डॉ. विरेंद्र के. सांगोडे यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप जर्मनीतील परिषदेत संशोधन सादर करण्याची मिळाली संधी. डॉ. विरेंद्र के. सांगोडे यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप जर्मनीतील परिषदेत संशोधन सादर करण्याची मिळाली संधी. : सडक अर्जुनी गोंदिया एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत एम. बी. पटेल आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सडक अर्जुनी येथील प्राध्यापक डॉ. विरेंद्र के. सांगोडे यांची जर्मनी येथील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगेन, जर्मनी येथे आगामी १६ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या जागतिक स्तरावरील परिषदेत डॉ. सांगोडे टॉवर्ड मल्टी फायनान्सिल अग्रो इकोसिस्टिम प्रोमोटिंग क्लायमेट रिसिलेंट फ्युचर या महत्त्वपूर्ण विषयावर आपले संशोधन सादर करणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे गोंदिया एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम आणि संचालक निखिल जैन यांचे विशेष आभार मानले आहेत. यासोबतच प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलेश डी. गोरघाटे, नितीन डॉ. स्मिता कलांबे, उजळले असून सर्व स्तरांतून त्यांचे लांजेवार व इतर सर्व सहकारी कौतुक होत आहे. प्राध्यापकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. डॉ. सांगोडे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल गोंदिया एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. डॉ. सांगोडे यांनी या यशाबद्दल बोलताना गोंदिया एज्युकेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
डॉ. विरेंद्र के. सांगोडे यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप जर्मनीतील परिषदेत संशोधन सादर करण्याची मिळाली संधी. डॉ. विरेंद्र के. सांगोडे यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप जर्मनीतील परिषदेत संशोधन सादर करण्याची मिळाली संधी. : सडक अर्जुनी गोंदिया एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत एम. बी. पटेल आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सडक अर्जुनी येथील प्राध्यापक डॉ. विरेंद्र के. सांगोडे यांची जर्मनी येथील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगेन, जर्मनी येथे आगामी १६ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या जागतिक स्तरावरील परिषदेत डॉ. सांगोडे टॉवर्ड मल्टी फायनान्सिल अग्रो इकोसिस्टिम प्रोमोटिंग क्लायमेट रिसिलेंट फ्युचर या महत्त्वपूर्ण
विषयावर आपले संशोधन सादर करणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे गोंदिया एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम आणि संचालक निखिल जैन यांचे विशेष आभार मानले आहेत. यासोबतच प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलेश डी. गोरघाटे, नितीन डॉ. स्मिता कलांबे, उजळले असून सर्व स्तरांतून त्यांचे लांजेवार व इतर सर्व सहकारी कौतुक होत आहे. प्राध्यापकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. डॉ. सांगोडे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल गोंदिया एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. डॉ. सांगोडे यांनी या यशाबद्दल बोलताना गोंदिया एज्युकेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
- Post by मनिषा विजय काशीवार1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- Post by Krishna Waghade1
- Post by कु सुषमा डबराल4
- आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरची: तालुक्यातील प्रतापगड, नाडेकर व बेटकाठी टोला येथे आजही रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by मनिषा विजय काशीवार4