडकर की जयंती सामाजिक प्रतिबद्धता के साथ बड़े हर्षोल्लास से मनाई गई। पत्रकार संघ के कार्याध्यक्ष गुणाराम मेहर के नेतृत्व में आयोजित इस कार्यक्रम में विशाल रक्तदान शिविर, महा-स्वास्थ्य जांच शिविर और सम्मान समारोह का सफल आयोजन किया गया। कार्यक्रम का उद्घाटन स्थानीय विधायक संजय पुराम ने डॉ. बाबासाहेब अंबेडकर और छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन कर किया। इस अवसर पर विधायक पुराम ने अपनी स्थानीय विकास निधि से पत्रकार भवन परिसर के लिए मंजूर 10 लाख रुपये की लागत वाले 'पेवर ब्लॉक' कार्य का भूमिपूजन भी किया। इस समारोह में मध्य प्रदेश के किरणापुर-लांजी विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार कर्राहे विशेष रूप से उपस्थित थे। पत्रकारों द्वारा चलाए गए इन जनकल्याणकारी उपक्रमों की सराहना करते हुए उन्होंने सालेकसा पत्रकार संघ की पीठ थपथपाई और भविष्य में सदैव सहयोग करने का आश्वासन दिया। कार्यक्रम की अध्यक्षता नगर पंचायत अध्यक्ष विजय फुंडे ने की, जबकि मुख्य अतिथि के रूप में जिला परिषद सदस्य सौ. छाया नागपुरे, केंद्र प्रमुख शंकरलाल नागपुरे, डॉ. राजेंद्र बडोले और पंचायत समिति सदस्य सौ. अर्चना मडावी उपस्थित थे। इस अवसर पर पत्रकारिता के क्षेत्र में 25 वर्षों से अधिक का योगदान देने वाले वरिष्ठ पत्रकार रवि बाबू सोनवणे और दिनेश मानकर को 'रजत पुरस्कार' से सम्मानित किया गया। साथ ही नवनिर्वाचित नगर पंचायत पदाधिकारियों और समाज के गणमान्य व्यक्तियों का शाल-श्रीफल देकर अभिनंदन किया गया। कार्यक्रम का संचालन यशवंत शेंडे ने किया और आभार प्रदर्शन प्रा. संजय बारसे ने किया। सचिव गुलशन बनोठे, मुमताज सैयद अली, किशोर वाल्हे, अमित वैद्य, राजकुमार मस्करे और हरिहर पाथोडे के अथक प्रयासों से संपन्न हुए इस कार्यक्रम की चर्चा अब पूरे गोंदिया जिले में हो रही है। कार्यक्रम के अंत में उपस्थित नागरिकों ने सुरुचि भोजन का आनंद लिया।1
- नागपुर के कामठी के गांधीनगर भाजी मंडी इलाके में आज सुबह करीब 6:30 बजे एक ऐसा दर्दनाक हादसा हुआ… जिसने पूरे शहर को झकझोर कर रख दिया। गैस सिलेंडर लीक… और फिर भयानक आग! देखते ही देखते पूरा घर आग की लपटों में घिर गया… चारों तरफ चीख-पुकार मच गई… लेकिन इसी आग के बीच एक पिता ने लिख दी इंसानियत की सबसे बड़ी मिसाल… 40 वर्षीय अतुल दशरथ पैंटावा… जिनके सामने उनके दो मासूम बच्चे आग में फंसे थे… अपनी जान की परवाह किए बिना… वो सीधे आग में कूद पड़े! एक-एक करके बच्चों को बाहर निकालने की कोशिश की… लेकिन… इस जंग में वो खुद जिंदगी हार गए… आग की चपेट में आकर मौके पर ही उनकी दर्दनाक मौत हो गई… एक पिता… जो आखिरी सांस तक अपने बच्चों के लिए लड़ता रहा… मौके पर पहुंची फायर ब्रिगेड और पुलिस कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया… लेकिन तब तक… बहुत देर हो चुकी थी… पूरे इलाके में मातम… हर आंख नम… लोगों के दिल में सिर्फ एक ही सवाल— क्या हम अपने घरों में गैस सिलेंडर की सुरक्षा को लेकर सच में सतर्क हैं? ये हादसा चेतावनी है… लापरवाही जानलेवा हो सकती है!2
- Post by ASLAM kha1
- यवतमाळ वगळल्याने पीकविमा भरपाईवर प्रश्नचिन्ह; मंत्र्यांचे तात्काळ दखल घेण्याचे आश्वासन यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असतानाही पीकविमा भरपाईच्या यादीत जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात येताच उमरखेड-महागाव मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.1