Shuru
Apke Nagar Ki App…
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,हवा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Vls Patil
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,हवा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड :- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अजून लागायचाय… पण त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकायला सुरुवात झालीये.... पिंपरी चिंचवड शहरात अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय. त्यामुळे निकालाआधीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय.स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आहे की, हा विजय ठरलेलाच आहे, त्यामुळे आम्ही आधीच आनंद साजरा करत आहोत.मात्र विरोधकांकडून या प्रकारावर टीका होत असून, निकालाआधीच विजय साजरा करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं जातंय... निकाल काय लागणार, हे काही तासांत स्पष्ट होईलच… पण त्याआधीच लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत.... #बारामती #पोटनिवडणूक #सुनेत्रापवार #पिंपरीचिंचवड #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #विजयबॅनर #फ्लेक्सबाजी #कार्यकर्ते #निवडणूक2026 #ब्रेकिंगन्यूज #राजकीयचर्चा #Baramati #ByElection #SunetraPawar #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #Election2026 #VictoryBanners #FlexPolitics #PoliticalNews #BreakingNews #ElectionBuzz #IndiaPolitics1
- पिंपळे सौदागर: मोमोजच्या दुकानावर ३ जणांचा हल्ला. खंडणीसाठी टपलेल्यांना पोलिसांनी २४ तासांत पकडले आणि त्यांची धिंड काढली.1
- 🚨🇺🇸 BREAKING NEWS व्हाइट हाउस कॉरेस्पॉन्डेंट डिनर के दौरान सुरक्षा को लेकर अचानक हलचल मच गई। रिपोर्ट्स के मुताबिक, इवेंट के बीच सिक्योरिटी अलर्ट जारी किया गया, जिससे मौके पर मौजूद लोगों में तनाव का माहौल बन गया। हालांकि अधिकारियों की तरफ से अभी तक पूरी जानकारी सामने नहीं आई है, लेकिन सुरक्षा एजेंसियां हाई अलर्ट पर हैं। 👉 क्या ये सिर्फ एहतियात था या कोई बड़ा खतरा? 👉 क्या VIPs सुरक्षित हैं? 📌 अपडेट के लिए जुड़े रहें — RNN CHANNEL हर खबर, सबसे पहले!1
- ॐ साई राम 🙏🙏🙏🙏g1
- Post by Divya Bharat news1
- विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’ आंदोलन केले पुणे : विश्रांतवाडी परिसरात पुणे पॅंथर सेना व संस्थापक अध्यक्ष Sachin Bhosale यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी भारताचा उल्लेख “Hell-holes” (नरक) असा करत केलेली टिप्पणी ही अत्यंत अपमानास्पद व वर्णद्वेषी असल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भारत देश हा आम्हाला अत्यंत प्रिय असून अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे सांगत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत भारत देशाचा जयजयकार केला. यावेळी बोलताना सचिन भोसले यांनी सांगितले की, “आपल्या देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी तसेच परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याचा ठाम निषेध करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपल्या देशाच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन अमेरिकेला योग्य उत्तर द्यावे, अशी आमची मागणी आहे.” या पार्श्वभूमीवर पुणे पॅंथर सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आणि भविष्यातही देशाच्या सन्मानासाठी अशा प्रकारचे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला.1
- पुणे शहराला अमली पदार्थ मुक्त (Drugs-Free Pune) करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे.1
- 🚨 ठाणे में ‘चूहा पुल’ विवाद ने पकड़ी रफ्तार! ‘चूहा पुल’ का गेट तोड़े जाने को लेकर अब मामला गरमा गया है। AIMIM नेता सैफ पठान ने गंभीर आरोप लगाते हुए कहा है कि यह कदम बिल्डर को फायदा पहुंचाने के लिए उठाया गया। इस घटना के बाद स्थानीय लोगों में भारी नाराज़गी देखने को मिल रही है। कई लोगों ने सवाल उठाए हैं कि क्या यह सिर्फ एक तोड़फोड़ है या इसके पीछे कोई बड़ी साज़िश है? 👉 गेट तोड़ा गया या जानबूझकर गिराया गया? 👉 किसे हो रहा है इसका फायदा? 👉 जिम्मेदार कौन? 📢 RNN CHANNEL पर देखिए इस पूरे मामले की ग्राउंड रिपोर्ट और हर अपडेट सबसे पहले।1