राज्य उत्पादन शुल्क विभागाची गोंडवाना पिंपरी येथे छापा टाकून धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व जिल्हा अधीक्षक सुरज कुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखालील विभागीय भरारी पथकाने गोंडवाना पिंपरी, हिंगणा येथील माय टाऊन सोसायटी, सेक्टर-8 येथील बंगलो क्रमांक 133 येथे नुकताच छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारुच्या कारखान्याला टाळे ठोकले. घटनास्थळावरुन 1 हजार 90 लिटर देशी दारुचा बनावट ब्लेंड, महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या गोवा व्हीस्कीच्या 356 बाटल्या, 90 बिएल बनावट देशी दारु, इलेक्ट्रानिक बॉटल सिलींग मशिन बनावट रॉकेट देशी दारु नावाचे कागदी लेबल, जीवंत पत्रीबुचे, रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टग विदेशी दारुचे जीवंत प्लॉस्टीक जीवंत बुचे, चारचाकी वाहन असे एकूण 24 लाख 67 हजार 704 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला. या गुन्हा क्रमांक 19/2026 अन्वये शुभम गोविंद तिवारी वयवर्ष 31 ( फरार मुख्य आरोपी ), गोविंद रामदत्त तिवारी वयवर्ष 59, शैलेंद्र धुर्वे वय वर्ष 24, रघुनाथ उईके वयवर्ष 21, राजकुमार उईके वयवर्ष 25, द्वारका शिवलाल इनवाती वयवर्ष 45 व प्रमोद नथ्थुजी सयाम वयवर्ष 42 या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक जगदीश पवार, लांबाडे, निरीक्षक बालाजी चाळणेवार, दुय्यम निरीक्षक वैभव दीवाण, अमित क्षीरसागर, शुभम ढोके यांनी या कारवाईत सहकार्य केले. जवान सर्वश्री राहुल सपकाळ, गजानन राठोड, सुधीर मानकर, किरण वैद्य, सचिन आडोळे, विनोद डुंबरे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जगदीश पवार विभागीय भरारी पथक, नागपूर हे करीत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्रि क्रमांक 18002339999 व व्हॉटस्ॲप क्रमांक 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची गोंडवाना पिंपरी येथे छापा टाकून धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व जिल्हा अधीक्षक सुरज कुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखालील विभागीय भरारी पथकाने गोंडवाना पिंपरी, हिंगणा येथील माय टाऊन सोसायटी, सेक्टर-8 येथील बंगलो क्रमांक 133 येथे नुकताच छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारुच्या कारखान्याला टाळे ठोकले. घटनास्थळावरुन 1 हजार 90 लिटर देशी दारुचा बनावट ब्लेंड, महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या गोवा व्हीस्कीच्या 356 बाटल्या, 90 बिएल बनावट देशी दारु, इलेक्ट्रानिक बॉटल सिलींग मशिन बनावट रॉकेट देशी दारु नावाचे कागदी लेबल, जीवंत पत्रीबुचे, रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टग विदेशी दारुचे जीवंत प्लॉस्टीक जीवंत बुचे, चारचाकी वाहन असे एकूण 24 लाख 67 हजार 704 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला. या गुन्हा क्रमांक 19/2026 अन्वये शुभम गोविंद तिवारी वयवर्ष 31 ( फरार मुख्य आरोपी ), गोविंद रामदत्त
