logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पूर्ण झालेल्या विकास कामांचे यापुढे छायाचित्रांसह पुरावे हवे तर लोकप्रतिनिधीमार्फत ही मार्फत पडताळणी करणार! पालकमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विकासकामांसाठी परिणामकारक वापर झाला पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद यांच्यात अधिक सक्षम समन्वय हवा! निधीचे वेळेत नियोजन करून विकास कामे पूर्ण करावीत! झालेल्या कामांचे छायाचित्रांसह पुरावे व त्या कामांची लोकप्रतिनिंकडून पडताळणी आपण करणार आहोत असे स्पष्ट निर्देश मंगळवारी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आढावा बैठकीत आमदार निलेश राणे यांनी दिले! जिल्हा विकास आराखड्यातील विकास कामांच्या याद्या जिल्हा परिषद यंत्रणांकडे वेळेत याव्यात, जिल्हा नियोजन विभाग व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद यंत्रणांमध्ये समन्वय असावा यासाठी मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साठविलकर, प्रितेश राऊळ, रुहीता तांबे, सौ अनुराधा नारकर, अतिरिक्त सीईओ शीतल पुंड अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. वित्त विभागाने निर्माण केलेल्या VPDA आर्थिक प्रणाली मुळे जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नावर परिणाम झाला आहे, हा राज्यातील अन्य जिल्हा परिषदेला भेडसावणारा प्रश्न आहे. म्हणूनच राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांनी शासन स्तरावर याचा पाठपुरावा करावा तर हा हक्काचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध होईल असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. आपण याबाबतचा पाठपुरावा शासन स्तरापर्यंत करू परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही राज्यस्तरीय बैठकीत याबाबत शासनाचे लक्ष वेधायला हवे व तेही सर्व जिल्ह्यांनी करायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेतील गेल्या तीन वर्षाचा आढावा आमदार निलेश राणे यांनी घेतला. रस्ते, जलसंधारण, पाणीटंचाई, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील कामांना सर्वोच्च प्राधान्य देत विकासाचा वेग वाढविण्याची भूमिका त्यांनी आढावा बैठकीत ठामपणे मांडली. आरोग्य शिक्षण विभागाच्या कामांकडे प्राधान्यक्रम असावे म्हणूनच ज्या विभागांना प्राधान्यक्रम नसेल अशा विभागांचा काही निधी या विभागाकडे वळवायला हवा असे मत त्याने व्यक्त केले. ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग दुरुस्त करताना निधीचा योग्य उपयोग करावा त्यासाठी या सर्वच विकास कामांचे फोटो पुरावा म्हणून आपण पाहणार आहोत. गेल्या तीन वर्षात रस्ते दुरुस्ती साठी 70 कोटी रुपये खर्च होत असतील तर अशा झालेल्या कामांची पडताळणी जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. महायुती सरकारकडून जनतेच्या कल्याणकारी योजनांचा निधी मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीमार्फत खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदांकडे वर्ग होत असतो. आमदार व खासदार निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा राबत असते. जिल्ह्याचा व ग्रामीण भागाच्या विकासामध्ये जिल्हा परिषद हा विकासाचा कणा आहे. त्यामुळे या सर्व विकासामध्ये जिल्हा परिषदेचे योगदान मोठे आहे. लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम करावे, निधीचा योग्य वापर करावा व जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, जल व्यवस्थापन व पाणीपुरवठा, अशा कामांचा प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक निधीची मागणी नोंदवावी, जेणेकरून जिल्हा नियोजन समिती सभेत त्याचा आमच्याकडून पाठपुरावा होऊ शकेल! असेही मार्गदर्शन आमदार निलेश राणे यांनी केले. शासनाकडून विकासासाठी मिळणारा निधी व त्यातील पैशाचा