Shuru
Apke Nagar Ki App…
मुजोर विभागीय प्रदूषण अधिकारी यादव विरोधात आमदार मुनगंटीवार यांनी केली पोलिसात तक्रार चंद्रपूर - प्रदूषणामुळे शेतकरी बेजार, अधिकारी मुजोर, सुधीर मुनगंटीवार यांनी केली पोलिसात तक्रार...महामाया कोल वॉशरीज मुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके प्रदूषणामुळे उध्वस्त झाली, त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही, शासनाने गठीत केलेल्या समितीने 68 लाखांचे नुकसान कोल वॉशरीज मुळे झाले, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळायला हवा अशी भरपाई निश्चित केली मात्र प्रदूषण अधिकारी यादव यांनी यावर काही कारवाई न केल्याने भाजपचे जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यादव विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
News34

More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूर - प्रदूषणामुळे शेतकरी बेजार, अधिकारी मुजोर, सुधीर मुनगंटीवार यांनी केली पोलिसात तक्रार...महामाया कोल वॉशरीज मुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके प्रदूषणामुळे उध्वस्त झाली, त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही, शासनाने गठीत केलेल्या समितीने 68 लाखांचे नुकसान कोल वॉशरीज मुळे झाले, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळायला हवा अशी भरपाई निश्चित केली मात्र प्रदूषण अधिकारी यादव यांनी यावर काही कारवाई न केल्याने भाजपचे जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यादव विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- *चोरी के अभियोग से सम्बन्धित 03 अभियुक्त थाना कोतवाली पुलिस व SOG नगर की संयुक्त टीम द्वारा आज दिनांक 18.04.2026 को गिरफ्तार किए गए तथा उनके कब्जे से सफेद धातु (04 सिल्ली, 03 जोड़ी पायल), पीली धातु (29.200 ग्राम गलाया हुआ टुकड़ा, 01 जोडी कान के टॉप्स, 01 चेन), कुल 2,89,000/- रूपये नकद, चोरी के पैसों से खरीदी गई 01 मोटर साइकिल, घटना में प्रयुक्त 01 मोटरसाइकिल व 02 ई- रिक्शा बरामद किए गए। उक्त के संबंध में पुलिस उपायुक्त नगर द्वारा दी गई बाइट*1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- Post by RAJA news1