logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

AIMIM party Solapurच्या वतीने पोलीसआयुक्त यांना निवेदन सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते

on 10 March
user_ईलियास नजीर शेख
ईलियास नजीर शेख
Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
on 10 March

AIMIM party Solapurच्या वतीने पोलीसआयुक्त यांना निवेदन सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथे लातूरच्या भीम जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 वाजता कॅण्डल पेटवून, फटाक्यांची आतिशबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक हातात कॅण्डल पेटवत एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाईत तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या जयंती कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक ठिकाणाहून भीमसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींनी, लहान थोरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आज 14 एप्रिल 2026 जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
    2
    विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. 
लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. 
लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथे लातूरच्या भीम जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 वाजता कॅण्डल पेटवून, फटाक्यांची आतिशबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक हातात कॅण्डल पेटवत एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाईत तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक ठिकाणाहून भीमसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींनी, लहान थोरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आज 14 एप्रिल 2026 जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    3
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
    1
    “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
    1
    बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
    user_Mahesh Mangrulkar
    Mahesh Mangrulkar
    Shirur (Kasar), Beed•
    13 hrs ago
  • कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला. दर्शनासोबतच जनसंवाद आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
    1
    कोल्हापूर:
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला.
दर्शनासोबतच जनसंवाद
आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदनDr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन
    1
    Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदनDr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन
    user_Neeta Jadhav
    Neeta Jadhav
    Fitness Trainer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल च्या पहाटे फटाके फोडून साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथील आंबेडकर पुतळ्याशेजारी लातूरच्या भीम अनुयायांनी याठिकाणी मोठा जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 pm. वाजताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फटाक्यांची आतिशबाजी करून जयंती साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाई करण्यात येते. तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतो, त्यातच जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
    1
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल च्या पहाटे फटाके फोडून साजरी करण्यात आली.
रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. 
लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथील आंबेडकर पुतळ्याशेजारी लातूरच्या भीम अनुयायांनी याठिकाणी मोठा जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 pm. वाजताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फटाक्यांची आतिशबाजी करून जयंती साजरी करण्यात आली. 
लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. 
लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाई करण्यात येते. तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतो, त्यातच जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.