परिपूर्ण वापर त्या त्या का वमांसाठी झाला पाहिजे! चुकीच्या लोकांकडे हा निधी जाऊ नये यासाठी आपला कटाक्ष आहे! वेळेत कामे पूर्ण होण्यासाठी जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद यांच्यात समन्वय हवा, त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवावा असे निर्देश त्याने देतानाच कामांच्या याद्या लवकरात लवकर जिल्हा परिषदेकडे उपलब्ध होण्यासाठी त्यातील कालमर्यादा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, प्रशासकीय मान्यता देताना कोणाला विलंब व त्यातील अडचणी दूर केल्या जातील अशी ग्वाही या बैठकीत आमदार निलेश राणे यांनी दिली! पुढच्या काळात खासदार नारायण राणे, पालकमंत्री, अन्या आमदार घेतील व जिल्हा परिषदेच्या कारभाराला आणखी गती देतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला! खरे तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासाठी आयोजित आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली ही आढावा बैठक सर्वच विभागांना संजीवनी देणारी ठरली! रस्ते, इमारत बांधकाम, पाणीपुरवठा, जल व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण, विद्युतीकरण, सोलर , पर्यटन व यात्रा स्थळ सुविधा अशा अनेक कामांचा आढावा आमदार निलेश राणे यांनी घेतला, गेल्या दोन वर्षात पूर्ण झालेल्या कामांची यादी समोर घेत त्यानी त्यातील काही कामांची नावे घेत प्रत्यक्षात ती कामे पूर्ण झाल्याची पडताळणी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य व लोकप्रतिनिधींकडून करून घेतली. पुढच्या काळात झालेल्या कामांचे फोटो हवेत असेही निर्देश दिले. मला हार,तुरे व सत्कार नको पण पुढच्या बैठकीत त्या त्या विभागानी तयारी करून या व अभ्यासपूर्ण माहिती द्या अशी अपेक्षा व्यक्त केली, आप आपल्या विभागामार्फत विकास कामांचा पाठलाग करा, जिल्हा परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासाला गती द्या व विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करा असे निर्देश आमदार निलेश राणे यांनी या बैठकीत दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या विकास कामातील चांगल्या प्रतिसादामुळे त्यांनी कौतुक केले! एकूणच जिल्हा परिषदेतील आजची ही बैठक जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीला गतिमान, पारदर्शक दर्जेदार कामासाठी प्रेरणा देणारी ठरली!

22 hrs ago
user_मालवणी Express
मालवणी Express
Iam writer and editor India•
22 hrs ago
a31bd4d0-3444-44e0-8810-f840b481c33b

More news from தமிழ்நாடு and nearby areas
  • சிறப்பாக நடைபெற்ற மாரியம்மன் ஆலய தீமிதி திருவிழா நடைபெற்றது ஆயிரக்கணக்கானோர் குண்டு களித்தனர் கடலூர் மாவட்டம் காட்டுமன்னார்கோயில் அருகே சின்ன மணல்மேடு பகுதியில் நடைபெற்ற ஸ்ரீ மாரியம்மன் ஆலய தீமிதி திருவிழா வெகு விமர்சையாக நடைபெற்றது
    1
    சிறப்பாக நடைபெற்ற மாரியம்மன் ஆலய தீமிதி திருவிழா நடைபெற்றது ஆயிரக்கணக்கானோர் குண்டு களித்தனர் 
கடலூர் மாவட்டம் காட்டுமன்னார்கோயில் அருகே சின்ன மணல்மேடு பகுதியில் நடைபெற்ற ஸ்ரீ மாரியம்மன் ஆலய தீமிதி திருவிழா வெகு விமர்சையாக நடைபெற்றது
    user_தாமோதரன் மாவட்ட செய்தியாள
    தாமோதரன் மாவட்ட செய்தியாள
    காட்டுமன்னார்கோயில், கடலூர், தமிழ்நாடு•
    23 hrs ago
  • தேவரடியார் குப்பம் சுற்றுஉட்டகப் பகுதிகளில் லேசான சாரல் மழை. ரிஷிவந்தியம் சட்டமன்ற தொகுதிக்குட்பட்ட, தேவரடியார் குப்பம், ஊராட்சி மற்றும் அதனை சுற்றியுள்ள பகுதிகளான முருக்கம்பாடி, மேலந்தல், காங்கியனூர், தேவனூர், ஆகிய பகுதிகளில் லேசான சாரல் மழை பெய்தது. இதனால் அங்கு வெப்பம் தணிந்து இதமான சூழல் நிலவியது. இதனால் விவசாயிகள் மகிழ்ச்சி அடைந்தனர். விவசாயிகள் மேலும் மழை எதிர்பார்க்கின்றனர்
    1
    தேவரடியார் குப்பம் சுற்றுஉட்டகப் பகுதிகளில் லேசான சாரல் மழை.
