logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माघ मेला 2026: 12 बजे तक 50 लाख श्रद्धालुओं ने संगम में लगाई आस्था की डुबकी | Prayagraj News

1 hr ago
user_EN Daily National
EN Daily National
India•
1 hr ago

माघ मेला 2026: 12 बजे तक 50 लाख श्रद्धालुओं ने संगम में लगाई आस्था की डुबकी | Prayagraj News

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देखी हमारी फसल सब बर्बाद कर रहे हैं गए लिखा एक तरफ से गए एक गाय से देख ले पूरी फसल बर्बाद कर दी हमारी
    1
    देखी हमारी फसल सब बर्बाद कर रहे हैं गए लिखा एक तरफ से गए एक गाय से देख ले पूरी फसल बर्बाद कर दी हमारी
    user_Sk raj
    Sk raj
    Farmer समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • నల్గొండ జిల్లా కేంద్రంలో సంక్రాంతి పండుగను పురస్కరించుకొని మొదటిరోజు భోగి సంబరాలు అంబరాన్నంటాయి. చిన్న పెద్ద తేడా లేకుండా భోగి మంటలు వేసుకొని సాంప్రదాయ నృత్యాలు చేస్తూ సందడి చేశారు. ఈ సందర్భంగా పలువురు మాట్లాడుతూ.. తెలుగు రాష్ట్రాలలో సంక్రాంతి పండుగను మూడు రోజుల పాటు ఘనంగా జరుపుకుంటారని మొదటి రోజు భోగి, రెండవ రోజు మకర, చివరి రోజు కనుమ పండుగను ఎంతో ఆనంద ఉత్సాహాలతో జరుపుకుంటారని తెలిపారు. ఈ పండుగ రోజు కొత్త బట్టలతోపాటు పిండివంటలు చేసుకుని కొత్త అల్లుళ్లు, కుటుంబ సభ్యులతో ఆనందంగా జరుపుకుంటారని తెలిపారు.
    1
    నల్గొండ జిల్లా కేంద్రంలో సంక్రాంతి పండుగను పురస్కరించుకొని మొదటిరోజు భోగి సంబరాలు అంబరాన్నంటాయి. చిన్న పెద్ద తేడా లేకుండా భోగి మంటలు వేసుకొని సాంప్రదాయ నృత్యాలు చేస్తూ సందడి చేశారు. ఈ సందర్భంగా పలువురు మాట్లాడుతూ.. తెలుగు రాష్ట్రాలలో సంక్రాంతి పండుగను మూడు రోజుల పాటు ఘనంగా జరుపుకుంటారని మొదటి రోజు భోగి, రెండవ రోజు మకర, చివరి రోజు కనుమ పండుగను ఎంతో ఆనంద ఉత్సాహాలతో జరుపుకుంటారని తెలిపారు. ఈ పండుగ రోజు కొత్త బట్టలతోపాటు పిండివంటలు చేసుకుని కొత్త అల్లుళ్లు, కుటుంబ సభ్యులతో ఆనందంగా జరుపుకుంటారని తెలిపారు.
    user_T Shankar Public News Reporter Nalgonda
    T Shankar Public News Reporter Nalgonda
    రిపోర్టర్ समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • कुत्र्याच्या पिल्ल्यावरून वाद शेजाऱ्याला काठीने झुडपले
    1
    कुत्र्याच्या पिल्ल्यावरून वाद शेजाऱ्याला काठीने झुडपले
    user_Amol sangani
    Amol sangani
    Journalist राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सिकलसेल ॲनिमिया जनजागृती अभियानाला सर्वांनी सहकार्य करावे नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांचे आवाहन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे महाराष्ट्र राज्य अंतर्गत सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती अभियान दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे. या अभियानांतर्गत आशा सेविका, आरोग्य सेवक व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेल ॲनिमिया या अनुवंशिक रक्तविकाराबाबत माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी तसेच सुचविण्यात आलेल्या तपासण्या सकारात्मक दृष्टीकोनातून करून घ्याव्यात, असे नगराध्यक्षांनी सांगितले. सिकलसेल ॲनिमिया हा आजार वेळेवर निदान व योग्य उपचार न झाल्यास हळूहळू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तसेच हा आजार पुढील पिढीसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराचे वेळेवर निदान होणे व उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी कसे सजग राहावे याबाबत समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपला समाज अधिक सजग, सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे.
    1
    सिकलसेल ॲनिमिया जनजागृती अभियानाला सर्वांनी सहकार्य करावे
नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांचे आवाहन
प्रतिनिधी संतोष वाघमारे 
धामणगांव रेल्वे
महाराष्ट्र राज्य अंतर्गत सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती अभियान दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत आशा सेविका, आरोग्य सेवक व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेल ॲनिमिया या अनुवंशिक रक्तविकाराबाबत माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी तसेच सुचविण्यात आलेल्या तपासण्या सकारात्मक दृष्टीकोनातून करून घ्याव्यात, असे नगराध्यक्षांनी सांगितले.
सिकलसेल ॲनिमिया हा आजार वेळेवर निदान व योग्य उपचार न झाल्यास हळूहळू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तसेच हा आजार पुढील पिढीसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराचे वेळेवर निदान होणे व उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी कसे सजग राहावे याबाबत समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपला समाज अधिक सजग, सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    2 hrs ago
  • वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतातील उभी पिके भुईसपाट होत आहे. त्यातचं नुकसानीचे पंचनामेही करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक -यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.
    1
    वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतातील उभी पिके भुईसपाट होत आहे. त्यातचं नुकसानीचे पंचनामेही करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक -यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist Ghatanji, Yavatmal•
    8 hrs ago
  • Post by Akash News Network
    1
    Post by Akash News Network
    user_Akash News Network
    Akash News Network
    Journalist लाखंदूर, भंडारा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • गोरखपुर में 50,000 से ज्यादा युवाओं को रोजगार: CM योगी का बड़ा दावा | Gorakhpur Development
    1
    गोरखपुर में 50,000 से ज्यादा युवाओं को रोजगार: CM योगी का बड़ा दावा | Gorakhpur Development
    user_EN Daily National
    EN Daily National
    India•
    2 hrs ago
  • भाई लोग बकरी का बहुत बुरा हाल है आप लोग ज्यादा से ज्यादा यह वीडियो पहुंचाइये शेयर करिए
    1
    भाई लोग बकरी का बहुत बुरा हाल है आप लोग ज्यादा से ज्यादा यह वीडियो पहुंचाइये शेयर करिए
    user_Sk raj
    Sk raj
    Farmer समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Akash News Network
    1
    Post by Akash News Network
    user_Akash News Network
    Akash News Network
    Journalist लाखंदूर, भंडारा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.