Shuru
Apke Nagar Ki App…
सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे बाहेरील राज्यातील नागरी क अद्रक काढण्यासाठी आलेले असून पिकप गाडीमध्ये अशा धोकादायक पद्धतीने प्रवास करत आहे
SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे बाहेरील राज्यातील नागरी क अद्रक काढण्यासाठी आलेले असून पिकप गाडीमध्ये अशा धोकादायक पद्धतीने प्रवास करत आहे
- Shriramappa Dnyaneऔरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र😡on 20 February
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जरंडी प्रकरणी संतापाची लाट; सकल बंजारा समाजाचा सोयगावात जनआक्रोश मोर्चा1
- छत्रपती संभाजी नगर : महात्मा फुले योजना गरिबासाठी कोणत्याही ऑपरेशन केव्हा कॅन्सरग्रस्त पेशंटला या योजनेचा लाभ मिळत होता परंतु राज्य सरकार व केंद्र सरकारने या योजनेच्या क** अतिनियम बनवल्यामुळे गरिबांना या योजनेचा लाभ घेता येत नाही1
- जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामस्थांकडून 15 व्या वित्त आयोगातून केलेल्या बांधकामाचे देयक मंजूर करून त्यावर बिडीओची स्वाक्षरी घेण्यासाठी विस्तार अधिकारी बी ए चव्हाण यांनी जाफ्राबाद पंचायत समिती कार्यालयातच बिडीओंसमोर लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्याला निलंबीत केले आहे.मात्र गटविकास अधिकारी देविदास नाना मगर यांच्या समक्ष पैसे घेतले गेले आणि गटविकास अधिकारी व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत ठिक आहे.घेऊन टाका यावरुन यामध्ये बिडीओ देखील सहभागी आहेत.हे स्पष्ट दिसुन येते. बिडीओ सहभागी नसते तर कारवाई बिडीओ यांनी केली असती विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कामासाठी सुद्धा या दोघांनी पैसे जमा केल्याचे अनेक तक्रारी आहेत.तरीही गटविकास अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याने बळीराजा फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी जाफ्राबाद शहरात भीक मांगो आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले.भीक मांगो आंदोलनाची रक्कम तहसीलदारांच्या टेबलवर ठेवून गटविकास अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला.तहसीलदार अविनाश लोंढे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गटविकास अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार,कामात दिरंगाई,अनियमितता,गैरप्रकार केलेले आहेत. सिंचन विहिरींना मंजूरीसाठी 30 हजार,गायगोठ्या साठी 20 हजार,घरकुल साठी 20 हजार, ई मस्टर काढण्यासाठी 2 हजार असे रेट या महोदयांनी ठरविलेले आहे. त्यामुळं गटविकास अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी करून लाचखोर गटविकास अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा ईशारा देण्यात आला.1
- *लोगोंको एस आय आर से डरने की जरूरत नाही हम लोग तहसीलदार तथा निवडणूक विभाग के संपर्क में है: काॅंग्रेस नेता शेख शकील*.1
- छत्रपती संभाजीनगरात घरगुती गॅसचा तुटवडा नाही; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण कमर्शियल गॅसपुरतीच अडचण; घरगुती गॅस पुरेसा – जिल्हाधिकारी जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. जिल्ह्यात गॅसचा तुटवडा असल्याची अफवा पसरत असली तरी ही अडचण केवळ कमर्शियल गॅसपुरती मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिक मोठ्या प्रमाणावर बुकिंग करत असल्यामुळे गॅस मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. मात्र घरगुती गॅसचा कुठेही तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.1
- Aurangabad Maharashtra video City Centre Mall1
- RTI कार्यकर्त्यावर दबाव टाकल्याचा आरोप; अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी भुसावळ : माहिती अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतरही संबंधित माहिती न मिळाल्यामुळे अर्जदाराने प्रथम अपील दाखल केले. मात्र प्रथम अपील अधिकाऱ्यांनी दादागिरी करत अर्ज मागे घेण्याचा दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर वाढत्या दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रथम अपील सुनावणीदरम्यान अधिकाऱ्यांनी अयोग्य व अवमानकारक भाषा वापरून “अर्ज का टाकला, अर्ज मागे घे” अशा प्रकारे दबाव टाकला. या प्रकाराला विरोध केल्यावर आपण त्याचे चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) करणार असल्याचे सांगितले असता, संबंधित अधिकाऱ्यांनी कट रचून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की व्हिडिओमध्ये कुठेही शिवीगाळ केल्याचे दिसत नाही. तसेच एका विस्तार अधिकाऱ्याने राजकीय पाठबळ असल्याचा दावा करत धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. “माझा भाऊ शिंदे गटाचा कल्याण येथील नगरसेवक आहे, संपूर्ण मुंबई त्याच्या ताब्यात आहे. मी तुमची वाट लावू शकतो,” अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचे तक्रारदाराने सांगितले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर वाढता दबाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत या प्रकरणात योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला असून, लवकरच सर्व पुरावे लाईव्ह माध्यमातून समोर आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात भुसावळ येथील गटविकास अधिकारी डी. जी. जाधव आणि विस्तार अधिकारी वाडे यांची नावे समोर आली असून, प्रशासनाकडून पुढील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- भोकरदन येथे 4 होमगार्ड यांना पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार... भोकरदन येथील होमगार्ड पदावरून 4जणांची पदोन्नती मिळाली असून त्यांचा भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी नीतिन कटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशाने प्रशासकीय अधिकारी श्री किशोर राठोड, केंद्रनायक शेळके यांनी पदोन्नती निवड केली आहे. उपविभाग पोलीस अधिकारी भोकरदन नितीन कटेकर यांच्या हस्ते 1)समाधान प्रभाकर दसपुते. (कंपनी कमांडर ), 2) राजू यादवराव फलके ( पलटण नाईक ) . 3) शेख तनवीर शेख पाशु पलटण नाईक... 4) जमील शेख जाफर...( पलटण नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.1
- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट शेतकऱ्यांवरही दिसू लागला आहे. इराण-इस्रायल आणि अमेरिकेमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून महाराष्ट्रातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावातील शेतकरी एकनाथ लेंभे यांनी दोन एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांना सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च आला होता. सुरुवातीला टरबूजाला चांगला भाव मिळत होता. मात्र युद्धस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्यात ठप्प झाल्याने बाजारात दर घसरले.सध्या टरबूजाला अवघा सात ते आठ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बाईट- एकनाथ लेंभे , टरबूज उत्पादक शेतकरी,3