आजचे राशिभविष्य – बुधवार, ११ मार्च २०२६ फाल्गुन कृष्ण अष्टमी | काळाष्टमी विशेष 🔯 आजचे राशिभविष्य – बुधवार, ११ मार्च २०२६ फाल्गुन कृष्ण अष्टमी | काळाष्टमी विशेष 📅 बुधवार, ११ मार्च २०२६ 📿 फाल्गुन कृष्ण अष्टमी | वर्षा ऋतू 📆 विश्वासूनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२ 🔮 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 📞 संपर्क – 8087520521 ⏰ राहुकाळ: दुपारी १२.०० ते दुपारी १.३० ⚠️ आजचा विशेष दिवस: काळाष्टमी (वर्ज्य दिवस) ⭐ नक्षत्र: ज्येष्ठा (रात्री १०.०० नंतर मूळ) 👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: रात्री १०.०० पूर्वी – वृश्चिक रात्री १०.०० नंतर – धनु (वज्र योग आणि नक्षत्र गंडांत शांती करून घेणे हितावह) 📌 टीप: नावाप्रमाणेच राशी असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी "राशीभाव" फेसबुक पेजला भेट द्या. ♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) संमिश्र ग्रहमान आहे. काही महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सरकारी कामातून अचानक लाभ मिळू शकतो. मात्र वाद टाळा. प्रवासात सावधगिरी बाळगा. ♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) सप्तम स्थानी चंद्र असल्याने भागीदारीतून लाभ मिळेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. ♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामात विलंब होऊ शकतो. शत्रूंवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. ♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) प्रेमसंबंधात यश मिळेल. कलात्मक आणि धार्मिक कार्यात सहभाग होईल. समाजकार्य करताना थोडा त्रास संभवतो. ♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) घरगुती कामांमध्ये वेळ जाईल. मालमत्ता किंवा वाहन विषयक चर्चा पुढे सरकेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. ♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. सूर्यनमस्कार करणे लाभदायक ठरेल. ♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) अहंकार टाळणे गरजेचे आहे. व्यावसायिक कौशल्याची परीक्षा होईल. छोटे प्रवास होऊ शकतात. ♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिवस सावधपणे घालवा. घरगुती कटकटींना सामोरे जावे लागू शकते. ♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) व्यवसायात वाढ होईल. मात्र वाहन चालवताना किंवा सरकारी कामात दिरंगाई टाळा. ♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) लाभ स्थानी चंद्र आहे. बोलताना संयम ठेवा. संपत्तीविषयक वाद निर्माण होऊ शकतात. ♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) अहंकार टाळा. बाहेरील जबाबदाऱ्या स्वीकारताना विचार करा. बोलताना सावधगिरी बाळगा. ♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) ग्रहमान अनुकूल आहे. अध्यात्मिक प्रगती होईल. काही गूढ गोष्टींची उकल होऊ शकते. 📢 कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करा. "राशीभाव" कार्यक्रम बुकिंगसाठी फेसबुक पेजला भेट द्या. 🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 📞 8087520521

- विक्रम शिंदे /भोर दि.20 भोर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीनंतर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत बादली वाले वापस आले अश्या आशयाचे बॅनर लावत माजी आमदार संग्राम थोपटेंना डिवचलेचे दिसून आले.माजी आमदार थोपटे यांनी मागील निवडणुकीत केलेल्या व्यक्तव्याचा सन्धर्भ देत असे बॅनर लावल्याचे बोलले जाते1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तत्काळ केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता... #पिंपरीचिंचवड #डांगेचौक #ट्रान्सफॉर्मरआग #आगघटना #वीजपुरवठा #पिंपरीचिंचवडबातम्या #स्थानिकबातमी #आगनियंत्रण #वीजखंडित #PimpriChinchwad #DangeChowk #TransformerFire #FireIncident #PowerSupply #LocalNews #PimpriChinchwadNew #ElectricTransformer #PowerCut1
- मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।1
- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यापाऱ्याचं 50 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर येथे तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून पाच आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे, 9 मार्च रोजी सायंकाळी 5:15 च्या सुमारास राहटणी येथील शिवराज नगर येथून हॉटेलच्या बाहेरून एका चार चाकी वाहनातून *सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी* या 47 वर्षीय व्यावसायिकाचा अपहरण करण्यात आलं होतं. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत या पाचही जणांना ताब्यात घेतला आहे. हे पाचही आरोपी मूळचे बिहार मधील असून अपहरण करण्याकरिता ते पिंपरी चिंचवड शहरात आले असल्याची माहिती समोर आली या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.... #पिंपरीचिंचवड #अपहरण #व्यापारीअपहरण #खंडणीप्रकरण #पिंपरीचिंचवडपोलीस #गुंडाविरोधीपथक #राहटणी #काळेवाडीपोलीस #सीसीटीव्ही #गुन्हेवार्ता #पुणेबातम्या #क्राईमन्यूज #महाराष्ट्रबातम्या #PimpriChinchwad #KidnappingCase #BusinessmanKidnapped #CrimeNews #PuneCrime #PimpriChinchwadPolice #AntiGundaSquad #CCTVFootage #MaharashtraNews #BreakingNews #PuneNews #IndiaCrime1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1