सिकलसेल ॲनिमिया जनजागृती अभियानाला सर्वांनी सहकार्य करावे नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांचे आवाहन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे महाराष्ट्र राज्य अंतर्गत सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती अभियान दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे. या अभियानांतर्गत आशा सेविका, आरोग्य सेवक व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेल ॲनिमिया या अनुवंशिक रक्तविकाराबाबत माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी तसेच सुचविण्यात आलेल्या तपासण्या सकारात्मक दृष्टीकोनातून करून घ्याव्यात, असे नगराध्यक्षांनी सांगितले. सिकलसेल ॲनिमिया हा आजार वेळेवर निदान व योग्य उपचार न झाल्यास हळूहळू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तसेच हा आजार पुढील पिढीसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराचे वेळेवर निदान होणे व उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी कसे सजग राहावे याबाबत समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपला समाज अधिक सजग, सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे.

- सिकलसेल ॲनिमिया जनजागृती अभियानाला सर्वांनी सहकार्य करावे नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांचे आवाहन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे महाराष्ट्र राज्य अंतर्गत सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती अभियान दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे. या अभियानांतर्गत आशा सेविका, आरोग्य सेवक व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेल ॲनिमिया या अनुवंशिक रक्तविकाराबाबत माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी तसेच सुचविण्यात आलेल्या तपासण्या सकारात्मक दृष्टीकोनातून करून घ्याव्यात, असे नगराध्यक्षांनी सांगितले. सिकलसेल ॲनिमिया हा आजार वेळेवर निदान व योग्य उपचार न झाल्यास हळूहळू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तसेच हा आजार पुढील पिढीसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराचे वेळेवर निदान होणे व उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी कसे सजग राहावे याबाबत समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपला समाज अधिक सजग, सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे.1
- शेतीच्या वादातून दगडाने ठेचून इसमाचा केला खून. आरोपीला केली अटक1
- वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतातील उभी पिके भुईसपाट होत आहे. त्यातचं नुकसानीचे पंचनामेही करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक -यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.1
- good night freind shubh ratri doston 🙏🌃2
- प्रयागराज माघ मेला में भीषण आग | स्वामी राम सेवक शिविर जलकर खाक | सेक्टर 4 में अफरा-तफरी1
- कोटा, 331 वे दिन भी जारी रहा जे के मजदूरों का सरकार से बकाया वेतन भुगतान करवाने को लेकर सीटू के बैनर तले जिला कलेक्ट्रेट गेट के सामने अनिश्चित कालीन धरना। इस दौरान धरने में उपस्थित मजदूरों ने अपनी मेहनत का बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग करते हुए कलेक्ट्रेट गेट पर जोरदार नारेबाजी करके प्रदर्शन किया। इस दौरान प्रदर्शन में कामरेड हबीब खान, कामरेड नरेंद्रसिंह, कामरेड उमाशंकर, कामरेड अली मोहम्मद, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड केदार जोशी, कामरेड महावीर प्रसाद, कामरेड गोपाल शर्मा, कामरेड अशोकसिंह, कामरेड मंगलसिंह, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड हनुमान सिंह, कामरेड गुलाबशंकर, कामरेड शिशुपाल, कामरेड मोहम्मद मंसूरी, कामरेड अब्दुल सलाम, कॉमरेड बनेसिंह, कामरेड सीताराम, कामरेड शिशुपाल सिंह, कामरेड निर्मला बाई, रहीसा बानो, रेशमा देवी, कैलाशी बाई, राजकुमारी, राजू देवी, पुष्पा बाई, मंजू बाई, कलावती, चंद्रकला बाई, सहित सैकड़ों जे के सिंथेटिक के मजदूर और महिलाएं और सीटू कार्यकर्ता प्रदर्शन मौजूद रहे।3
- भाई लोग हमारे गांव की रास्ता बहुत खराब है कोई भी प्रधान या विधायक कुछ भी नहीं आता है यहां कोई देखने नहीं आ रहा है वीडियो1
- कुत्र्याच्या पिल्ल्यावरून वाद शेजाऱ्याला काठीने झुडपले1