ரிஷிவந்தியம் சட்டமன்ற தொகுதிக்குட்பட்ட, தேவரடியார் குப்பம், ஊராட்சி மற்றும் அதனை சுற்றியுள்ள பகுதிகளான முருக்கம்பாடி, மேலந்தல், காங்கியனூர், தேவனூர், ஆகிய பகுதிகளில் லேசான சாரல் மழை பெய்தது. இதனால் அங்கு வெப்பம் தணிந்து இதமான சூழல் நிலவியது. இதனால் விவசாயிகள் மகிழ்ச்சி அடைந்தனர். விவசாயிகள் மேலும் மழை எதிர்பார்க்கின்றனர்
    user_Reporter Balaji
    Reporter Balaji
    திருக்கோயிலூர், கள்ளக்குறிச்சி, தமிழ்நாடு•
    5 hrs ago
  • நாகப்பட்டினம் மாவட்டம் கீழ்வேளூர் தாலுக்கா இறையங்குடி கிராமத்தில் எழுந்தருளிக்கும் அருள்மிகு ஸ்ரீ முத்துமாரியம்மன் அருள்மிகு ஸ்ரீ வெக்காளியம்மன் ஆலயத்தில் ஆடி மாத மூன்றாம் வெள்ளியை முன்னிட்டு அம்மனுக்கு பால்,பன்னீர்,இளநீர் அபிஷேகம் செய்யப்பட்டு சுற்று வட்டார பகுதிகளில் இருந்து வந்த பக்தர்களுக்கு கஞ்சி வார்த்தல் நிகழ்ச்சி நடைபெற்று விநியோகம் செய்யப்பட்டு மகா தீபாராதனை காண்பிக்கப்பட்டது திரளான பக்தர்கள் கலந்து கொண்டு சாமி தரிசனம் செய்தனர் ஆலயத்தில் நிர்வாகி சுப்பிரமணிய சுவாமி தலைமையில் நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்பட்டுள்ளது குறிப்பிடத்தக்கது. நாகப்பட்டினம் மாவட்டம் கீழ்வேளூர் தாலுக்கா இறையங்குடி கிராமத்தில் எழுந்தருளிக்கும் அருள்மிகு ஸ்ரீ முத்துமாரியம்மன் அருள்மிகு ஸ்ரீ வெக்காளியம்மன் ஆலயத்தில் ஆடி மாத மூன்றாம் வெள்ளியை முன்னிட்டு அம்மனுக்கு பால்,பன்னீர்,இளநீர் அபிஷேகம் செய்யப்பட்டு சுற்று வட்டார பகுதிகளில் இருந்து வந்த பக்தர்களுக்கு கஞ்சி வார்த்தல் நிகழ்ச்சி நடைபெற்று விநியோகம் செய்யப்பட்டு மகா தீபாராதனை காண்பிக்கப்பட்டது திரளான பக்தர்கள் கலந்து கொண்டு சாமி தரிசனம் செய்தனர் ஆலயத்தில் நிர்வாகி சுப்பிரமணிய சுவாமி தலைமையில் நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்பட்டுள்ளது குறிப்பிடத்தக்கது.
    2
    நாகப்பட்டினம் மாவட்டம் கீழ்வேளூர் தாலுக்கா இறையங்குடி கிராமத்தில் எழுந்தருளிக்கும் அருள்மிகு ஸ்ரீ முத்துமாரியம்மன் அருள்மிகு ஸ்ரீ வெக்காளியம்மன் ஆலயத்தில் ஆடி மாத மூன்றாம் வெள்ளியை முன்னிட்டு அம்மனுக்கு பால்,பன்னீர்,இளநீர் அபிஷேகம் செய்யப்பட்டு சுற்று வட்டார பகுதிகளில் இருந்து வந்த பக்தர்களுக்கு கஞ்சி வார்த்தல் நிகழ்ச்சி நடைபெற்று விநியோகம் செய்யப்பட்டு மகா தீபாராதனை காண்பிக்கப்பட்டது திரளான பக்தர்கள் கலந்து கொண்டு சாமி தரிசனம் செய்தனர் ஆலயத்தில் நிர்வாகி சுப்பிரமணிய சுவாமி தலைமையில் நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்பட்டுள்ளது குறிப்பிடத்தக்கது.

