युवा नेतृत्वाला न्याय द्या राहुल_बबनराव_लोणीकर यांना विधानपरिषदेत संधी देण्याची जोरदार मागणी युवा नेतृत्वाला न्याय द्या राहुल_बबनराव_लोणीकर यांना विधानपरिषदेत संधी देण्याची जोरदार मागणी प्रतिनिधी जालना भाजपचे दमदार युवा नेतृत्व आणि सध्याचे प्रदेश सचिव राहुल बबनराव लोणीकर यांना विधानपरिषदेत स्थान देण्यात यावे, अशी ठाम मागणी #महादेव_पाटील_खेडेकर यांनी केली आहे. #खेडेकर यांनी सांगितले की, राहुल लोणीकर यांनी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना राज्यभरातील युवकांना पक्षाशी जोडले आणि संघटन अधिक मजबूत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुणांना राजकारणात नवी दिशा मिळाली. “निष्ठा, मेहनत आणि संघटन कौशल्य यांचा संगम असलेले राहुल लोणीकर यांना विधानपरिषदेत संधी मिळालीच पाहिजे,” असे #खेडेकर ठामपणे म्हणाले. सध्या प्रदेश सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील युवक आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. “काम करणाऱ्याला न्याय द्या, राहुल लोणीकर यांना विधानपरिषदेत पाठवा!” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये उमटत असल्याचेही खेडेकर यांनी नमूद केले.

- पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.1
- शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.1