Shuru
Apke Nagar Ki App…
प्रस्थापित शक्तिपीठ महामार्गाविरोधात गावागावात जनजागृती करून शेतकऱ्यांना एकजूट करत असताना जनजागृती करणाऱ्यावर गुन्हे दाखल… शेतकऱ्यांच्या वेदनेला आवाज देणारे शेतकरी पुत्र संदीप माटेगावकर यांनी पोलिस प्रशासनाला ठाम जाब विचारला
दिपक हैबतराव चोरमले

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Mohsin ahmed khan1
- खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ1
- Post by Mushtaq Shaikh1
- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख1