logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काळाचा घाला: चांदवड-मनमाड रोडवर भीषण अपघात; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू सदगुरू रक्षा न्युजः चांदवड प्रतिनिधी ​चांदवड: चांदवड-मनमाड रस्त्यावर आज सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला असुन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून, आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. ​ मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. दरम्यान, हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे. ​ घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे. ​ ​ *मृत* : आई आणि दोन लहान मुले (मूळ गाव: मध्य प्रदेश). ​ *उपचार* : जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. ​ *तपास* : चांदवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

7 hrs ago
user_SUNIL ANNA SONAWANE
SUNIL ANNA SONAWANE
Journalist Chandvad, Nashik•
7 hrs ago
83d9bc73-25d6-4dd7-85a0-caa929503baa

काळाचा घाला: चांदवड-मनमाड रोडवर भीषण अपघात; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू सदगुरू रक्षा न्युजः चांदवड प्रतिनिधी ​चांदवड: चांदवड-मनमाड रस्त्यावर आज सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला असुन या अपघातात मध्य प्रदेशातील एका

2ac0f8eb-9b33-49b4-84dd-ef2bd131c110

मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून, आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. ​ मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता.

5bb8236f-79ea-413e-b1fb-a6f35c451dd2

दरम्यान, हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे. ​ घटनेची

माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला

सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे. ​ ​ *मृत* : आई आणि दोन लहान मुले (मूळ गाव: मध्य प्रदेश). ​ *उपचार* : जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. ​ *तपास* : चांदवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

More news from Nashik and nearby areas
  • काळाचा घाला: चांदवड-मनमाड रोडवर भीषण अपघात; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू सदगुरू रक्षा न्युजः चांदवड प्रतिनिधी ​चांदवड: चांदवड-मनमाड रस्त्यावर आज सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला असुन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून, आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. ​ मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. दरम्यान, हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे. ​ घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे. ​ ​ *मृत* : आई आणि दोन लहान मुले (मूळ गाव: मध्य प्रदेश). ​ *उपचार* : जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. ​ *तपास* : चांदवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    5
    काळाचा घाला: चांदवड-मनमाड रोडवर भीषण अपघात; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
सदगुरू रक्षा न्युजः चांदवड प्रतिनिधी
​चांदवड: चांदवड-मनमाड रस्त्यावर आज सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला असुन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून, आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
​
मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. दरम्यान, हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे.
​
घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.
​
​ *मृत* : आई आणि दोन लहान मुले (मूळ गाव: मध्य प्रदेश).
​ *उपचार* : जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.
​ *तपास* : चांदवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    7 hrs ago
  • १४ जानेवारी. मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसर फुलांच्या भव्य सजावटीने नटला आहे.ही आकर्षक सजावट स्थानिक देणगीदार आणि सच्च्या साईभक्त श्री कैलाश शहा यांच्या उदार देणगीतून साकार झाली आहे. रंगबिरंगी फुलांचे हार, टॉवर आणि आकृत्या पाहून भक्त मंत्रमुग्ध होत आहेत.साईमूर्तीभोवती टपकणाऱ्या फुलांचे व्हील्स आणि परिसरातील प्रत्येक कोपऱ्यातील सजावट संक्रांतीच्या आठवडाभर टिकेल. श्री शहा म्हणाले, "साईबाबांच्या कृपेने ही देणगी देत आहे, भक्तांना आनंद मिळो यासाठी."दर्शनासाठी प्रचंड गर्दी. JTV मराठी न्यूजकडून शुभेच्छा!
    1
    १४ जानेवारी. मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसर फुलांच्या भव्य सजावटीने नटला आहे.ही आकर्षक सजावट स्थानिक देणगीदार आणि सच्च्या साईभक्त श्री कैलाश शहा यांच्या उदार देणगीतून साकार झाली आहे. रंगबिरंगी फुलांचे हार, टॉवर आणि आकृत्या पाहून भक्त मंत्रमुग्ध होत आहेत.साईमूर्तीभोवती टपकणाऱ्या फुलांचे व्हील्स आणि परिसरातील प्रत्येक कोपऱ्यातील सजावट संक्रांतीच्या आठवडाभर टिकेल. श्री शहा म्हणाले, "साईबाबांच्या कृपेने ही देणगी देत आहे, भक्तांना आनंद मिळो यासाठी."दर्शनासाठी प्रचंड गर्दी. JTV मराठी न्यूजकडून शुभेच्छा!
    user_JTV Marathi
    JTV Marathi
    Journalist कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Arjun Singh
    1
    Post by Arjun Singh
    user_Arjun Singh
    Arjun Singh
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Jsr Udhfd
    1
    Post by Jsr Udhfd
    user_Jsr Udhfd
    Jsr Udhfd
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Mohsin Khan Exclusive Interview: मोहसिन खान का सबसे धमाकेदार इंटरव्यू | SDPI
    1
    Mohsin Khan Exclusive Interview: मोहसिन खान का सबसे धमाकेदार इंटरव्यू | SDPI
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    16 hrs ago
  • धर्माच्या नावावर पोट भरत नाही पोटाला भाकरच लागते -ॲड धनंजय बुद्धिवंत
    1
    धर्माच्या नावावर पोट भरत नाही पोटाला भाकरच लागते -ॲड धनंजय बुद्धिवंत
    user_User8810
    User8810
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    16 hrs ago
  • जिल्हा परिषद शाळा अंधारी या ठिकाणी अस्वच्छता अभाव
    1
    जिल्हा परिषद शाळा अंधारी या ठिकाणी अस्वच्छता अभाव
    user_TNP NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    TNP NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    Journalist सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जिल्हा परिषद चे उमेदवार दादा वानखेडे सौ लता वानखेडे यांनी मतदारांशी साधला संवाद
    1
    जिल्हा परिषद चे उमेदवार दादा वानखेडे सौ लता वानखेडे यांनी मतदारांशी साधला संवाद
    user_TNP NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    TNP NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    Journalist सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.