    user_Chakravarthy
    Chakravarthy
    நாகப்பட்டினம், நாகப்பட்டினம், தமிழ்நாடு•
    10 hrs ago
  • திருக்குவளை சமத்துவபுரத்தில் அருள்மிகு நல்லமுத்து மாரியம்மன் ஆலய 108 திருவிளக்கு பூஜை நாகை மாவட்டம் திருக்குவளை சமத்துவபுரத்தில் அமைந்துள்ள ஸ்ரீ நல்லமுத்து மாரியம்மன் ஆலய 3-ஆம் ஆடி திருவிழா மற்றும் திருவிளக்கு பூஜை நடைப்பெற்றது. பெற்றது. அம்மனுக்கு அபிஷேக ஆராதனையும், அன்னதானம் மற்றும் கஞ்சிவார்த்தல், சந்தனகாப்பு அலங்காரமும் 108 பெண்கள் விரதமிருந்து 108 திருவிளக்கு பூஜையும் நடைப்பெற்றது. விழா ஏற்பாடுகளை ஆலய நிர்வாகி விஜயா குமரவேல் செய்திருந்தார். இதில் சுற்று வட்டார பகுதிகளை சேர்ந்தவர்கள் ஏராளமனோர் பங்கேற்றனர்.
    1
    திருக்குவளை சமத்துவபுரத்தில் அருள்மிகு நல்லமுத்து மாரியம்மன் ஆலய 108 திருவிளக்கு பூஜை
நாகை மாவட்டம் திருக்குவளை சமத்துவபுரத்தில் அமைந்துள்ள ஸ்ரீ நல்லமுத்து மாரியம்மன் ஆலய 3-ஆம் ஆடி திருவிழா மற்றும் திருவிளக்கு பூஜை நடைப்பெற்றது.
பெற்றது. அம்மனுக்கு அபிஷேக ஆராதனையும், அன்னதானம் மற்றும் கஞ்சிவார்த்தல், சந்தனகாப்பு அலங்காரமும் 108 பெண்கள் விரதமிருந்து 108 திருவிளக்கு பூஜையும் நடைப்பெற்றது. விழா ஏற்பாடுகளை ஆலய நிர்வாகி விஜயா குமரவேல் செய்திருந்தார். இதில் சுற்று வட்டார பகுதிகளை சேர்ந்தவர்கள் ஏராளமனோர் பங்கேற்றனர்.
    user_MAHENDRAN
    MAHENDRAN
    Local News Reporter Kilvelur, Nagapattinam•
    7 hrs ago
  • இதோ விரிவான செய்தி வடிவில்: ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு திருமணங்குடி ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் சிறப்பு அபிஷேக ஆராதனை – திரளான பக்தர்கள் பங்கேற்பு நாகப்பட்டினம் மாவட்டம், கீழையூர் ஒன்றியம், திருமணங்குடியில் எழுந்தருளியுள்ள ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி மாதத்தின் நான்காவது வெள்ளிக்கிழமையை முன்னிட்டு இன்று (31.07.2026) சிறப்பு அபிஷேக ஆராதனை பக்தி பரவசத்துடன் நடைபெற்றது. ஆலய நிர்வாகி திருமதி பரமேஸ்வரி செல்வராஜ் ஏற்பாட்டில் நடைபெற்ற இந்நிகழ்ச்சியில், அதிகாலை முதல் அம்மனுக்கு பால், தயிர், மஞ்சள், சந்தனம், இளநீர் உள்ளிட்ட பல்வேறு திரவியங்களால் சிறப்பு அபிஷேகம் நடைபெற்றது. தொடர்ந்து அலங்காரம் செய்யப்பட்டு, தீபாராதனை மற்றும் சிறப்பு பூஜைகள் நடைபெற்றன. திருமணங்குடி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி வெள்ளி சிறப்பு வழிபாடு நாகப்பட்டினம் மாவட்டம் கீழையூர் ஒன்றியம் திருமணங்குடி ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி வெள்ளியை