Shuru
Apke Nagar Ki App…
खाकी वर्दीतील डॉक्टर, संकट काळातही पूर्ण केले झाडे यांनी शिक्षण चंद्रपूर - नागपूर रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेले चंद्रपूरचे स्थानिक रहिवासी डॉ. दर्शन विलासराव झाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी “महाराष्ट्रातील आदिवासी आणि बिगर आदिवासी शालेय विद्यार्थ्यांच्या माणसशास्त्रीय, पोषण आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या मूल्यांकनावर एक अभ्यास” या विषयावर संशोधन पूर्ण करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. डॉ. झाडे हे नागपूर रेल्वे पोलीस दल (GRP) मध्ये पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असून ते चंद्रपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत SJJT विद्यापीठाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित दीक्षांत समारंभात कुलगुरूंच्या हस्ते त्यांना आचार्य (Ph.D.) पदवी बहाल केली.
News34

More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूर - लोहारडोंगरी खाण प्रकल्पविरोधात अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांच्या प्रशासनाने दडपशाहीचा वापर करीत रात्री त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, या व्हिडीओ मध्ये धोतरे हे पोलिसांना सांगत आहे मी येतो आपण जबरदस्ती करू नका मात्र पोलीस प्रशासन त्यांना धक्कामुक्की करीत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र शासन किती गंभीर आहे हे आपण बघू शकता.1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- चंद्रपुरात वन्यजीव प्रेमी व पर्यावरण वादी बंडू धोतरे यांचे 5 मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, वाघाच्या अधिवासात शासनाने लोहारडोंगरी मध्ये खाणी च्या प्रस्तावाला मान्यता दिली, या प्रकल्पाला विरोध करीत बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.1