Shuru
Apke Nagar Ki App…
महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध वाळू उपसा जोरात... सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
Vishal Chavan
महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध वाळू उपसा जोरात... सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....2
- आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने धोत्रा यात्रेनिमित्त बस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त दिला आहे यात्रेनिमित्त महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी असते या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेषराव अवतार यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे1
- Post by SamirQureash Quresh2
- नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।1
- सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...1
- भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News1
- Post by YUVA JALNA NEWS1
- आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती कशी केली तालुक्यातील भवन गावाजवळ छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्ग वर हॉटेल राहुल भवन जवळ अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिली यामध्ये सिताराम पालोदकर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे अन्य दोघे गंभीर जखमी आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे1