Shuru
Apke Nagar Ki App…
vyavhari Thana Love Kush Saket Gram Post khadda
Luv Kush saketJila shehdol
vyavhari Thana Love Kush Saket Gram Post khadda
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Love Kush Saket Rampur khadda vyavhari Thana1
- मनमाड शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मनोगत व्यक्त करत विकासकामे, सामाजिक समता आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. आठवले यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेत मनमाडसाठी अधिक विकासाची ग्वाही दिली, तर कांदे यांनी स्थानिक पातळीवरील कामांवर प्रकाश टाकत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.1
- Post by Durgesh Kshirsagar1
- सूखा हलक, बहता नल: भीषण गर्मी के बीच पानी की बर्बादी पर उठे गंभीर सवाल।1
- महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- ij1
- जनहित न्यूज महाराष्ट्र1
- Love Kush Saket Gram Post khadda1