logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.

3 hrs ago
user_Marathi News Point
Marathi News Point
Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago

बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कुणालचा आई-वडिलांना जवळ आणण्याचा प्रयत्न; मावशीची भावनिक प्रतिक्रिया खडव्या डोंगरावरील घटनेनंतर कुणालच्या मावशीने भावनिक प्रतिक्रिया देताना, कुणालचा आपल्या आई-वडिलांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न होता, असे सांगितले. कुटुंबातील दुरावा कमी करून आई-वडिलांना एकत्र आणण्याची त्याची मनापासून इच्छा होती, असेही मावशीने नमूद केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुणालच्या आठवणींनी नातेवाईक भावूक झाले आहेत.
    1
    कुणालचा आई-वडिलांना जवळ आणण्याचा प्रयत्न; मावशीची भावनिक प्रतिक्रिया
खडव्या डोंगरावरील घटनेनंतर कुणालच्या मावशीने भावनिक प्रतिक्रिया देताना, कुणालचा आपल्या आई-वडिलांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न होता, असे सांगितले. कुटुंबातील दुरावा कमी करून आई-वडिलांना एकत्र आणण्याची त्याची मनापासून इच्छा होती, असेही मावशीने नमूद केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुणालच्या आठवणींनी नातेवाईक भावूक झाले आहेत.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते. ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन..

जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..


राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन..
जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..
आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते.
ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    1
    kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod 
क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS 
kya sahaba ne milad manaya tha 
kya sahaba ne Eid milad manaya tha 
#eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    8 hrs ago
  • चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे। चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    1
    चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    2 hrs ago
  • अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    1
    अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई
भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत.
धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    user_Anis Shaikh
    Anis Shaikh
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ईद-ए-मिलादुन्नबी : खुलताबादेत पैरहन मुबारक व मुह ए मुबारकच्या जियारतीसाठी लाखो भाविक दाखल ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त खुलताबाद येथील ऐतिहासिक हजरत ख्वाजा जैनोद्दीन शिराजी दर्गाहमध्ये पवित्र ‘पैरहन मुबारक’ (पवित्र पोशाख) तसेच हजरत ख्वाजा शेख बुरहानोद्दीन गरीब रह. यांच्या दर्गाहमध्ये ‘मुए मुबारक’ (पवित्र केस) यांच्या जियारतीसाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेले दर्शन बुधवारच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. खुलताबाद येथील दर्गाहमध्ये काचेच्या पेटीत सुरक्षित जतन करून ठेवण्यात आला आहे. बावीस ख्वाजा दर्गाहमध्ये पैरहन मुबारक, तर बाबा बुरहानोद्दीन यांच्या दर्गाहमध्ये मुए मुबारक जियारतीसाठी ठेवण्यात येते. बुधवारी (२६ ऑगस्ट) ईद-ए-मिलादुन्नबी साजरी होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली.
    3
    ईद-ए-मिलादुन्नबी : खुलताबादेत पैरहन मुबारक व मुह ए मुबारकच्या जियारतीसाठी लाखो भाविक दाखल
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त खुलताबाद येथील ऐतिहासिक हजरत ख्वाजा जैनोद्दीन शिराजी दर्गाहमध्ये पवित्र ‘पैरहन मुबारक’ (पवित्र पोशाख) तसेच हजरत ख्वाजा शेख बुरहानोद्दीन गरीब रह. यांच्या दर्गाहमध्ये ‘मुए मुबारक’ (पवित्र केस) यांच्या जियारतीसाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेले दर्शन बुधवारच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होते.  खुलताबाद येथील दर्गाहमध्ये काचेच्या पेटीत सुरक्षित जतन करून ठेवण्यात आला आहे. बावीस ख्वाजा दर्गाहमध्ये पैरहन मुबारक, तर बाबा बुरहानोद्दीन यांच्या दर्गाहमध्ये मुए मुबारक जियारतीसाठी ठेवण्यात येते. बुधवारी (२६ ऑगस्ट) ईद-ए-मिलादुन्नबी साजरी होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मोबाईल टॉवरवर चढलेल्या मुलाची अग्निशमन जवानांनी केली सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद : सावंगी येथील महाकाली मंदिर परिसरात मोबाईल टॉवरवर एक मुलगा चढल्याची माहिती मिळताच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मुलाची समजूत काढत त्याला सावधपणे टॉवरवरून खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जवान राजू ताठे, रामेश्वर बमणे, सय्यद अझर यांनी बचावकार्य केले. चालक समीर शेख व वैभव विसपुते यांनी सहकार्य केले.
    1
    मोबाईल टॉवरवर चढलेल्या मुलाची अग्निशमन जवानांनी केली सुखरूप सुटका
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद  : सावंगी येथील महाकाली मंदिर परिसरात मोबाईल टॉवरवर एक मुलगा चढल्याची माहिती मिळताच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मुलाची समजूत काढत त्याला सावधपणे टॉवरवरून खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जवान राजू ताठे, रामेश्वर बमणे, सय्यद अझर यांनी बचावकार्य केले. चालक समीर शेख व वैभव विसपुते यांनी सहकार्य केले.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अजितदादांच्या फोटोचा भलामोठा पतंग उडवताना तरुण हवेत लटकला; व्हिडिओ व्हायरल निमगावमध्ये अजितदादांच्या फोटोचा भलामोठा पतंग उडवताना धक्कादायक आणि अजब प्रकार घडला. पतंगाने हवेत उंच भरारी घेताच एक तरुण थेट पतंगासोबत हवेत लटकला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. तरुणाला खाली आणण्यासाठी खाली उभ्या असलेल्या मित्रांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, हवेत लटकलेल्या तरुणाची अवस्था पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सुदैवाने तरुण सुखरूप खाली उतरला. मात्र, पतंग उडवताना केलेला हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकला असता. अशा प्रकारे पतंग उडवताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    अजितदादांच्या फोटोचा भलामोठा पतंग उडवताना तरुण हवेत लटकला; व्हिडिओ व्हायरल

निमगावमध्ये अजितदादांच्या फोटोचा भलामोठा पतंग उडवताना धक्कादायक आणि अजब प्रकार घडला. पतंगाने हवेत उंच भरारी घेताच एक तरुण थेट पतंगासोबत हवेत लटकला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

तरुणाला खाली आणण्यासाठी खाली उभ्या असलेल्या मित्रांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, हवेत लटकलेल्या तरुणाची अवस्था पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

सुदैवाने तरुण सुखरूप खाली उतरला. मात्र, पतंग उडवताना केलेला हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकला असता. अशा प्रकारे पतंग उडवताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.