मालेगांव महानगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा अटकपूर्व जामीन मंजुर मालेगांव महानगर पालिकेतर्फे स्टेट बँक एरिया, 60 फुटी रोड, सत्यम शिवम सुंदरम अपार्टमेंट मागील गटरीचे बांधकाम संदर्भात सन 2012-2013 साली रक्कम रु 46,00,172.00 ची निवीदा मंजुर केली होती. परंतु माहिती अधिकारी कार्यकर्ता तुषार शिवाजी पाटील याने जनमाहिती अधिकारान्वये मालेगांव महानगर पालिकेकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारे लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे सदरहू बांधकाम प्रकरणात भ्रष्टाचार झाला व मालेगांव महानगर पालिकेचे रु 20,68,607/- अशा रक्कमेचे आर्थिक नुकसान करून अपहार केला अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या चौकशीवरुन पोलीस इंन्सपेक्टर नितीन नारायण पाटील, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी मालेगांव छावणी पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं 230/2024 हा गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13 (1) (अ) सह भा.द.वि कलम 409, 420, 468, 471, 34 अन्वये खाली उल्लेख केलेले मालेगांव महानगर पालिकेतील एकूण 15 अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. 1) कैलास राजाराम बच्छाव (शहर अभियंता), 2) मुरलीधर हरी देवरे (तत्कालीन कनिष्ठ अभियंता), 3) संजय जनार्दन जाधव (तत्कालीन कनिष्ठ अभियंता), 4) राजेंद्र काशिनाथ बाविस्कर (तत्कालीन उपअभियंता), 5) सोहेल अब्दुल रहेमान शहा (ठेकेदार), 6) विनेश आनंदराव जगताप (विभाग प्रमुख के. बी.एच. पॉलीटेक्नीक कॉलेज), 7) निलेश हिरामण जाधव (तत्कालीन कनिष्ठ लिपीक) 8) अशोक ओंकार म्हसवे (तत्कालीन लेखा परिक्षक) 9) सुहास वसंत कुलकर्णी (तत्कालीन कनिष्ठ लिपीक) 10) कमरुदीन शमशुद्दीनशेख (तत्कालीन लेखा अधिकारी), 11) सुहास दत्तात्रय खडके, (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), 12) मधूकर अशोक चौधरी, (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), 13) उत्तम माधवराव कावडे (तत्कालीन मुख्य लेखा परिक्षक), 14) केदा रामदास भामरे, (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), 15) कृष्णा वळवी, (तत्कालीन उप आयुक्त) अशा प्रकारे एकूण 15 लोकांविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. वरील इसमांपैकी 1) दिनेश आनंदराव जगताप, 2) अशोक ओंकार म्हसदे, 3) सुहास वसंतराव कुलकर्णी, 4) मधूकर अशोक चौधरी, 6) कैलास राजाराम बच्छाव, 7) संजय जनार्दन जाधव यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अॅड सुधीर बी. अक्कर यांनी व आरोपी नावे कमरुदीन शमशुददीन शेख (तत्कालीन लेखा अधिकारी) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अॅड ए.ए. खान यांनी मालेगांव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु. बघेले यांच्या कोर्टात दाखल केला होता. सदरहू अटकपूर्व जामीन अर्जाची चौकशी दि. 5/9/2024 रोजी झाली. मे. अपर जिल्हा न्यायालया समक्ष संशयीत आरोपी यांचे वकील अॅड सुधीर बी. अक्कर व अॅड ए.ए. खान व गुन्हा तपासी अधिकारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच सरकारी वकील फुलपगारे यांचे युक्तीवाद झाले. अपर जिल्हा न्यायाधीश यांनी 1) दिनेश आनंदराव जगताप, 2) अशोक ओंकार म्हसदे, 3) सुहास वसंतराव कुलकर्णी, 4) मधूकर अशोक चौधरी, 5) कमरूदीन शमशुदीन शेख यांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केले. प्रत्येकी रु 30,000/- चा जामीन व पुढील आदेश होईपावेतो प्रत्येक रविवारी 11.00 ते 1.00 पोलीस स्टेशनला हजेरी असा आदेश करून वर उल्लेख केलेल्या संशयीत आरोपींचे अटकपूर्व जामीन मंजुर केले. तसेच कैलास राजाराम बच्छाव व संजय जनार्दन जाधव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजुर करण्यात आला.

