logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बारामतीच्या निकालाआधीचं सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकले.... पिंपरी चिंचवड :- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अजून लागायचाय… पण त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकायला सुरुवात झालीये.... पिंपरी चिंचवड शहरात अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय. त्यामुळे निकालाआधीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय.स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आहे की, हा विजय ठरलेलाच आहे, त्यामुळे आम्ही आधीच आनंद साजरा करत आहोत.मात्र विरोधकांकडून या प्रकारावर टीका होत असून, निकालाआधीच विजय साजरा करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं जातंय... निकाल काय लागणार, हे काही तासांत स्पष्ट होईलच… पण त्याआधीच लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत.... #बारामती #पोटनिवडणूक #सुनेत्रापवार #पिंपरीचिंचवड #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #विजयबॅनर #फ्लेक्सबाजी #कार्यकर्ते #निवडणूक2026 #ब्रेकिंगन्यूज #राजकीयचर्चा #Baramati #ByElection #SunetraPawar #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #Election2026 #VictoryBanners #FlexPolitics #PoliticalNews #BreakingNews #ElectionBuzz #IndiaPolitics

16 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago

बारामतीच्या निकालाआधीचं सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकले.... पिंपरी चिंचवड :- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अजून लागायचाय… पण त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकायला सुरुवात झालीये.... पिंपरी चिंचवड शहरात अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय. त्यामुळे निकालाआधीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय.स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आहे की, हा विजय ठरलेलाच आहे, त्यामुळे आम्ही आधीच आनंद साजरा करत आहोत.मात्र विरोधकांकडून या प्रकारावर टीका होत असून, निकालाआधीच विजय साजरा करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं जातंय... निकाल काय लागणार, हे काही तासांत स्पष्ट होईलच… पण त्याआधीच लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत.... #बारामती #पोटनिवडणूक #सुनेत्रापवार #पिंपरीचिंचवड #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #विजयबॅनर #फ्लेक्सबाजी #कार्यकर्ते #निवडणूक2026 #ब्रेकिंगन्यूज #राजकीयचर्चा #Baramati #ByElection #SunetraPawar #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #Election2026 #VictoryBanners #FlexPolitics #PoliticalNews #BreakingNews #ElectionBuzz #IndiaPolitics