முன்னிட்டுநாகப்பட்டினம் மாவட்டம் கீழையூர் ஒன்றியம் திருமணங்குடியில் எழுந்தருளி இருக்கும் ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு அபிஷேக ஆராதனை அருள்மிகு பரமேஸ்வரி செல்வராஜ் நிர்வாகி ஏற்பாட்டில் 31.07.2026 இன்று நடைபெற்றது. நிகழ்ச்சியில் 200க்கும் மேற்பட்ட பக்தர்கள் திரளாக கலந்துகொண்டு அம்மனின் தரிசனம் பெற்றனர். நிர்வாகி ஏற்பாட்டில் அனைத்து பக்தர்கள் பொதுமக்களுக்கும் கஞ்சிவார்த்தல் நடைபெற்றது. இன்று (31.07.2026) சிறப்பு அபிஷேக ஆராதனை நடைபெற்றது. ஆலய நிர்வாகி பரமேஸ்வரி செல்வராஜ் ஏற்பாட்டில் நடைபெற்ற இதோ விரிவான செய்தி வடிவில்: ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு திருமணங்குடி ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் சிறப்பு அபிஷேக ஆராதனை – திரளான பக்தர்கள் பங்கேற்பு நாகப்பட்டினம் மாவட்டம், கீழையூர் ஒன்றியம், திருமணங்குடியில் எழுந்தருளியுள்ள ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி மாதத்தின் நான்காவது வெள்ளிக்கிழமையை முன்னிட்டு இன்று (31.07.2026) சிறப்பு அபிஷேக ஆராதனை பக்தி பரவசத்துடன் நடைபெற்றது. ஆலய நிர்வாகி திருமதி பரமேஸ்வரி செல்வராஜ் ஏற்பாட்டில் நடைபெற்ற இந்நிகழ்ச்சியில், அதிகாலை முதல் அம்மனுக்கு பால், தயிர், மஞ்சள், சந்தனம், இளநீர் உள்ளிட்ட பல்வேறு திரவியங்களால் சிறப்பு அபிஷேகம் நடைபெற்றது. தொடர்ந்து அலங்காரம் செய்யப்பட்டு, தீபாராதனை மற்றும் சிறப்பு பூஜைகள் நடைபெற்றன. இந்த சிறப்பு வழிபாட்டில் திருமணங்குடி மற்றும் சுற்றுவட்டார கிராமங்களைச் சேர்ந்த 200-க்கும் மேற்பட்ட பக்தர்கள் கலந்து கொண்டு அம்மனை தரிசித்து அருள் பெற்றனர். பக்தர்கள் அம்மனுக்கு மலர், தேங்காய், பழங்கள் உள்ளிட்ட காணிக்கைகளை செலுத்தி குடும்ப நலன், வளமான வாழ்க்கை மற்றும் நல்ல மழை வேண்டி சிறப்பு பிரார்த்தனை செய்தனர். வழிபாட்டு நிகழ்ச்சியைத் தொடர்ந்து, ஆலய நிர்வாகம் சார்பில் அனைத்து பக்தர்கள் மற்றும் பொதுமக்களுக்கும் கஞ்சி வழங்கும் நிகழ்ச்சி நடைபெற்றது. இதில் திரளானோர் கலந்து கொண்டு பிரசாதம் பெற்றுச் சென்றனர். ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு நடைபெற்ற இந்த ஆன்மிக நிகழ்ச்சி பக்தர்களின் திரளான பங்கேற்பால் சிறப்பாகவும், பக்தி நிறைந்த சூழலிலும் நடைபெற்றது.தேவைப்பட்டால் இதை தினத்தந்தி, தினமலர், தினகரன் போன்ற நாளிதழ் நடையில் மாற்றித் தரவும் முடியும்.இந்நிகழ்ச்சியில் 200-க்கும் மேற்பட்ட பக்தர்கள் பங்கேற்று சுவாமி தரிசனம் செய்தனர். தொடர்ந்து பக்தர்கள் மற்றும் பொதுமக்களுக்கு அன்னதானமாக கஞ்சி வழங்கப்பட்டது.
