पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार! सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार! सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न छत्रपती संभाजीनगर :सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित “पंढरपूर सायकल वारी – २०२६” मध्ये उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून तब्बल ३३० किमीचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा गौरवशाली सत्कार सोहळा हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भक्ती, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश अध्यात्म, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या पंढरपूर सायकल वारीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६३ उत्साही सायकलस्वारांनी सहभागी होत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ३३० किमीचा आव्हानात्मक सायकल प्रवास पूर्ण केला. शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करत या सायकलस्वारांनी पंढरपूर गाठले. तेथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारीची सांगता करण्यात आली. भक्ती आणि सायकलिंगचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६३ सायकलस्वारांचा गौरव इंद्रप्रस्थ लॉन येथे आयोजित दिमाखदार सत्कार सोहळ्यात सर्व ६३ सायकलस्वारांना पंढरपूर सायकल वारी पूर्णता प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व सायकलस्वारांचे अभिनंदन केले. ३३० किमीचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दाखविलेली चिकाटी, शारीरिक क्षमता, सायकलिंगप्रती निष्ठा आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा याबद्दल आयोजकांच्या वतीने सायकलस्वारांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. “सायकलच्या चाकांसोबत आरोग्य, पर्यावरण आणि भक्तीचा संदेश पुढे नेणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासासाठी सर्व ६३ सायकलस्वारांचे हार्दिक अभिनंदन!” अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी सायकलस्वारांचे कौतुक केले. पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे पार पडलेला हा सोहळा Cyclist Foundation, Chhatrapati Sambhajinagarच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव जयंत सांगवीकर, खजिनदार डॉ. अरुण गावंडे आणि संचालक डॉ. प्रशांत महाले यांनी उपस्थित सायकलस्वारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक क्रीडाप्रेमी, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायकलस्वारांच्या उत्साहपूर्ण सहभागाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आनंदोत्सवाच्या वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी3
- लोक कल्याण जय जवान जय किसान जय भारत जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप जय छत्रपति शिवाजी महाराज जय डॉ भीमराव अंबेडकर जय एसपी जय हिंद प्रधानमंत्री लोगों को कभी भी वक्त से पहले नहीं मारना चाहिए लोगोंका जीवन बहुत अनमोल होता है लोगों को यह बात समझनी चाहिए लोगों को तो वैसे भी मरने के लिए ही जीवन मिला है कोई भी अमर नहीं जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय डॉक्टर भीमराव अंबेडकर की जय लोकाला एक कोष्टक कळालि पाझेन है पूरी दुनिया लोकांच्या जीवना पेकषा मोठ काहिच नाही2
- महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ महाराष्ट्र पोलीस मा. श्री. अशोक लालसिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रपती पदक विजेते सेवापूर्ती सत्कार समारंभ1
- खुलताबाद येथील हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू, *खुलताबाद येथील प्रसिद्ध जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू* *हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांचा ७४० वा उरुस २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे,* छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा वली हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी सुरू, हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांना जर जरी जर बक्ष दुल्हा म्हणून ओळखले जाते, हे १४ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीहून दख्खनमध्ये आलेले एक प्रसिद्ध सुफी संत होते, त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्याच्या खुलताबाद येथे आपले आध्यात्मिक कार्य केले, त्यांचा प्रसिद्ध दर्गा याच ऐतिहासिक खुलताबाद शहरात आहे, यांचे गुरू हजरत बाबा फरिदुद्दीन आहे तर प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया ते निकटवर्तीय होते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जर जरी जर बक्ष दुल्हा यांना ७०० किंवा १४०० शिष्यांच्या काफिल्यासह दक्षिण भारतात (दख्खन) येथे इस्लामचा संदेश व सुफी विचार पोहोचवण्यासाठी पाठवले होते, ते शिष्यांच्या काफिल्यामध्ये सर्वात पुढे आणि नव्या वरासारखे तेजाने भरलेले दिसत म्हणून त्यांना दुल्हा म्हटले गेले, त्यांच्याकडे दैवी मदतीने येणाऱ्या संपत्तीतून गरिबांना व संतांना सोन्याची मदत केली जात असे या वरून त्यांना जर जरी जर बक्ष म्हणजे सोन्याचे दान करणारा ही पदवी मिळाली, त्यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७०९ हिजरी सन १३०९ मध्ये खुलताबाद येथे अखेरचा श्वास घेतला, दरवर्षी इस्लामिक रब्बी - उल - अव्वल महिन्यात त्यांचा उरूस भरतो, या वर्षी ७४० व्या उरूस निमित्त दिनांक १८ ऑगस्ट रोजी चूना, १९ ऑगस्ट रोजी फर्श व जलसा एक सिरतुन्नबी, तर २० ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे जंगी मुकाबला राहणार आहे, तर याच दिवशी रात्री चिरागा राहणार आहे, २२ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया सेमिनार व महेफिल ए समा कव्वाली मुकाबला राहणार आहे, २३ ऑगस्ट रवीवार रोजी ऑल इंडिया मुशाएरा चा कार्यक्रम रहाणार आहे, २४ ऑगस्ट रोजी मुजाहिरा ए किरत, तसेच इस्लामिक तारखे नुसार २५ , किंवा २६ ऑगस्ट रोजी इद - ए - मिलादुन्नबी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*1
- ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा छत्रपती संभाजीनगर : ज्योती नगर, शानूर मियाँ दर्गा रोड येथील चोपेस्टिक चायनीज हॉटेल संदर्भात एक प्रकरण समोर आले आहे. हॉटेल संचालक महिलेने आरोप केला आहे की, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही दुकान खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांना कथितरित्या त्रास देण्यात येत असून धमकी आणि मारहाणीचे आरोपही त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी महिलेने केली आहे. ❓ महत्त्वाचे प्रश्न न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना दुकान खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे का? महिलेने केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का? या प्रकरणात संबंधित दुसऱ्या पक्षाची भूमिका काय आहे? ⚠️ महत्त्वाची सूचना / डिस्क्लेमर या बातमीत नमूद केलेले सर्व आरोप संबंधित हॉटेल संचालक महिलेने केलेले आहेत. क्राईम रिपोर्टर या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. क्राईम रिपोर्टरचा या प्रकरणाशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. जनतेचा आवाज संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष चौकशीद्वारे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे, एवढाच आमचा उद्देश आहे. संबंधित दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.1
- ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप मुख्य पॉइंटर्स : जात पडताळणी समित्यांच्या कामाबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे वैध ठरली असून, त्यापैकी केवळ काही प्रमाणपत्रे रद्द झाल्याचा दावा वाघमारे यांनी केला. वंशावळीत दिशाभूल करून जात पडताळणी प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे आढळल्याने संबंधित प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. “अत्यल्प प्रमाणपत्रे रद्द झाली असताना मनोज जरांगे-पाटील या मुद्द्याचा कांगावा करत आहेत,” असा आरोप वाघमारे यांनी केला. जरांगे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा. ओबीसींची अवैध प्रमाणपत्रे ठरवली जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. ओबीसी-मराठा समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा वाघमारे यांचा आरोप. “महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तलवारीची किंवा कोयत्याची भाषा करणाऱ्यांवर गृह विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी. या परिस्थितीसाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला. उदय सामंत आणि प्रसाद लाड हे जरांगे यांच्या आंदोलनाला ताकद देत असल्याचा आरोप. “उदय सामंत सांगतील तसे जरांगे नाचत आहेत,” असा घणाघाती आरोप वाघमारे यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी. मनोज जरांगे यांनी १९९४ च्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला असल्यास तो रद्द करून दाखवावा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले. ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाला लक्ष्य करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप. महसूल विभागाचे काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करताना वैयक्तिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. “आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करू नये,” असे वाघमारे म्हणाले. वाशी येथे झालेल्या आंदोलनाच्या संदर्भातही वाघमारे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान सरकारचे कौतुक करणे आणि नंतर पुन्हा सरकारवर टीका करणे, यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. जरांगे यांच्या आंदोलनामागे ठोस भूमिका नसून “स्क्रिप्टेड आंदोलन” असल्याचा गंभीर आरोप. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. “ओबीसी-मराठा संघर्ष निर्माण झाला तर त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील,” असा इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी वाघमारे यांची मागणी. संभाव्य हेडलाईन “ओबीसी-मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न; जरांगे, सामंत आणि लाडांवर नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप” सबहेड “तलवारीची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे” — नवनाथ वाघमारे1
- छ.संभाजीनगर-- कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या ब्रेकिंग छ.संभाजीनगर-- कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...2