logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात हातपंप दुरुस्ती करण्यात आली आहे.

11 hrs ago
user_Aabid Khan
Aabid Khan
जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
11 hrs ago

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात हातपंप दुरुस्ती करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात हातपंप दुरुस्ती करण्यात आली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात हातपंप दुरुस्ती करण्यात आली आहे.
    user_Aabid Khan
    Aabid Khan
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • खामगाव येथे शासकीय जमिनीत पेरलेल्या पिकांची गाव नमुना क्र. १ (ड) मध्ये नोंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि त्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चेकऱ्यांनी शासकीय वनजमिनीवर पेरलेल्या पिकांची नोंद गाव नमुना क्र. १ (ड) मध्ये करण्याचे आदेश संबंधित तलाठींना देण्याची मागणी केली आहे. याशिवाय आदिवासी व अन्य पारंपरिक वननिवासींना वनहक्क मान्यता प्रक्रियेसाठी पेरणीपूर्व मशागतीस परवानगी द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. १५ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या जमिनींचे स्थळनिरीक्षण करण्यासाठी तलाठींना तातडीने आदेश देण्यात यावेत, असेही यात नमूद आहे. या मोर्चाचे नेतृत्व आम्रपाल वाघमारे, महेंद्र खंडारे आणि दिपा पवार यांनी केले.
    4
    खामगाव येथे शासकीय जमिनीत पेरलेल्या पिकांची गाव नमुना क्र. १ (ड) मध्ये नोंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि त्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

मोर्चेकऱ्यांनी शासकीय वनजमिनीवर पेरलेल्या पिकांची नोंद गाव नमुना क्र. १ (ड) मध्ये करण्याचे आदेश संबंधित तलाठींना देण्याची मागणी केली आहे. याशिवाय आदिवासी व अन्य पारंपरिक वननिवासींना वनहक्क मान्यता प्रक्रियेसाठी पेरणीपूर्व मशागतीस परवानगी द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. १५ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या जमिनींचे स्थळनिरीक्षण करण्यासाठी तलाठींना तातडीने आदेश देण्यात यावेत, असेही यात नमूद आहे. या मोर्चाचे नेतृत्व आम्रपाल वाघमारे, महेंद्र खंडारे आणि दिपा पवार यांनी केले.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बुलढाणा येथे दिल्लीतील दडपशाहीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भव्य निषेध प्रदर्शन करण्यात आले. हे जोरदार आंदोलन जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात पार पडले. दिल्लीत सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुलढाण्यात एकत्र येत आपला तीव्र विरोध नोंदवला.
    1
    बुलढाणा येथे दिल्लीतील दडपशाहीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भव्य निषेध प्रदर्शन करण्यात आले. हे जोरदार आंदोलन जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात पार पडले. दिल्लीत सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुलढाण्यात एकत्र येत आपला तीव्र विरोध नोंदवला.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीकडून पालकांना २३ जुलै रोजी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीकडून पालकांना २३ जुलै रोजी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Gaurishankar Dhikar
    Gaurishankar Dhikar
    Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • राज्यातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली असून, त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्याचे संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात किसान सभेच्या शिष्टमंडळाने कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत प्रोत्साहन अनुदानासोबतच पिक विमा, देवस्थान व गायरान जमीन तसेच घराच्या तळजमिनीच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी माहिती दिली की, सरकारने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय शासनाकडून अधिकृतपणे जाहीर होणे अद्याप बाकी आहे.
    1
    राज्यातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली असून, त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्याचे संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात किसान सभेच्या शिष्टमंडळाने कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत प्रोत्साहन अनुदानासोबतच पिक विमा, देवस्थान व गायरान जमीन तसेच घराच्या तळजमिनीच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी माहिती दिली की, सरकारने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय शासनाकडून अधिकृतपणे जाहीर होणे अद्याप बाकी आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    14 hrs ago
  • दिल्लीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र निषेध नोंदवला. जयस्तंभ चौकात वातावरण तापल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
    1
    दिल्लीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र निषेध नोंदवला. जयस्तंभ चौकात वातावरण तापल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात भाविकांच्या गर्दीत चांदीच्या छत्रावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले आहे. भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चांदीचे छत्र चोरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ग्रामस्थांनी तत्काळ तत्परता दाखवत या चोरट्याला जागेवरच पकडले.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात भाविकांच्या गर्दीत चांदीच्या छत्रावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले आहे. भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चांदीचे छत्र चोरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ग्रामस्थांनी तत्काळ तत्परता दाखवत या चोरट्याला जागेवरच पकडले.
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.