Shuru
Apke Nagar Ki App…
दोघांनी माझ्यावर अत्याचार केला ; पीडितेने कर्जत पोलीस स्टेशनसमोर येवून मांडली कैफियत
कर्जत लाईव्ह
दोघांनी माझ्यावर अत्याचार केला ; पीडितेने कर्जत पोलीस स्टेशनसमोर येवून मांडली कैफियत
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by कर्जत लाईव्ह1
- दौंड नगरपालिका......... किती लिहावं तेवढं कमीच....... दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मनोरंजनासाठी, दोन घटका नातवंडांना, मुलामुलींना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. आता उन्हाळ्यात मुलामुलींना सुट्टी एन्जॉय करायला शहरात त्यांना कुठे न्यायचे असा प्रश्न पालकांना पडतो.सिनेमा, नाटक काही नाही.....एकही उद्यान नाही......एकही मैदान नाही.......सहलीचे ठिकाण नाही.... २०१७/१८ मध्ये झालेला जलतरण तलाव २०१९ मध्ये पाणी गळती मुळे बंद करण्यात आला. सुमारे २.६३ कोटी खर्च केले त्याला पण गळती लागली..... आजतागायत शहरातील मुलामुलींना, महिलांना, जेष्ठ नागरिकांना व युवापिढी ला या जलतरण तलावाचा उपयोग झालेला नाही. शहरातील नागरिकांना एकमेव गार्डन आहे.एकमेव जलतरण तलाव आहे पण....... याचा वापर का होत नाही.......निधी खर्च करून, निधी मंजूर असूनही या सुविधा उपलब्ध असूनही त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होत नसेल तर तुमच्या राजकारणाचा काय उपयोग????????3
- **🚨 दौंड पोलिसांची मोठी कारवाई: १३ लाखांचा गांजा जप्त, फिल्मी स्टाईलने आरोपीला ठोकल्या बेड्या! 🚨** दौंड पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल **५२ किलो ३० ग्रॅम गांजा** पकडला आहे. पहाटेच्या सुमारास नाकाबंदी तोडून पळणाऱ्या तस्कराचा पाठलाग करून पोलिसांनी ही धडक कारवाई केली. अहिल्यानगरकडून साताऱ्याकडे गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकाने दौंड-पाटस रोडवर सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपीने कारने धडक देऊन पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्याला ताब्यात घेतले. **💰 जप्त मुद्देमाल:** 🔹 **गांजा:** ५२ किलो ३० ग्रॅम (किंमत १३ लाख ७ हजार ५०० रुपये) 🔹 **कार:** १० लाख रुपये किमतीची 'किया' कार 🔹 **आरोपी:** मुकेश धर्मिया कणोजे (वय ३६, रा. मध्य प्रदेश) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.1
- Post by मन्सूर शेख1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेतून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. हेल्मेट न वापरणे, कागदपत्रांची अपूर्णता, सिग्नलचे उल्लंघन आदी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, मारुती पासलकर, अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, रमेश शिंदे तसेच पोलीस अंमलदार सुरेश वळेकर, रामेश्वर आव्हाड, आकाश सवाने, अमोल रासकर, पंडित मुंडे, राम वाहेकर यांनी सहभाग घेतला.1
- बीड - बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जनगणने विषयी काय केले आवाहन..! पहा सविस्तर वृत्त..!1
- *जिला बदर के आरोपी सुबोध उर्फ बीनू त्रिपाठी को हर सोमवार थाने में देनी होगी हाजिरी, उल्लंघन पर होगी सख्त कार्रवाई।* थाना जैतवारा के अंतर्गत जिला प्रशासन द्वारा सुबोध उर्फ बीनू त्रिपाठी के विरुद्ध जिला बदर का आदेश पारित किया गया है, जिसको जैतवारा थाना प्रभारी अभिषेक पाण्डेय द्वारा ढोल नगाड़ा बजाकर मुनादी करवाई गई और आदेश तामील करवाया गया, इस आदेश के तहत अनावेदक सुबोध उर्फ बीनू त्रिपाठी को अनिवार्य रूप से प्रत्येक सोमवार को संबंधित थाने में उपस्थित होकर अपनी हाजिरी दर्ज करानी होगी। यदि अनावेदक द्वारा उपस्थिति दर्ज कराने में किसी भी प्रकार की कोताही बरती जाती है या आदेश का पालन नहीं किया जाता है, तो पुलिस प्रशासन द्वारा उसके खिलाफ जिला बदर उल्लंघन की कड़ी वैधानिक कार्रवाई सुनिश्चित की जावेगी।1
- Post by कर्जत लाईव्ह1