Shuru
Apke Nagar Ki App…
पंच जल वन आणि राजेश बोडके युवा मंच आयोजित मावळा मॅरेथॉन उदया विक्रम शिंदे/ भोर दि.17 पंच जल वन आणि राजेश बोडके युवा मंच आयोजित मावळा मॅरेथॉन उदया दि.18 होणार असून आज दि.17 शहरातील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्पर्धेची नोंदणी केली जात आहे.3 किमी ,5 किमी ,10 किमी आणि 21 किमी अशा गटात मॅरॅथॉन स्वरुपात धावण्याची स्पर्धा होतं असून विजेत्या स्पर्धकाला 2 हजार 222 ते 7 हजार 777 रुपये रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.तर सहभागी सर्व स्पर्धकांना टीशर्ट देण्यात येणार असल्याचे राजेश बोडके यांनी सांगितले.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
पंच जल वन आणि राजेश बोडके युवा मंच आयोजित मावळा मॅरेथॉन उदया विक्रम शिंदे/ भोर दि.17 पंच जल वन आणि राजेश बोडके युवा मंच आयोजित मावळा मॅरेथॉन उदया दि.18 होणार असून आज दि.17 शहरातील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्पर्धेची नोंदणी केली जात आहे.3 किमी ,5 किमी ,10 किमी आणि 21 किमी अशा गटात मॅरॅथॉन स्वरुपात धावण्याची स्पर्धा होतं असून विजेत्या स्पर्धकाला 2 हजार 222 ते 7 हजार 777 रुपये रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.तर सहभागी सर्व स्पर्धकांना टीशर्ट देण्यात येणार असल्याचे राजेश बोडके यांनी सांगितले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पंच जल वन आणि राजेश बोडके युवा मंच आयोजित मावळा मॅरेथॉन उदया विक्रम शिंदे/ भोर दि.17 पंच जल वन आणि राजेश बोडके युवा मंच आयोजित मावळा मॅरेथॉन उदया दि.18 होणार असून आज दि.17 शहरातील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्पर्धेची नोंदणी केली जात आहे.3 किमी ,5 किमी ,10 किमी आणि 21 किमी अशा गटात मॅरॅथॉन स्वरुपात धावण्याची स्पर्धा होतं असून विजेत्या स्पर्धकाला 2 हजार 222 ते 7 हजार 777 रुपये रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.तर सहभागी सर्व स्पर्धकांना टीशर्ट देण्यात येणार असल्याचे राजेश बोडके यांनी सांगितले.1
- Post by Prasad Panchal1
- Post by Amarjeet Albala1
- News Bharat Live - चुनाव नतीजों के बाद नवी मुंबई के नेरुल इलाके में भाजपा कार्यकर्ताओं ने शिवसेना (UBT) के कार्यालय में तोड़फोड़ की. BJP कार्यकर्ताओं ने नेरुल स्थित शिवसेना कार्यालय पर हमला बोल दिया और वहां जमकर तोड़फोड़ की. यह कार्यालय शिवसेना के शहर प्रमुख विजय माने का बताया जा रहा है. घटना के बाद इलाके में भारी तनाव है. #viral #viralreels #navimumbai #election1
- प्रयाग राज मेला में राजू कलाकार जैसा गाने वाला मुझे लगा इंग्लिश में गाना गाकर हुआ वायरल #Mumbai1
- मुंब्रा की गरमाई राजनीति में हुआ आज बड़ा फैसला AIMIM ने मारी बड़ी बाज़ी NCP से शानू पठान भी हुए विजय2
- एक वायरल वीडियो में जंगल से आया साँप लकड़ी से भरे ट्रक से उतरकर नाली में घुसता दिख रहा है। कुछ ही पलों बाद उसी नाली से नेवला उसे मुँह में दबाए बाहर निकलता है, जिससे साफ होता है कि उसकी मौत वहीं लिखी थी। यह दृश्य ‘मंज़िल तय’ वाले जीवन के सच को दर्शाता है। वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। #viral #snake #mongoose #shocking #trending #reels #wildlife #mystery1
- प्रेस नोट शंभूराजे राज्याभिषेक दिनी किल्ले पुरंदर येथून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराची भव्य सुरुवात विक्रम शिंदे /भोर दि.17 छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदर येथे शंभूराजे राज्याभिषेक दिनानिमित्त आज संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. स्वराज्य, त्याग, संघर्ष आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून प्रचाराची सुरुवात करून, जनतेसाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि संघर्षशील राजकारण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शंभूराजेंच्या विचारांना अभिवादन करत, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर म्हणाले की, “शंभूराजेंच्या जन्मभूमीवरून प्रचाराची सुरुवात करणे हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, भोरच्या मातीशी निष्ठा राखत जनतेसाठी प्रामाणिक, संघर्षशील आणि जबाबदार राजकारण करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.” या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री. संतोष शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तम कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर, पुणे शहराध्यक्ष शिवश्री. अविनाशजी मोहिते, तसेच ज्योतिबा नरवडे, संतोष शिंदे, सागर शिंदे, दादासाहेब शेलार, प्रशांत मोहिते, अविनाश मोहिते, नामदेव सावंत, शिवश्री. दिपक शिंदे, ऋषी कापडी, तेजस मेटे, हेमंत चौधरी, प्रितम कोंढाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचाराच्या माध्यमातून भोर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून जनतेशी थेट संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडच्या वतीने व्यक्त करण्यात आला.1