logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भडगाव तालुक्यातील कजगावजवळ असलेल्या लोण पिराचे गावात मोहरम उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त २४ तारखेला सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली, तर २६ तारखेला दर्गा परिसरात दुपारी १२ वाजता भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात आली, ज्यात विविध समाजातील नागरिक, भाविक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. लोण पिराचे हे गाव जळगाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गावात हजरत गैबनशाह वली बाबा आणि फकीरा बाबा यांचे प्राचीन दर्गे असून, यांची देखरेख पाटील कुटुंबाकडून सुमारे ८०० ते ९०० वर्षांपासून केली जात आहे. मोहरम उत्सवानिमित्त दरवर्षी हिंदू व मुस्लिम समाजातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी येतात. विशेष म्हणजे, गावात मुस्लिम समाजाचे केवळ एकच कुटुंब वास्तव्यास असूनही सर्व समाजबांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, जो परस्पर आदर, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श जपतो. श्रद्धा, आपुलकी आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश देणारे लोण पिराचे हे गाव भडगाव तालुक्यासह जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. या गावाच्या सामाजिक एकोपा व ऐतिहासिक परंपरेची दखल घेऊन शासनाने लोण पिराचे गावाला ‘आदर्श गाव’ म्हणून गौरवून विशेष पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

13 hrs ago
user_आमीन शौकत पिंजारी
आमीन शौकत पिंजारी
भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
13 hrs ago
c3a03910-d750-476a-80b3-afb2941ea1e6

भडगाव तालुक्यातील कजगावजवळ असलेल्या लोण पिराचे गावात मोहरम उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त २४ तारखेला सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली, तर २६ तारखेला दर्गा परिसरात दुपारी १२ वाजता भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात आली,

be895053-a3bb-44d5-9659-0fc0a30d287f

ज्यात विविध समाजातील नागरिक, भाविक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. लोण पिराचे हे गाव जळगाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गावात हजरत गैबनशाह वली बाबा आणि फकीरा बाबा यांचे प्राचीन दर्गे असून, यांची देखरेख पाटील कुटुंबाकडून सुमारे

6615c0d9-66f3-42a6-b570-18c0dfa84fa6

८०० ते ९०० वर्षांपासून केली जात आहे. मोहरम उत्सवानिमित्त दरवर्षी हिंदू व मुस्लिम समाजातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी येतात. विशेष म्हणजे, गावात मुस्लिम समाजाचे केवळ एकच कुटुंब वास्तव्यास असूनही सर्व समाजबांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, जो परस्पर आदर, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श जपतो. श्रद्धा, आपुलकी

आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश देणारे लोण पिराचे हे गाव भडगाव तालुक्यासह जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. या गावाच्या सामाजिक एकोपा व ऐतिहासिक परंपरेची दखल घेऊन शासनाने लोण पिराचे गावाला ‘आदर्श गाव’ म्हणून गौरवून विशेष पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर कॉलनी परिसरात पोलिसांनी तीन भावांची दिंड काढली आहे. या घटनेत पोलिसांनी तीन भावांना जाहीरपणे फिरवून ही कारवाई केली.
    1
    छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर कॉलनी परिसरात पोलिसांनी तीन भावांची दिंड काढली आहे. या घटनेत पोलिसांनी तीन भावांना जाहीरपणे फिरवून ही कारवाई केली.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील जमीन फसवणूक प्रकरणात सागर देशमुख आणि परमेश्वर देशमुख यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
    1
    भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील जमीन फसवणूक प्रकरणात सागर देशमुख आणि परमेश्वर देशमुख यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जालना जिल्ह्याच्या मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी 'मुक्कामी दौरा' केला. या दौऱ्यादरम्यान, महिलांच्या हॉलसंबंधीचा प्रलंबित प्रश्न त्यांनी जागेवरच निकाली काढला.
    1
    जालना जिल्ह्याच्या मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी 'मुक्कामी दौरा' केला. या दौऱ्यादरम्यान, महिलांच्या हॉलसंबंधीचा प्रलंबित प्रश्न त्यांनी जागेवरच निकाली काढला.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • भोकरदन येथे हिंदू संघटनेच्या वतीने उपवर्गीयकरण रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे.
    1
    भोकरदन येथे हिंदू संघटनेच्या वतीने उपवर्गीयकरण रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    15 hrs ago
  • मालेगावात, 'नामोस-ए-रिसालत' (पैगंबर ﷺ यांच्या सन्मानाचे) रक्षण करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 'ऑल इंडिया सुन्नी जमियत-उल-इस्लाम'च्या मालेगाव युनिटने नाझिया इलाही खान यांच्या विरोधात एफआयआर (गुन्हा) दाखल केला आहे. या कारवाईद्वारे, पैगंबर (स.) यांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी तात्काळ आणि कडक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
    1
    मालेगावात, 'नामोस-ए-रिसालत' (पैगंबर ﷺ यांच्या सन्मानाचे) रक्षण करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 'ऑल इंडिया सुन्नी जमियत-उल-इस्लाम'च्या मालेगाव युनिटने नाझिया इलाही खान यांच्या विरोधात एफआयआर (गुन्हा) दाखल केला आहे. या कारवाईद्वारे, पैगंबर (स.) यांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी तात्काळ आणि कडक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
    user_MUSTAQUEEM FATEH SHAH
    MUSTAQUEEM FATEH SHAH
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
    1
    पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service Aurangabad, Maharashtra•
    7 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे तातेराव भुजंग यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे तातेराव भुजंग यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे दारू पिण्यासाठी जागा देण्यास नकार दिल्याने काही जणांनी एका हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. या प्रकारामुळे हॉटेलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे दारू पिण्यासाठी जागा देण्यास नकार दिल्याने काही जणांनी एका हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली.

या प्रकारामुळे हॉटेलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service Aurangabad, Maharashtra•
    10 hrs ago
  • पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी 'टायगर 3' संदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांना 'टायगर 3' करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि ते स्वतः 'टायगर 3' करू इच्छित नाहीत. शिरसाठ यांच्या म्हणण्यानुसार, सध्या आमदार आणि नगरसेवक स्वतः थांबायला तयार नाहीत. मात्र, जर कुणी 'टायगर 3' साठी पुढे येऊन आवाज देण्यास तयार असेल, तर त्यांना पूर्णपणे साथ दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
    1
    पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी 'टायगर 3' संदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांना 'टायगर 3' करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि ते स्वतः 'टायगर 3' करू इच्छित नाहीत. शिरसाठ यांच्या म्हणण्यानुसार, सध्या आमदार आणि नगरसेवक स्वतः थांबायला तयार नाहीत. मात्र, जर कुणी 'टायगर 3' साठी पुढे येऊन आवाज देण्यास तयार असेल, तर त्यांना पूर्णपणे साथ दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.