Shuru
Apke Nagar Ki App…
*इंदापूर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथे विश्वरत्न, भारतरत्न महामानव बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सन 2026 यांचे वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याचे आमदार कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे व मा.श्री.प्रदिपदादा गारटकर व युवा नेते मा.श्री.प्रविणभैया माने व इतर सर्व मान्यवर, तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
*इंदापूर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथे विश्वरत्न, भारतरत्न महामानव बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सन 2026 यांचे वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याचे आमदार कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे व मा.श्री.प्रदिपदादा गारटकर व युवा नेते मा.श्री.प्रविणभैया माने व इतर सर्व मान्यवर, तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai1
- बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by AapTak Hindi News Channel1
- बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.1
- “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1