    2
    இதோ விரிவான செய்தி வடிவில்:

ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு திருமணங்குடி ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் சிறப்பு அபிஷேக ஆராதனை – திரளான பக்தர்கள் பங்கேற்பு

நாகப்பட்டினம் மாவட்டம், கீழையூர் ஒன்றியம், திருமணங்குடியில் எழுந்தருளியுள்ள ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி மாதத்தின் நான்காவது வெள்ளிக்கிழமையை முன்னிட்டு இன்று (31.07.2026) சிறப்பு அபிஷேக ஆராதனை பக்தி பரவசத்துடன் நடைபெற்றது.

ஆலய நிர்வாகி திருமதி பரமேஸ்வரி செல்வராஜ் ஏற்பாட்டில் நடைபெற்ற இந்நிகழ்ச்சியில், அதிகாலை முதல் அம்மனுக்கு பால், தயிர், மஞ்சள், சந்தனம், இளநீர் உள்ளிட்ட பல்வேறு திரவியங்களால் சிறப்பு அபிஷேகம் நடைபெற்றது. தொடர்ந்து அலங்காரம் செய்யப்பட்டு, தீபாராதனை மற்றும் சிறப்பு பூஜைகள் நடைபெற்றன.

திருமணங்குடி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி வெள்ளி சிறப்பு வழிபாடு
நாகப்பட்டினம் மாவட்டம் கீழையூர் ஒன்றியம் திருமணங்குடி ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி வெள்ளியை முன்னிட்டுநாகப்பட்டினம் மாவட்டம் கீழையூர் ஒன்றியம் திருமணங்குடியில்  எழுந்தருளி இருக்கும் ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு  அபிஷேக ஆராதனை அருள்மிகு பரமேஸ்வரி செல்வராஜ் நிர்வாகி ஏற்பாட்டில் 31.07.2026 இன்று நடைபெற்றது. நிகழ்ச்சியில் 200க்கும் மேற்பட்ட பக்தர்கள் திரளாக கலந்துகொண்டு அம்மனின் தரிசனம் பெற்றனர். நிர்வாகி ஏற்பாட்டில் அனைத்து பக்தர்கள் பொதுமக்களுக்கும் கஞ்சிவார்த்தல் நடைபெற்றது. இன்று (31.07.2026) சிறப்பு அபிஷேக ஆராதனை நடைபெற்றது. ஆலய நிர்வாகி பரமேஸ்வரி செல்வராஜ் ஏற்பாட்டில் நடைபெற்ற இதோ விரிவான செய்தி வடிவில்:
ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு திருமணங்குடி ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் சிறப்பு அபிஷேக ஆராதனை – திரளான பக்தர்கள் பங்கேற்பு
நாகப்பட்டினம் மாவட்டம், கீழையூர் ஒன்றியம், திருமணங்குடியில் எழுந்தருளியுள்ள ஸ்ரீ அருள்ஜோதி முத்துமாரியம்மன் ஆலயத்தில் ஆடி மாதத்தின் நான்காவது வெள்ளிக்கிழமையை முன்னிட்டு இன்று (31.07.2026) சிறப்பு அபிஷேக ஆராதனை பக்தி பரவசத்துடன் நடைபெற்றது.
ஆலய நிர்வாகி திருமதி பரமேஸ்வரி செல்வராஜ் ஏற்பாட்டில் நடைபெற்ற இந்நிகழ்ச்சியில், அதிகாலை முதல் அம்மனுக்கு பால், தயிர், மஞ்சள், சந்தனம், இளநீர் உள்ளிட்ட பல்வேறு திரவியங்களால் சிறப்பு அபிஷேகம் நடைபெற்றது. தொடர்ந்து அலங்காரம் செய்யப்பட்டு, தீபாராதனை மற்றும் சிறப்பு பூஜைகள் நடைபெற்றன.
இந்த சிறப்பு வழிபாட்டில் திருமணங்குடி மற்றும் சுற்றுவட்டார கிராமங்களைச் சேர்ந்த 200-க்கும் மேற்பட்ட பக்தர்கள் கலந்து கொண்டு அம்மனை தரிசித்து அருள் பெற்றனர். பக்தர்கள் அம்மனுக்கு மலர், தேங்காய், பழங்கள் உள்ளிட்ட காணிக்கைகளை செலுத்தி குடும்ப நலன், வளமான வாழ்க்கை மற்றும் நல்ல மழை வேண்டி சிறப்பு பிரார்த்தனை செய்தனர்.
