आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या धडक कारवाईत १२ शिकारी ताब्यात आलापल्ली वन विभाग ॲलर्ट मोडवर आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्ती दरम्यान वनविभागाने मोठी कारवाई करत १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून वन्यजीवांचे अवयव व शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, 1927 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी लपून बसल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. त्यानंतर गस्ती पथकाने तत्काळ परिसरात सापळा रचून पाठलाग केला असता १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत शिकाऱ्यांकडून विविध वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आल केलेले चार शेकरू, एक उडनारी खार, एक हरीनाल पक्षी तसेच घुबड प्रजातीतील पक्षी व इतर अवयवांचा समावेश आहे. सदर कारवाई ही आलापल्लीच्या उपवनसंरक्षक सौ. दिपाली तळमले व उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक, दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहन चालक सुरेश मडावी, चौकीदार श्याम जंगमवार, नामाजी मडावी व देवाजी सलामे आदी उपस्थित होते. वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर वनविभागाचे सतत लक्ष असून पुढील काळातही कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांनी तात्काळ वनविभागास माहिती देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी केले आहे.

- चंद्रपूर - प्रदूषणामुळे शेतकरी बेजार, अधिकारी मुजोर, सुधीर मुनगंटीवार यांनी केली पोलिसात तक्रार...महामाया कोल वॉशरीज मुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके प्रदूषणामुळे उध्वस्त झाली, त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही, शासनाने गठीत केलेल्या समितीने 68 लाखांचे नुकसान कोल वॉशरीज मुळे झाले, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळायला हवा अशी भरपाई निश्चित केली मात्र प्रदूषण अधिकारी यादव यांनी यावर काही कारवाई न केल्याने भाजपचे जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यादव विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- *चोरी के अभियोग से सम्बन्धित 03 अभियुक्त थाना कोतवाली पुलिस व SOG नगर की संयुक्त टीम द्वारा आज दिनांक 18.04.2026 को गिरफ्तार किए गए तथा उनके कब्जे से सफेद धातु (04 सिल्ली, 03 जोड़ी पायल), पीली धातु (29.200 ग्राम गलाया हुआ टुकड़ा, 01 जोडी कान के टॉप्स, 01 चेन), कुल 2,89,000/- रूपये नकद, चोरी के पैसों से खरीदी गई 01 मोटर साइकिल, घटना में प्रयुक्त 01 मोटरसाइकिल व 02 ई- रिक्शा बरामद किए गए। उक्त के संबंध में पुलिस उपायुक्त नगर द्वारा दी गई बाइट*1