दौंड नगरपालिका......... किती लिहावं तेवढं कमीच....... दौंड नगरपालिका......... किती लिहावं तेवढं कमीच....... दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मनोरंजनासाठी, दोन घटका नातवंडांना, मुलामुलींना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. आता उन्हाळ्यात मुलामुलींना सुट्टी एन्जॉय करायला शहरात त्यांना कुठे न्यायचे असा प्रश्न पालकांना पडतो.सिनेमा, नाटक काही नाही.....एकही उद्यान नाही......एकही मैदान नाही.......सहलीचे ठिकाण नाही.... २०१७/१८ मध्ये झालेला जलतरण तलाव २०१९ मध्ये पाणी गळती मुळे बंद करण्यात आला. सुमारे २.६३ कोटी खर्च केले त्याला पण गळती लागली..... आजतागायत शहरातील मुलामुलींना, महिलांना, जेष्ठ नागरिकांना व युवापिढी ला या जलतरण तलावाचा उपयोग झालेला नाही. शहरातील नागरिकांना एकमेव गार्डन आहे.एकमेव जलतरण तलाव आहे पण....... याचा वापर का होत नाही.......निधी खर्च करून, निधी मंजूर असूनही या सुविधा उपलब्ध असूनही त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होत नसेल तर तुमच्या राजकारणाचा काय उपयोग????????
दौंड नगरपालिका......... किती लिहावं तेवढं कमीच....... दौंड नगरपालिका......... किती लिहावं तेवढं कमीच....... दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मनोरंजनासाठी, दोन घटका नातवंडांना, मुलामुलींना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. आता उन्हाळ्यात मुलामुलींना सुट्टी एन्जॉय करायला शहरात त्यांना कुठे न्यायचे असा प्रश्न पालकांना पडतो.सिनेमा, नाटक
काही नाही.....एकही उद्यान नाही......एकही मैदान नाही.......सहलीचे ठिकाण नाही.... २०१७/१८ मध्ये झालेला जलतरण तलाव २०१९ मध्ये पाणी गळती मुळे बंद करण्यात आला. सुमारे २.६३ कोटी खर्च केले त्याला पण गळती लागली..... आजतागायत शहरातील मुलामुलींना, महिलांना, जेष्ठ नागरिकांना व युवापिढी ला या जलतरण
तलावाचा उपयोग झालेला नाही. शहरातील नागरिकांना एकमेव गार्डन आहे.एकमेव जलतरण तलाव आहे पण....... याचा वापर का होत नाही.......निधी खर्च करून, निधी मंजूर असूनही या सुविधा उपलब्ध असूनही त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होत नसेल तर तुमच्या राजकारणाचा काय उपयोग????????
- दौंड नगरपालिका......... किती लिहावं तेवढं कमीच....... दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मनोरंजनासाठी, दोन घटका नातवंडांना, मुलामुलींना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. आता उन्हाळ्यात मुलामुलींना सुट्टी एन्जॉय करायला शहरात त्यांना कुठे न्यायचे असा प्रश्न पालकांना पडतो.सिनेमा, नाटक काही नाही.....एकही उद्यान नाही......एकही मैदान नाही.......सहलीचे ठिकाण नाही.... २०१७/१८ मध्ये झालेला जलतरण तलाव २०१९ मध्ये पाणी गळती मुळे बंद करण्यात आला. सुमारे २.६३ कोटी खर्च केले त्याला पण गळती लागली..... आजतागायत शहरातील मुलामुलींना, महिलांना, जेष्ठ नागरिकांना व युवापिढी ला या जलतरण तलावाचा उपयोग झालेला नाही. शहरातील नागरिकांना एकमेव गार्डन आहे.एकमेव जलतरण तलाव आहे पण....... याचा वापर का होत नाही.......निधी खर्च करून, निधी मंजूर असूनही या सुविधा उपलब्ध असूनही त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होत नसेल तर तुमच्या राजकारणाचा काय उपयोग????????3
- Post by मन्सूर शेख1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेतून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. हेल्मेट न वापरणे, कागदपत्रांची अपूर्णता, सिग्नलचे उल्लंघन आदी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, मारुती पासलकर, अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, रमेश शिंदे तसेच पोलीस अंमलदार सुरेश वळेकर, रामेश्वर आव्हाड, आकाश सवाने, अमोल रासकर, पंडित मुंडे, राम वाहेकर यांनी सहभाग घेतला.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- **🚨 दौंड पोलिसांची मोठी कारवाई: १३ लाखांचा गांजा जप्त, फिल्मी स्टाईलने आरोपीला ठोकल्या बेड्या! 🚨** दौंड पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल **५२ किलो ३० ग्रॅम गांजा** पकडला आहे. पहाटेच्या सुमारास नाकाबंदी तोडून पळणाऱ्या तस्कराचा पाठलाग करून पोलिसांनी ही धडक कारवाई केली. अहिल्यानगरकडून साताऱ्याकडे गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकाने दौंड-पाटस रोडवर सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपीने कारने धडक देऊन पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्याला ताब्यात घेतले. **💰 जप्त मुद्देमाल:** 🔹 **गांजा:** ५२ किलो ३० ग्रॅम (किंमत १३ लाख ७ हजार ५०० रुपये) 🔹 **कार:** १० लाख रुपये किमतीची 'किया' कार 🔹 **आरोपी:** मुकेश धर्मिया कणोजे (वय ३६, रा. मध्य प्रदेश) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड :- पुण्यातील भर रस्त्यावर एका गरोदर महिलेने नवजात बाळाला जन्म दिलाय. एक डॉक्टर या मायलेकीसाठी देवदूतचं ठरलेत. शिरुर ग्रामीण रुग्णालयाच्या लगतचं ही आश्चर्यकारक घटना घडली. या घटनेनं माणुसकीचं दर्शन घडवलं. जोशीवाडी येथील ही महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, ती ग्रामीण रुग्णालयात निघाली होती. मात्र प्रसूतीच्या कळा असह्य झाल्यानं ती रस्त्यावर बसून राहिली. उपस्थितांनी हे पाहिलं अन प्रसंगावधान दाखवत डॉक्टर सुनीता पोटे यांना कळवलं. त्या तातडीनं तिथं पोहचल्या अन परिस्थितीचा अंदाज घेतला. तातडीनं प्रसूती केली नाहीतर कोणाच्या तरी जीवावर बेतेल, अशी स्थिती होती. मग क्षणाचा ही विलंब न करता, त्यांनी रस्त्यावर प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांच्या नजरा या उपचारांकडे लागून होत्या, सिच्युएशन टेंस होती. सगळेच प्रार्थना करत होते अन अचानक नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला, डॉक्टर पोटे उभ्या राहिल्या, हातात चिमुरड्याला पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. टेंस सिच्युएशनमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. डॉक्टर पोटे जणू या मायलेकीसाठी देवदूत बनून धावल्या. यानिमित्ताने माणुसकीचे दर्शन ही घडले.... : सुनीता पोटे - प्रसूती करणाऱ्या डॉक्टर #पिंपरीचिंचवड #पुणे #प्रसूती #भररस्ता #डॉक्टरदेवदूत #माणुसकी #सुनीतापोटे #ग्रामीणरुग्णालय #आईआणिबाळ #ह्यूमनस्टोरी #ब्रेकिंगन्यूज #PimpriChinchwad #Pune #RoadsideDelivery #DoctorHero #Humanity #GoodNews #SunitaPote #RuralHospital #MotherAndBaby #HumanStory #BreakingNews1
- Post by मन्सूर शेख1