- मालेगांव महानगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा अटकपूर्व जामीन मंजुर मालेगांव महानगर पालिकेतर्फे स्टेट बँक एरिया, 60 फुटी रोड, सत्यम शिवम सुंदरम अपार्टमेंट मागील गटरीचे बांधकाम संदर्भात सन 2012-2013 साली रक्कम रु 46,00,172.00 ची निवीदा मंजुर केली होती. परंतु माहिती अधिकारी कार्यकर्ता तुषार शिवाजी पाटील याने जनमाहिती अधिकारान्वये मालेगांव महानगर पालिकेकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारे लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे सदरहू बांधकाम प्रकरणात भ्रष्टाचार झाला व मालेगांव महानगर पालिकेचे रु 20,68,607/- अशा रक्कमेचे आर्थिक नुकसान करून अपहार केला अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या चौकशीवरुन पोलीस इंन्सपेक्टर नितीन नारायण पाटील, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी मालेगांव छावणी पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं 230/2024 हा गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13 (1) (अ) सह भा.द.वि कलम 409, 420, 468, 471, 34 अन्वये खाली उल्लेख केलेले मालेगांव महानगर पालिकेतील एकूण 15 अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. 1) कैलास राजाराम बच्छाव (शहर अभियंता), 2) मुरलीधर हरी देवरे (तत्कालीन कनिष्ठ अभियंता), 3) संजय जनार्दन जाधव (तत्कालीन कनिष्ठ अभियंता), 4) राजेंद्र काशिनाथ बाविस्कर (तत्कालीन उपअभियंता), 5) सोहेल अब्दुल रहेमान शहा (ठेकेदार), 6) विनेश आनंदराव जगताप (विभाग प्रमुख के. बी.एच. पॉलीटेक्नीक कॉलेज), 7) निलेश हिरामण जाधव (तत्कालीन कनिष्ठ लिपीक) 8) अशोक ओंकार म्हसवे (तत्कालीन लेखा परिक्षक) 9) सुहास वसंत कुलकर्णी (तत्कालीन कनिष्ठ लिपीक) 10) कमरुदीन शमशुद्दीनशेख (तत्कालीन लेखा अधिकारी), 11) सुहास दत्तात्रय खडके, (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), 12) मधूकर अशोक चौधरी, (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), 13) उत्तम माधवराव कावडे (तत्कालीन मुख्य लेखा परिक्षक), 14) केदा रामदास भामरे, (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), 15) कृष्णा वळवी, (तत्कालीन उप आयुक्त) अशा प्रकारे एकूण 15 लोकांविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. वरील इसमांपैकी 1) दिनेश आनंदराव जगताप, 2) अशोक ओंकार म्हसदे, 3) सुहास वसंतराव कुलकर्णी, 4) मधूकर अशोक चौधरी, 6) कैलास राजाराम बच्छाव, 7) संजय जनार्दन जाधव यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अॅड सुधीर बी. अक्कर यांनी व आरोपी नावे कमरुदीन शमशुददीन शेख (तत्कालीन लेखा अधिकारी) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अॅड ए.ए. खान यांनी मालेगांव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु. बघेले यांच्या कोर्टात दाखल केला होता. सदरहू अटकपूर्व जामीन अर्जाची चौकशी दि. 5/9/2024 रोजी झाली. मे. अपर जिल्हा न्यायालया समक्ष संशयीत आरोपी यांचे वकील अॅड सुधीर बी. अक्कर व अॅड ए.ए. खान व गुन्हा तपासी अधिकारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच सरकारी वकील फुलपगारे यांचे युक्तीवाद झाले. अपर जिल्हा न्यायाधीश यांनी 1) दिनेश आनंदराव जगताप, 2) अशोक ओंकार म्हसदे, 3) सुहास वसंतराव कुलकर्णी, 4) मधूकर अशोक चौधरी, 5) कमरूदीन शमशुदीन शेख यांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केले. प्रत्येकी रु 30,000/- चा जामीन व पुढील आदेश होईपावेतो प्रत्येक रविवारी 11.00 ते 1.00 पोलीस स्टेशनला हजेरी असा आदेश करून वर उल्लेख केलेल्या संशयीत आरोपींचे अटकपूर्व जामीन मंजुर केले. तसेच कैलास राजाराम बच्छाव व संजय जनार्दन जाधव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजुर करण्यात आला.1
- गुलब्या चांदवड कांदा ...1
- Mama deola and mama no #network at it1
- चांदवड । किराणा दुकानातुन ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या अज्ञाताने लांबवल्या1
- नांदगाव तालुक्याचे चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार व भावी मंत्री माननीय श्री. सुहासजी (आण्णा ) कांदे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा1
- *माक, वाघी बोबडे, जवळा, नांदगाव, मालेगाव दु., पिंपळगाव गा., कुंभारी येथे पाहणी व संवाद दौरा...*1
- Skewen Valkyries head to Bae Baglan tomorrow evening to play Baglan Boars! Come and show your support for the girls1
- शेतकरी राजाचा बैलपोळा नांदगाव सदो🎉😍 215k view. 1 day ago1