logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बालकांना बीड पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांनी दिल्या सूचना

3 hrs ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

बालकांना बीड पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांनी दिल्या सूचना

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बालकांना बीड पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांनी दिल्या सूचना
    1
    बालकांना बीड पोलीस उप निरीक्षक
पल्लवी जाधव यांनी दिल्या सूचना
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राजेश बोडके युवा मंचच्या वतीने 9 गावात स्वेटर वाटप विक्रम शिंदे /भोर दि.14 वेळवंड खोरे भागातील म्हाळवडी येथील राजेश बोडके युवा मंचच्या वतीने 9 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.तालुक्यातील डेरे, भांडवली, भुतोंडे, खुलशी,चांदवने, गुहिणी, कुंबळे , बोपे,वाघमाची येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.हा परिसर दुर्गम आणि डोंगरी भाग असून थंडीचे प्रमाण अधिक असते. पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शालेय विद्यार्थांना उबदार कपडे मिळणे तसे दुरापास्त.शालेय विद्यार्थ्याचे सकाळी शाळेत जाताना थंडीपासून सरंक्षण व्हावे या हेतूने युवा मंचच्या वतीने स्वेटर वाटप केल्याचे युवा मंचचे प्रमुख राजेश बोडके यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,सरपंच प्रवीण जगदाळे आदी उपस्थित होते. थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षणाच्या वाटचालीस नवी उमेद व आत्मविश्वास देणारा हा सामाजिक उपक्रम राबविल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
    1
    राजेश बोडके युवा मंचच्या वतीने 9 गावात स्वेटर वाटप 
विक्रम शिंदे /भोर दि.14
वेळवंड खोरे भागातील म्हाळवडी येथील  राजेश बोडके युवा मंचच्या वतीने 9 जिल्हा परिषद शाळांमधील  विद्यार्थ्यांना स्वेटरचे  वाटप करण्यात आले.तालुक्यातील 
डेरे, भांडवली, भुतोंडे, खुलशी,चांदवने, गुहिणी, कुंबळे , बोपे,वाघमाची येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.हा परिसर दुर्गम आणि डोंगरी भाग असून थंडीचे प्रमाण अधिक असते. पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शालेय विद्यार्थांना उबदार कपडे मिळणे तसे दुरापास्त.शालेय विद्यार्थ्याचे सकाळी शाळेत जाताना थंडीपासून सरंक्षण व्हावे या हेतूने युवा मंचच्या वतीने स्वेटर वाटप केल्याचे युवा मंचचे प्रमुख राजेश बोडके यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,सरपंच प्रवीण जगदाळे आदी उपस्थित होते.
थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षणाच्या वाटचालीस नवी उमेद व आत्मविश्वास देणारा हा सामाजिक उपक्रम राबविल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने पतंग महोत्सवचे आयोजन https://dailynewspost24.com/?p=5456
    4
    भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने पतंग महोत्सवचे आयोजन https://dailynewspost24.com/?p=5456
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Reporter शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अपक्ष उम्मीदवार अमोल जाधव का ज़ोरदार जनसंपर्क | वार्ड 86 सहार #shorts https://youtube.com/shorts/CP4hC3-NSak?si=4xZ3TfQ0pbKVym6Z
    1
    अपक्ष उम्मीदवार अमोल जाधव का ज़ोरदार जनसंपर्क | वार्ड 86 सहार #shorts
https://youtube.com/shorts/CP4hC3-NSak?si=4xZ3TfQ0pbKVym6Z
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by २४ तास न्युज, आवाज जनतेचा
    2
    Post by २४ तास न्युज, आवाज जनतेचा
    user_२४ तास न्युज, आवाज जनतेचा
    २४ तास न्युज, आवाज जनतेचा
    Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....
    1
    आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Journalist Satara, Maharashtra•
    12 hrs ago
  • देवरियाः हिन्दू ब्राह्मण महिला ने मज़ार पर चढ़ाई चादर, 13 साल पहले बच्चा होने की मांगी थी दुआ, मन्नत पूरी होने पर पहुंची चादर चढ़ाने ! #viral #viralvideos #dargha #demolition #uttarpradesh
    1
    देवरियाः हिन्दू ब्राह्मण महिला ने मज़ार पर चढ़ाई चादर, 13 साल पहले बच्चा होने की मांगी थी दुआ, मन्नत पूरी होने पर पहुंची चादर चढ़ाने !
#viral #viralvideos #dargha #demolition
#uttarpradesh
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    12 hrs ago
  • पोलीस अंमलदाराने विहीरीत उडी घेतलेल्या शेतकाऱ्याचे वाचविले प्राण.
    1
    पोलीस अंमलदाराने विहीरीत उडी घेतलेल्या शेतकाऱ्याचे वाचविले प्राण.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.