Shuru
Apke Nagar Ki App…
अखिल कोथरूड गाव मातोबा देव यात्रा निमित्त सांस्कृतिक किर्तन प्रवचन महोत्सव साजरा
Deepak Sagar
अखिल कोथरूड गाव मातोबा देव यात्रा निमित्त सांस्कृतिक किर्तन प्रवचन महोत्सव साजरा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Vitthal Mallav1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by Deepak Sagar1
- पिंपरी चिंचवड : - सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.... पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे. शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे.... #पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या #PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- डी.सी.ए. चेंबर इमारतीस ७/१२ उताऱ्यास 4.94 चौ मीटर अस्तित्वात असताना चुकीच्या पद्धतीने 7.99 चौ मीटर एवढ्या क्षेत्रानुसार मिळालेल्या बांधकाम परवानगीप्रकरणी, मनपा आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित बांधकाम सुरू असून ते तात्काळ बंद करून सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणे, तसेच संबंधित मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत अन्यथा दिनांक 30 मार्च २०२६ पासून मनपा समोर चक्री उपोषणाबाबत निवेदन.1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही,असे विधान केल्याने शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.... जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान आयोजित गांधर्व मंच संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. ही स्पर्धा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आयोजित केली आहे. या कार्यक्रमाची माहिती देताना आयुक्तांनी वरील वादग्रस्त विधान केले आहे. आयुक्तांच्या या विधानावर उपस्थित पत्रकारांनी तत्काळ आक्षेप घेतला. पिंपरी-चिंचवड हे आशियातील श्रीमंत आणि प्रगत औद्योगिक शहर असताना आयुक्तांनी शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणे चुकीचे आहे,असे म्हणत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. या विधानामुळे स्पर्धेच्या मूळ उद्देशापेक्षा आयुक्तांच्या विधानाचीच चर्चा शहरात अधिक रंगली आहे... : डॉ. विजय सूर्यवंशी ( पालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड) #पिंपरी_चिंचवड #पीसीएमसी #आयुक्त_विजय_सूर्यवंशी #वादग्रस्त_वक्तव्य #शहराची_अस्मिता #गांधर्व_महाविद्यालय #संगीत_स्पर्धा #पत्रकार_परिषद #पुणे_बातम्या #स्थानिक_राजकारण #PimpriChinchwad #PCMC #VijaySuryawanshi #ControversialStatement #CityPride #GandharvaMahavidyalaya #MusicCompetition #PressConference #PuneNews #LocalPolitics1