வழிபாட்டு நிகழ்ச்சியைத் தொடர்ந்து, ஆலய நிர்வாகம் சார்பில் அனைத்து பக்தர்கள் மற்றும் பொதுமக்களுக்கும் கஞ்சி வழங்கும் நிகழ்ச்சி நடைபெற்றது. இதில் திரளானோர் கலந்து கொண்டு பிரசாதம் பெற்றுச் சென்றனர்.
ஆடி வெள்ளியை முன்னிட்டு நடைபெற்ற இந்த ஆன்மிக நிகழ்ச்சி பக்தர்களின் திரளான பங்கேற்பால் சிறப்பாகவும், பக்தி நிறைந்த சூழலிலும் நடைபெற்றது.தேவைப்பட்டால் இதை தினத்தந்தி, தினமலர், தினகரன் போன்ற நாளிதழ் நடையில் மாற்றித் தரவும் முடியும்.இந்நிகழ்ச்சியில் 200-க்கும் மேற்பட்ட பக்தர்கள் பங்கேற்று சுவாமி தரிசனம் செய்தனர். தொடர்ந்து பக்தர்கள் மற்றும் பொதுமக்களுக்கு அன்னதானமாக கஞ்சி வழங்கப்பட்டது.
    user_Mahendran
    Mahendran
    திருக்குவளை, நாகப்பட்டினம், தமிழ்நாடு•
    18 hrs ago
  • கும்பகோணத்தில் திடீரென மழையால் பொதுமக்கள் விவசாயிகள் மகிழ்ச்சி தஞ்சை மாவட்ட கும்பகோணத்தில் கடந்த சில மாதங்களாக தொடர்ந்து வெயிலின் கொடுமை அதிகளவு தாக்கி வருவதால் பகல் நேரங்களில் அனல் காற்றுடன் வீசுவது பொதுமக்கள் குழந்தைகள் கடும் அவதி அடைந்தனர் இந்த நிலையில் இன்று மாலை நான்கு மணி அளவில் மேகமூட்டத்துடன் குளிர் காற்று வீச தொடங்கியது அதனைத் தொடர்ந்து ஒரு அரை மணி நேரத்திற்கு மேலாக நல்ல மழை பெய்தது இதனால் சாலைகளில் பெருக்கெடுத்து ஓடிய மலை வெள்ளத்தால் மற்றும் குளிர்ந்த காற்று வீசியதால் பொதுமக்கள் மற்றும் விவசாயிகள் குழந்தைகள் பெரு மகிழ்ச்சி அடைந்தனர்
    1
    கும்பகோணத்தில் திடீரென மழையால் பொதுமக்கள் விவசாயிகள் மகிழ்ச்சி

தஞ்சை மாவட்ட கும்பகோணத்தில் கடந்த சில மாதங்களாக தொடர்ந்து வெயிலின் கொடுமை அதிகளவு தாக்கி வருவதால் பகல் நேரங்களில் அனல் காற்றுடன் வீசுவது பொதுமக்கள் குழந்தைகள் கடும் அவதி அடைந்தனர் இந்த நிலையில் இன்று மாலை நான்கு மணி அளவில் மேகமூட்டத்துடன் குளிர் காற்று வீச தொடங்கியது அதனைத் தொடர்ந்து ஒரு அரை மணி நேரத்திற்கு மேலாக நல்ல மழை பெய்தது இதனால் சாலைகளில் பெருக்கெடுத்து ஓடிய மலை வெள்ளத்தால் மற்றும் குளிர்ந்த காற்று வீசியதால் பொதுமக்கள் மற்றும் விவசாயிகள் குழந்தைகள் பெரு மகிழ்ச்சி அடைந்தனர்
    user_A. Mathankumar
    A. Mathankumar
    Local News Reporter கும்பகோணம், தஞ்சாவூர், தமிழ்நாடு•
    8 hrs ago