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड :- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अजून लागायचाय… पण त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकायला सुरुवात झालीये.... पिंपरी चिंचवड शहरात अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय. त्यामुळे निकालाआधीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय.स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आहे की, हा विजय ठरलेलाच आहे, त्यामुळे आम्ही आधीच आनंद साजरा करत आहोत.मात्र विरोधकांकडून या प्रकारावर टीका होत असून, निकालाआधीच विजय साजरा करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं जातंय... निकाल काय लागणार, हे काही तासांत स्पष्ट होईलच… पण त्याआधीच लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत.... #बारामती #पोटनिवडणूक #सुनेत्रापवार #पिंपरीचिंचवड #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #विजयबॅनर #फ्लेक्सबाजी #कार्यकर्ते #निवडणूक2026 #ब्रेकिंगन्यूज #राजकीयचर्चा #Baramati #ByElection #SunetraPawar #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #Election2026 #VictoryBanners #FlexPolitics #PoliticalNews #BreakingNews #ElectionBuzz #IndiaPolitics
    1
    पिंपरी चिंचवड :-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अजून लागायचाय… पण त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकायला सुरुवात झालीये....
पिंपरी चिंचवड शहरात अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय. त्यामुळे निकालाआधीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय.स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आहे की, हा विजय ठरलेलाच आहे, त्यामुळे आम्ही आधीच आनंद साजरा करत आहोत.मात्र विरोधकांकडून या प्रकारावर टीका होत असून, निकालाआधीच विजय साजरा करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं जातंय...
निकाल काय लागणार, हे काही तासांत स्पष्ट होईलच… पण त्याआधीच लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत....
#बारामती #पोटनिवडणूक #सुनेत्रापवार #पिंपरीचिंचवड #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #विजयबॅनर #फ्लेक्सबाजी #कार्यकर्ते #निवडणूक2026 #ब्रेकिंगन्यूज #राजकीयचर्चा
#Baramati #ByElection #SunetraPawar #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #Election2026 #VictoryBanners #FlexPolitics #PoliticalNews #BreakingNews #ElectionBuzz #IndiaPolitics
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पिंपळे सौदागर: मोमोजच्या दुकानावर ३ जणांचा हल्ला. खंडणीसाठी टपलेल्यांना पोलिसांनी २४ तासांत पकडले आणि त्यांची धिंड काढली.
    1
    पिंपळे सौदागर: मोमोजच्या दुकानावर ३ जणांचा हल्ला. खंडणीसाठी टपलेल्यांना पोलिसांनी २४ तासांत पकडले आणि त्यांची धिंड काढली.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • राजा रघुनाथराव विद्यालयात उन्हाळी क्रीडा शिबिर सुरू विक्रम शिंदे /भोर दि.२५ भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर येथे फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणे यांच्या सहयोगाने दि.२५ ते ३० दरम्यान उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले.क्रीडा शिबिरात आर्चरी ,रायफल शूटिंग ,लाठी काठी ,योगा,फनी गेम्स ,कराटे ,फुटबॉल ,क्रिकेट आदी आधुनिक तसेच पारंपरिक खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे.विद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक सुनील चोरघे ,इस्माईल शेख यांचे हस्ते क्रीडा शिबिराचे उद्घाटन (दि.२५)करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी मोबाईलमूळे तरुणाई मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले.मात्र अभ्यास करण्यासाठी शारीरिक क्षमता विकसित होणे आवश्यक असून खेळामूळे व्यायाम होतो. मन आणि शरीर व्यायामामूळे तंदुरुस्त होते.त्यामुळे खेळासाठी आवश्यक वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ.गोरेगावकर यांनी व्यक्त केले.यावेळी नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.आण्णासाहेब बिराजदार ,दतात्रय मोरे ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोटर्स अकॅडमीचे सौरभ आवाळे ,राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर ,पर्यवेक्षक विश्वास निकम ,संतोष दळवी ,विद्यालयातील क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.विक्रम शिंदे यांनी केले.क्रीडा शिक्षक प्रशांत उबाळे ,अनिल जाविर ,सोमनाथ कुंभार ,योगेश केंगले,अमोल मोहिते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
    3
    राजा रघुनाथराव विद्यालयात उन्हाळी क्रीडा शिबिर सुरू 
विक्रम शिंदे /भोर  दि.२५
भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर येथे फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणे यांच्या सहयोगाने  दि.२५ ते ३० दरम्यान उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले.क्रीडा शिबिरात आर्चरी ,रायफल शूटिंग ,लाठी काठी ,योगा,फनी गेम्स ,कराटे ,फुटबॉल ,क्रिकेट आदी आधुनिक तसेच पारंपरिक खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे.विद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक सुनील चोरघे ,इस्माईल शेख यांचे हस्ते क्रीडा शिबिराचे उद्घाटन (दि.२५)करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी मोबाईलमूळे तरुणाई मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले.मात्र अभ्यास करण्यासाठी शारीरिक क्षमता विकसित होणे आवश्यक असून खेळामूळे व्यायाम  होतो. मन आणि शरीर व्यायामामूळे तंदुरुस्त होते.त्यामुळे खेळासाठी आवश्यक वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ.गोरेगावकर यांनी व्यक्त केले.यावेळी नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.आण्णासाहेब बिराजदार ,दतात्रय मोरे ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोटर्स अकॅडमीचे सौरभ आवाळे ,राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर  ,पर्यवेक्षक विश्वास निकम ,संतोष दळवी ,विद्यालयातील क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.विक्रम शिंदे यांनी केले.क्रीडा शिक्षक प्रशांत उबाळे ,अनिल जाविर ,सोमनाथ कुंभार ,योगेश केंगले,अमोल मोहिते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Vls Patil
    1
    Post by Vls Patil
    user_Vls Patil
    Vls Patil
    दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    22 min ago
  • विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’ आंदोलन केले पुणे : विश्रांतवाडी परिसरात पुणे पॅंथर सेना व संस्थापक अध्यक्ष Sachin Bhosale यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी भारताचा उल्लेख “Hell-holes” (नरक) असा करत केलेली टिप्पणी ही अत्यंत अपमानास्पद व वर्णद्वेषी असल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भारत देश हा आम्हाला अत्यंत प्रिय असून अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे सांगत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत भारत देशाचा जयजयकार केला. यावेळी बोलताना सचिन भोसले यांनी सांगितले की, “आपल्या देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी तसेच परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याचा ठाम निषेध करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपल्या देशाच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन अमेरिकेला योग्य उत्तर द्यावे, अशी आमची मागणी आहे.” या पार्श्वभूमीवर पुणे पॅंथर सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आणि भविष्यातही देशाच्या सन्मानासाठी अशा प्रकारचे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला.
    1
    विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’ आंदोलन केले
पुणे : विश्रांतवाडी परिसरात पुणे पॅंथर सेना व संस्थापक अध्यक्ष Sachin Bhosale यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी भारताचा उल्लेख “Hell-holes” (नरक) असा करत केलेली टिप्पणी ही अत्यंत अपमानास्पद व वर्णद्वेषी असल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भारत देश हा आम्हाला अत्यंत प्रिय असून अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे सांगत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत भारत देशाचा जयजयकार केला.
यावेळी बोलताना सचिन भोसले यांनी सांगितले की, “आपल्या देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी तसेच परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याचा ठाम निषेध करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपल्या देशाच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन अमेरिकेला योग्य उत्तर द्यावे, अशी आमची मागणी आहे.”
या पार्श्वभूमीवर पुणे पॅंथर सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आणि भविष्यातही देशाच्या सन्मानासाठी अशा प्रकारचे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुणे शहराला अमली पदार्थ मुक्त (Drugs-Free Pune) करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे.
    1
    पुणे शहराला अमली पदार्थ मुक्त (Drugs-Free Pune) करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.