logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना :17 लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध; KYC करून लाभ घ्या महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला असून, बँकांनी पाठविलेल्या ३२ लाख खात्यांपैकी सुमारे १७ लाख पात्र खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी महा आयटी (MahaIT) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी 'राज्याचे सहकार आयुक्त LIVE!' या संवादातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की, पात्र शेतकऱ्यांनी तातडीने सरकार सेवा केंद्रावर जाऊन KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. KYC पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. योजनेनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंतची थकीत मूळ कर्जरक्कम ग्राह्य धरण्यात येणार असून, १ एप्रिल २०२५ नंतरचे व्याज माफ होणार नाही. पात्रतेबाबत काही त्रुटी आढळल्यास संबंधित बँक किंवा अधिकृत यंत्रणेकडे तक्रार (Grievance) नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्या यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नसून, उर्वरित प्रकरणांची पडताळणी सुरू आहे. दुसरी यादी अंदाजे दोन आठवड्यांत किंवा १५ ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यादी संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीनुसारच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. पात्र लाभार्थ्यांनी वेळेत KYC करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

12 hrs ago
user_Santram Jadhav
Santram Jadhav
Jalna, Maharashtra•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    1
    जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    2
    भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही 
भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    user_Eshwar Panchal
    Eshwar Panchal
    Painter जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बदनापूरमध्ये भरपावसात उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष मोर्चा बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथे ३० जूलै रोजी भरपावसात अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पाऊस चालू असल्यामुळे काही समाज बांधवा त आले नाही पण जे कट्टर आंबेडकरवादी होते ते मोर्चात पावसाची परवा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चात उपस्थित होते आदरणीय अमन साहेब आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली पाच हजार भीम सैनिकासह बदनापूर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चामध्ये शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर दिनकर दादा विनोद काळे परमेश्वर गरबडे दिनेश आदमाने साहेब मिलिंद रगडे ज्ञानेश्वर गरबडे यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लखन भाऊ नरवडे राहुल चाबुकस्वार यांचा अमन राज साहेबांनी सत्कार करण्यात आला मोर्चा निवेदन सादर करण्यात आले तहसीलदार यांना बदनापूर तालुक्याची सर्व संयोजक समिती आंबेडकर चळवळीतले सर्व अनेक कार्यकर्ते महिला भगिनी सौ उपस्थिती होती यात भीमसैनिक अनेक उपस्थित होते आणि पावसाची पर्वा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चाचे हजर होते मोर्चा संदर्भात पोलीस बांधव यांनी चांगले बंदोबस्त दिले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होतील तसेच बदनापूर नागरिकांनी सर्व मोर्चा यांना भोजनदान दिले आरक्षण उप वर्गीकरण विरोधी मोर्चामार्फत सर्व भीमसैनिकांना जेवण व भोजनदान देण्यात आले
    1
    बदनापूरमध्ये भरपावसात उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष मोर्चा
बदनापूर जिल्हा जालना 
बदनापूर येथे ३० जूलै रोजी भरपावसात अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संघर्ष  मोर्चा काढण्यात आला. पाऊस चालू असल्यामुळे काही समाज बांधवा त आले नाही पण जे कट्टर आंबेडकरवादी होते ते मोर्चात पावसाची परवा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चात उपस्थित होते आदरणीय अमन साहेब आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली पाच हजार भीम सैनिकासह बदनापूर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चामध्ये शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर दिनकर दादा विनोद काळे परमेश्वर गरबडे  दिनेश आदमाने साहेब  मिलिंद रगडे ज्ञानेश्वर गरबडे  यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लखन भाऊ नरवडे राहुल चाबुकस्वार यांचा अमन राज साहेबांनी सत्कार करण्यात आला  मोर्चा निवेदन सादर करण्यात आले तहसीलदार यांना  बदनापूर तालुक्याची सर्व संयोजक समिती  आंबेडकर चळवळीतले सर्व अनेक कार्यकर्ते महिला भगिनी सौ उपस्थिती होती यात भीमसैनिक अनेक उपस्थित होते आणि पावसाची पर्वा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चाचे हजर होते मोर्चा संदर्भात पोलीस बांधव यांनी चांगले बंदोबस्त दिले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होतील तसेच बदनापूर नागरिकांनी सर्व मोर्चा यांना भोजनदान दिले आरक्षण उप वर्गीकरण विरोधी मोर्चामार्फत सर्व भीमसैनिकांना जेवण व भोजनदान देण्यात आले
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    1
    वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त 
वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    1
    भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना भागातील माळीपुरा परिसरात असलेल्या एकता भवनच्या जीर्ण इमारतीचे छताचे प्लास्टर सततच्या पावसामुळे वेळोवेळी कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाठीमागील भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची वस्ती असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जुना जालना भागातील माळीपुरा परिसरात असलेल्या एकता भवनच्या जीर्ण इमारतीचे छताचे प्लास्टर सततच्या पावसामुळे वेळोवेळी कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाठीमागील भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची वस्ती असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    1
    भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!

भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!
भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.