  • கும்பகோணம் அருகே தனியார் பள்ளி வேன் கவிழ்ந்த விபத்தில் 6 பள்ளி குழந்தைகள் மற்றும் வேன் ஓட்டுநர் காயம். கும்பகோணம் மருத்துவமனையில் சிகிச்சை கும்பகோணம் அருகே தனியார் பள்ளி வேன் கவிழ்ந்ததில் 6 மாணவர்கள் காயம் வலங்கைமானில் உள்ள ஒரு தனியார் பள்ளியின் வாகனம் மாணவர்களை ஏற்றிக்கொண்டு, கும்பகோணம் அருகே விசலூர் கிராமத்தில் சென்று கொண்டிருந்த பொழுது ஏற்பட்ட வாகன விபத்தில் சிக்கியதில் பள்ளி வேன் கவிழ்ந்தது. இந்த விபத்தில் மகாலட்சுமி, சுபநிதி, காவியா, நந்திகா, சபரீஷ், ராகவன் ஆகிய 6 மாணவர்களும், ஓட்டுநர் வினோத் ஆகியோர் படுகாயம் அடைந்தனர். நாச்சியார் கோவில் காவல்துறையினர் மற்றும் அப்பகுதி பொதுமக்கள் காயமடைந்தவர்களை மீட்டு கும்பகோணம் அரசு மருத்துவமனைக்கு 108 ஆம்புலன்ஸ் மூலம் சிகிச்சைக்கு அனுப்பி வைத்தனர். 4 மாணவர்கள் வெளி நோயாளியாக சிகிச்சை பெற்று வீடு திரும்பினர். சபரீஷ், ராகவன் மற்றும் ஓட்டுநர் வினோத் ஆகியோர் மேல் சிகிச்சைக்காக தனியார் மருத்துவமனைகளில் சிகிச்சைக்காக அனுமதிக்கப்பட்டுள்ளனர். சம்பவம் குறித்து நாச்சியார் கோவில் காவல்துறையினர் வழக்கு பதிவு செய்து விசாரணை மேற்கொண்டுள்ளனர்.
    1
    கும்பகோணம் அருகே தனியார் பள்ளி வேன் கவிழ்ந்த விபத்தில் 6 பள்ளி குழந்தைகள் மற்றும் வேன் ஓட்டுநர் காயம். கும்பகோணம் மருத்துவமனையில் சிகிச்சை

கும்பகோணம் அருகே தனியார் பள்ளி வேன் கவிழ்ந்ததில் 6 மாணவர்கள் காயம் 
வலங்கைமானில் உள்ள ஒரு தனியார் பள்ளியின் வாகனம் மாணவர்களை ஏற்றிக்கொண்டு, கும்பகோணம் அருகே விசலூர் கிராமத்தில் சென்று கொண்டிருந்த பொழுது ஏற்பட்ட வாகன விபத்தில் சிக்கியதில் பள்ளி வேன் கவிழ்ந்தது. இந்த விபத்தில் மகாலட்சுமி, சுபநிதி, காவியா, நந்திகா, சபரீஷ், ராகவன் ஆகிய 6 மாணவர்களும், ஓட்டுநர் வினோத் ஆகியோர் படுகாயம் அடைந்தனர். நாச்சியார் கோவில் காவல்துறையினர் மற்றும் அப்பகுதி பொதுமக்கள் காயமடைந்தவர்களை மீட்டு கும்பகோணம் அரசு மருத்துவமனைக்கு 108 ஆம்புலன்ஸ் மூலம் சிகிச்சைக்கு அனுப்பி வைத்தனர். 4 மாணவர்கள் வெளி நோயாளியாக சிகிச்சை பெற்று வீடு திரும்பினர். சபரீஷ், ராகவன் மற்றும் ஓட்டுநர் வினோத் ஆகியோர் மேல் சிகிச்சைக்காக தனியார் மருத்துவமனைகளில் சிகிச்சைக்காக அனுமதிக்கப்பட்டுள்ளனர். சம்பவம் குறித்து நாச்சியார் கோவில் காவல்துறையினர் வழக்கு பதிவு செய்து விசாரணை மேற்கொண்டுள்ளனர்.
    user_A. Mathankumar
    A. Mathankumar
    Local News Reporter கும்பகோணம், தஞ்சாவூர், தமிழ்நாடு•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.