इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरेंच्या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन चंद्रपूर :-- चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा तथा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांच्या नेतृत्वात आज दि. 9 मार्च ला 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात अंबिका प्रसाद दवे, माजी महापौर संगिता अमृतकर, महिला काँ. जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, माजी अध्यक्ष सुनंदाताई धोबे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चंद्रपूर जिल्हा सध्या गंभीर पर्यावरणीय आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या संकटातून जात आहे. या पार्श्वभूमीवर इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी ५ मार्च २०२६ पासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. निवेदनात म्हटले आहे की, ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी येथे प्रस्तावित लोह खाण प्रकल्प ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अत्यंत महत्त्वाच्या भ्रमणमार्गात (कॉरिडॉर) येतो. या प्रकल्पामुळे सुमारे १८ हजारांहून अधिक वृक्षांची तोड होण्याची शक्यता असून त्यामुळे वन्यजीवांचा अधिवास नष्ट होण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या खाणीला देण्यात आलेली वन्यजीव विषयक परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

- चंद्रपूर - लोहारडोंगरी खाण प्रकल्पविरोधात अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांच्या प्रशासनाने दडपशाहीचा वापर करीत रात्री त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, या व्हिडीओ मध्ये धोतरे हे पोलिसांना सांगत आहे मी येतो आपण जबरदस्ती करू नका मात्र पोलीस प्रशासन त्यांना धक्कामुक्की करीत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र शासन किती गंभीर आहे हे आपण बघू शकता.1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- आगरा (यूपी) – केमिस्ट्री के शिक्षक मनोज कुमार को खतरनाक सिंथेटिक ड्रग्स बनाने के आरोप में गिरफ्तार किया गया है। बताया जा रहा है कि वह यूट्यूब की मदद से ड्रग तैयार करता था और रेव पार्टियों में इसकी सप्लाई होती थी। हैदराबाद और आगरा पुलिस की संयुक्त कार्रवाई में आरोपी को पकड़ा गया। छापेमारी के दौरान उसके पास से भारी मात्रा में ड्रग बनाने का सामान बरामद हुआ है।1
- चंद्रपुरात वन्यजीव प्रेमी व पर्यावरण वादी बंडू धोतरे यांचे 5 मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, वाघाच्या अधिवासात शासनाने लोहारडोंगरी मध्ये खाणी च्या प्रस्तावाला मान्यता दिली, या प्रकल्पाला विरोध करीत बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.1