logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बदनापूरमध्ये भरपावसात उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष मोर्चा बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथे ३० जूलै रोजी भरपावसात अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पाऊस चालू असल्यामुळे काही समाज बांधवा त आले नाही पण जे कट्टर आंबेडकरवादी होते ते मोर्चात पावसाची परवा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चात उपस्थित होते आदरणीय अमन साहेब आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली पाच हजार भीम सैनिकासह बदनापूर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चामध्ये शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर दिनकर दादा विनोद काळे परमेश्वर गरबडे दिनेश आदमाने साहेब मिलिंद रगडे ज्ञानेश्वर गरबडे यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लखन भाऊ नरवडे राहुल चाबुकस्वार यांचा अमन राज साहेबांनी सत्कार करण्यात आला मोर्चा निवेदन सादर करण्यात आले तहसीलदार यांना बदनापूर तालुक्याची सर्व संयोजक समिती आंबेडकर चळवळीतले सर्व अनेक कार्यकर्ते महिला भगिनी सौ उपस्थिती होती यात भीमसैनिक अनेक उपस्थित होते आणि पावसाची पर्वा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चाचे हजर होते मोर्चा संदर्भात पोलीस बांधव यांनी चांगले बंदोबस्त दिले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होतील तसेच बदनापूर नागरिकांनी सर्व मोर्चा यांना भोजनदान दिले आरक्षण उप वर्गीकरण विरोधी मोर्चामार्फत सर्व भीमसैनिकांना जेवण व भोजनदान देण्यात आले

21 hrs ago
user_सय्यद नजाकत
सय्यद नजाकत
बदनापूर, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त
    1
    जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक
जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" "सिर्फ़ पार्सल नहीं... हम आपकी भावनाएँ भी सही समय पर पहुँचाते हैं! ❤️📦" 📲 आज ही अपना Courier बुक करें! ☎️ Call / WhatsApp: 9545789966 🚚 Kiran Courier Services – Fast • Safe • Trusted #KiranCourier #CourierService #FastDelivery #SafeDelivery #DoorPickup #ParcelService #ExpressDelivery #IndiaCourier #CourierPartner #BusinessCourier #DocumentDelivery #Logistics #ReliableCourier #CourierLife #SameDayPickup #Aurangabad #ChhatrapatiSambhajinagar #SmallBusiness #InstaReels #ReelsIndia #ViralReels #TrendingReels #SupportLocalBusiness #BookNow #FastService
    1
    🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!"
🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!"
"सिर्फ़ पार्सल नहीं... हम आपकी भावनाएँ भी सही समय पर पहुँचाते हैं! ❤️📦"
📲 आज ही अपना Courier बुक करें!
☎️ Call / WhatsApp: 9545789966
🚚 Kiran Courier Services – Fast • Safe • Trusted
#KiranCourier #CourierService #FastDelivery #SafeDelivery #DoorPickup #ParcelService #ExpressDelivery #IndiaCourier #CourierPartner #BusinessCourier #DocumentDelivery #Logistics #ReliableCourier #CourierLife #SameDayPickup #Aurangabad #ChhatrapatiSambhajinagar #SmallBusiness #InstaReels #ReelsIndia #ViralReels #TrendingReels #SupportLocalBusiness #BookNow #FastService
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. Anc : छत्रपती संभाजीनगर शहरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर छापा टाकून तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपयांचे तूप, पनीर, क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड बॅरलमधील सोयाबीन तेलाचा वापर अॅनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार करण्यासाठी होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. कारवाईत २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल, असा एकूण ९५० किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक (दर्गा रोड) येथील तीन किरकोळ विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा करत असल्याचेही उघड झाले. यानंतर लक्ष्मी डेअरीच्या तीन दुकानांवरही कारवाई करत ४१ किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले असून त्याचे अन्न नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अमोल दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिट बंद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे, सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    4
    छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. 

छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. 
Anc : छत्रपती संभाजीनगर शहरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर छापा टाकून तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपयांचे तूप, पनीर, क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड बॅरलमधील सोयाबीन तेलाचा वापर अॅनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार करण्यासाठी होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
कारवाईत २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल, असा एकूण ९५० किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक (दर्गा रोड) येथील तीन किरकोळ विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा करत असल्याचेही उघड झाले.
यानंतर लक्ष्मी डेअरीच्या तीन दुकानांवरही कारवाई करत ४१ किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले असून त्याचे अन्न नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अमोल दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिट बंद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे, सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    1
    वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त 
वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याणासाठी जालन्यात मार्गदर्शन कार्यशाळा शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगारासह शासकीय योजनांची मिळणार माहिती तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याणासाठी जालन्यात मार्गदर्शन कार्यशाळा शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगारासह शासकीय योजनांची मिळणार माहिती आज दिनांक 31 शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने जालना येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
    1
    तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याणासाठी जालन्यात मार्गदर्शन कार्यशाळा

शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगारासह शासकीय योजनांची मिळणार माहिती

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याणासाठी जालन्यात मार्गदर्शन कार्यशाळा
शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगारासह शासकीय योजनांची मिळणार माहिती
आज दिनांक 31 शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने जालना येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 15 ऑगस्टपूर्वी मुस्लिम बांधवांना हर्षवर्धन जाधव यांचे महत्त्वाचे आवाहन कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असून, नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
    1
    15 ऑगस्टपूर्वी मुस्लिम बांधवांना हर्षवर्धन जाधव यांचे महत्त्वाचे आवाहन
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असून, नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • खुलताबाद तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; नदी-नाले तुडुंब, गिरिजा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक खुलताबाद तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हैसमाळ परिसरात सर्वत्र पाणी साचून परिसर जलमय झाला असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गिरिजा नदीमध्ये पाणी येत असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे निसर्गरम्य दृश्ये खुलली असली तरी नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
    2
    खुलताबाद तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; नदी-नाले तुडुंब, गिरिजा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक
खुलताबाद तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हैसमाळ परिसरात सर्वत्र पाणी साचून परिसर जलमय झाला असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गिरिजा नदीमध्ये पाणी येत असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे निसर्गरम्य दृश्ये खुलली असली तरी नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.