Shuru
Apke Nagar Ki App…
ईद-ए-मिलादुन्नबी : खुलताबादेत पैरहन मुबारक व मुह ए मुबारकच्या जियारतीसाठी लाखो भाविक दाखल ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त खुलताबाद येथील ऐतिहासिक हजरत ख्वाजा जैनोद्दीन शिराजी दर्गाहमध्ये पवित्र ‘पैरहन मुबारक’ (पवित्र पोशाख) तसेच हजरत ख्वाजा शेख बुरहानोद्दीन गरीब रह. यांच्या दर्गाहमध्ये ‘मुए मुबारक’ (पवित्र केस) यांच्या जियारतीसाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेले दर्शन बुधवारच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. खुलताबाद येथील दर्गाहमध्ये काचेच्या पेटीत सुरक्षित जतन करून ठेवण्यात आला आहे. बावीस ख्वाजा दर्गाहमध्ये पैरहन मुबारक, तर बाबा बुरहानोद्दीन यांच्या दर्गाहमध्ये मुए मुबारक जियारतीसाठी ठेवण्यात येते. बुधवारी (२६ ऑगस्ट) ईद-ए-मिलादुन्नबी साजरी होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली.
Marathi News Point

More news from महाराष्ट्र and nearby areas
- नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.1
- बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम1
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.1
- आताची सर्वात मोठी बातमी BSc Paper Leak | बीएस्सीच्या प्रथम वर्षाचा पेपर फुटला | Zee24Taas1