Shuru
Apke Nagar Ki App…
ससून रुग्णालय मध्ये दररोज गुंतागुंतीच्या 200 शस्त्रक्रिया ससून रुग्णालयाकडून सर्वसामान्य रुग्णांचा मोठा भार उचलला जात असून येथे दररोज लहान व मोठ्या अशा सरासरी 200 शस्त्रक्रिया केली जातात.त्यापैकी 75% शस्त्रक्रिया स्वरूपाच्या तर 25% शस्त्रक्रिया मोठ्या स्वरूपाच्या असतात.तज्ञ डॉक्टर अन अद्यवत सुविधामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असताना योग्य नियोजनामुळे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडत आहे.यावर रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे डॉक्टर यल्लपा जाधव( वैद्यकीय अधीक्षक ससून रुग्णालय पुणे) यांनी सांगितले आहे.
पत्रकार सुधाकर गायकवाड
ससून रुग्णालय मध्ये दररोज गुंतागुंतीच्या 200 शस्त्रक्रिया ससून रुग्णालयाकडून सर्वसामान्य रुग्णांचा मोठा भार उचलला जात असून येथे दररोज लहान व मोठ्या अशा सरासरी 200 शस्त्रक्रिया केली जातात.त्यापैकी 75% शस्त्रक्रिया स्वरूपाच्या तर 25% शस्त्रक्रिया मोठ्या स्वरूपाच्या असतात.तज्ञ डॉक्टर अन अद्यवत सुविधामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असताना योग्य नियोजनामुळे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडत आहे.यावर रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे डॉक्टर यल्लपा जाधव( वैद्यकीय अधीक्षक ससून रुग्णालय पुणे) यांनी सांगितले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड : - काळभोर नगर परिसरातील भुयारी मार्गात धावत्या सीएनजी कारला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार भुयारी मार्गातून जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. प्रसंगावधान राखत चालकाने तातडीने कारमधून बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.... #पिंपरीचिंचवड #काळभोरनगर #भुयारीमार्गआग #कारआग #सीएनजीकार #अपघात #अग्नितांडव #अग्निशमनदल #वाहतूककोंडी #तांत्रिकबिघाड #सुदैवानेबचाव #ब्रेकिंगन्यूज #PimpriChinchwad #KalbhorNagar #CarFire #CNGCarFire #TunnelFire #VehicleFire #FireAccident #EmergencyResponse #FireBrigade #TrafficDisruption #TechnicalFault #BreakingNews1
- Post by Vitthal Mallav1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by Deepak Sagar1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- डी.सी.ए. चेंबर इमारतीस ७/१२ उताऱ्यास 4.94 चौ मीटर अस्तित्वात असताना चुकीच्या पद्धतीने 7.99 चौ मीटर एवढ्या क्षेत्रानुसार मिळालेल्या बांधकाम परवानगीप्रकरणी, मनपा आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित बांधकाम सुरू असून ते तात्काळ बंद करून सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणे, तसेच संबंधित मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत अन्यथा दिनांक 30 मार्च २०२६ पासून मनपा समोर चक्री उपोषणाबाबत निवेदन.1
- Post by Shubham Jadhav1
- आळंदि / पुणे : - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार आहे. मात्र तत्पूर्वी पुण्यातील मुक्काम बदलण्यावरुन वाद पेटलाय. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील अपुऱ्या जागेमुळं पर्यायी जागांचा शोध घेतला जातोय. यामुळं नवा वाद पेटला आणि आता आळंदी देवस्थानने याचा फैसला येत्या 13 एप्रिलच्या एकादशीला घेण्याचा निर्णय घेतलाय. दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी आणि विश्वस्तांची 13 एप्रिलला बैठक होईल. त्यानंतर यंदा माऊलींची पालखी पुण्यात कुठं मुक्कामी असेल यावर शिक्कामोर्तब होईल. हा निर्णय झाल्यावर पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर हा कार्यक्रम जाहीर होईल.... : राजेंद्र उमाप - पालखी सोहळा प्रमुख #आळंदी #पुणे #पालखीसोहळा #ज्ञानेश्वरमहाराज #वारकरी #आषाढीवारी #देवस्थान #भवानीपेठ #दिंडी #मुक्कामवाद #एकादशीबैठक #वारकरीसंप्रदाय #माऊलीपालखी #Alandi #Pune #PalkhiProcession #DnyaneshwarMaharaj #Warkari #AshadhiWari #Devasthan #BhavaniPeth #Dindi #PalkhiStay #EkadashiMeeting #WarkariSampraday1