तिवारी वयवर्ष 59, शैलेंद्र धुर्वे वय वर्ष 24, रघुनाथ उईके वयवर्ष 21, राजकुमार उईके वयवर्ष 25, द्वारका शिवलाल इनवाती वयवर्ष 45 व प्रमोद नथ्थुजी सयाम वयवर्ष 42 या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक जगदीश पवार, लांबाडे, निरीक्षक बालाजी चाळणेवार, दुय्यम निरीक्षक वैभव दीवाण, अमित क्षीरसागर, शुभम ढोके यांनी या कारवाईत सहकार्य केले. जवान सर्वश्री राहुल सपकाळ, गजानन राठोड, सुधीर मानकर, किरण वैद्य, सचिन आडोळे, विनोद डुंबरे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जगदीश पवार विभागीय भरारी पथक, नागपूर हे करीत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्रि क्रमांक 18002339999 व व्हॉटस्ॲप क्रमांक 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
- Post by Akash News Network1
- माघ मेला 2026: 12 बजे तक 50 लाख श्रद्धालुओं ने संगम में लगाई आस्था की डुबकी | Prayagraj News1
- कोटा, 331 वे दिन भी जारी रहा जे के मजदूरों का सरकार से बकाया वेतन भुगतान करवाने को लेकर सीटू के बैनर तले जिला कलेक्ट्रेट गेट के सामने अनिश्चित कालीन धरना। इस दौरान धरने में उपस्थित मजदूरों ने अपनी मेहनत का बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग करते हुए कलेक्ट्रेट गेट पर जोरदार नारेबाजी करके प्रदर्शन किया। इस दौरान प्रदर्शन में कामरेड हबीब खान, कामरेड नरेंद्रसिंह, कामरेड उमाशंकर, कामरेड अली मोहम्मद, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड केदार जोशी, कामरेड महावीर प्रसाद, कामरेड गोपाल शर्मा, कामरेड अशोकसिंह, कामरेड मंगलसिंह, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड हनुमान सिंह, कामरेड गुलाबशंकर, कामरेड शिशुपाल, कामरेड मोहम्मद मंसूरी, कामरेड अब्दुल सलाम, कॉमरेड बनेसिंह, कामरेड सीताराम, कामरेड शिशुपाल सिंह, कामरेड निर्मला बाई, रहीसा बानो, रेशमा देवी, कैलाशी बाई, राजकुमारी, राजू देवी, पुष्पा बाई, मंजू बाई, कलावती, चंद्रकला बाई, सहित सैकड़ों जे के सिंथेटिक के मजदूर और महिलाएं और सीटू कार्यकर्ता प्रदर्शन मौजूद रहे।3
- भाई लोग हमारे गांव की रास्ता बहुत खराब है कोई भी प्रधान या विधायक कुछ भी नहीं आता है यहां कोई देखने नहीं आ रहा है वीडियो1
- సంక్రాంతి పండక్కు వెళ్తూ రోడ్డు ప్రమాదంలో మృతి సంక్రాంతి వెలుగులు నింపాల్సిన ఆ ఇంట్లో రోడ్డు ప్రమాదం తీరని చీకట్లు నింపింది. పండగ కోసం బైక్ పై తన స్వగ్రామానికి వెళుతుండగా, దామరచర్ల మండలం, వాడపల్లి వద్ద గుర్తు తెలియని వాహనం ఢీకొని వైజాగ్ కు చెందిన సాఫ్ట్వేర్ ఇంజనీర్ మోహన్ (25) అక్కడికక్కడే మృతి చెందాడు. పండగ పూట జరిగిన ఈ ఘటన అతని కుటుంబంలో తీవ్ర విషాదాన్ని నింపింది.1
- सभी देशवासियों को मकर संक्रांति की ढेर सारी शुभकामनाएं...! 🌹 शुभ प्रभात दोस्तो 🌄🌹😎 राधे राधे🙏 सुबह का नमस्कार राम राम 🙏 🥀🌹1
- "जागरूक नागरिक, बेहतर शहर: सड़क की समस्या हेतु आज जनसुनवाई में दस्तक!" "चुप रहने से बदलाव नहीं आता, अपनी आवाज़ बुलंद करना ज़रूरी है।" "उम्मीद है प्रशासन जागेगा, और हमारे मोहल्ले को गड्ढों से मुक्ति मिलेगी।" "अधिकारों की लड़ाई, अब कलेक्टर ऑफिस तक आई!"1
- Post by Akash News Network1