Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा महाराज स्वतः बग्गीमध्ये बसून जात असताना
Abhijeet KOLHE
नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा महाराज स्वतः बग्गीमध्ये बसून जात असताना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा महाराज स्वतः बग्गीमध्ये बसून जात असताना1
- सार्वजनिक छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव घरकुल 20261
- शिवजयंतीनिमित्त धुळे येथील कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला धुळे येथे पुतळा अनावरण सोहळा आयोजित होता. मुंबईहून निघालेल्या विमानातील दोन्ही इंजिन सुरू असताना डॅशबोर्डच्या स्क्रीन अचानक बंद पडल्या. तात्काळ अभियंत्यांना बोलावून तपासणीचे निर्देश देण्यात आले. वेळ न दवडता भुजबळ गाडीद्वारे येवला मार्गे धुळे येथे रवाना झाले. वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची माहिती त्यांनी दिली.1
- Post by Haseeb Khan1
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा कोणा एका समाजाविरुद्ध नसून तो अन्यायाविरुद्धचा लढा होता. त्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शिवजयंतीनिमित्त येवला येथील भव्य 'शिवसृष्टी' प्रकल्पात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टीतील नयनरम्य कारंजाचे (Fountain) लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसृष्टी प्रकल्प हा केवळ पर्यटन केंद्र नसून भावी पिढीला महाराजांच्या विचारांची प्रेरणा देणारे संस्कार केंद्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. 'शाहिरी शिवदर्शन'ने उपस्थितांच्या अंगावर शहारे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'शाहिरी शिवदर्शन'मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या दमदार पोवाड्यांतून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जिवंत केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि वीररसपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले कार्यक्रमादरम्यान शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन प्रसंगाच्या स्मृती पाहून उपस्थित नागरिक भावूक झाले. यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्याला येवलेकर नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- *विरार पूर्व बाजारात one way रोड वर बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्ड* विरार पूर्व बाजतात one way रोड वर बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्ड चालू आहे अनेक ताकारी करून सुद्धा *चंदन सार, शिरसाट, साईनाथ नगर* अस्या ठिकाणच्या रिक्षा बेकायदेशीर स्टॅन्ड बनवला आहे. जेथे इतर नागरिकांना येण्यासाठी मनाई आहे. ते नाकेल्यास RTO पोलीस कारवाई करतात. मग या रिक्षा चालकांना वर का कारवाई केली जात नही ? नागरिकांन वर कारवाई का ? असंही म्हंटल जात की RTO पोलीस पैसे घेऊन रिक्षा उभ्या केल्या जातात ! असा जनतेशी दुज्या भाव का ? केलाजतो हे विरारकर विचारात आहेत. ✒️ डॉ. विद्यासागर चं ठाकूर ( विरार )1
- रीवा के डॉ. केडी सिंह को गर्लफ्रेंड के साथ पत्नी ने पकड़ा, कर दी पिटाई रीवा विंध्य के नामी चिकित्सक को महिला मित्र के साथ कार में आपत्तिजनक हालत में पत्नी ने पकड़ लिया। इसके बाद बीच सड़क जमकर हंगामा हुआ और महिला मित्र की पिटाई कर दी गई। राहगीरों ने घटना का वीडियो बनाकर सोशल मीडिया पर वायरल कर दिया।1
- पिंपळगाव बसवंत, निफाड येथे पोलीस स्टेशन शेजारी, रुचा हॉटेल समोर शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले. आमदार दिलीपकाका बनकर यांच्या शुभहस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. परिसरात भक्तीमय वातावरणात शिवविचारांचा जागर निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.1