राजुर येथे चालविण्यात येणा-या वेश्या व्यवसायावर पोलीसांची कारवाई हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील मौजे राजुर येथील बसस्टॅड समोरील परीसरातील नागरी वस्तीत इसम नामे- गणपत रामधन सेठी व त्यांची पत्नी नामे गितांजली गणपत सेठी हे त्यांचे घरामध्ये बाहेरुन स्त्रीयांना बोलावुन त्यांचे कडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने हसनाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी एक डम्मी ग्राहक बोलावुन त्यास माहीतीचा उद्देश कळवुन बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीचे ठिकाणी पाठवुन त्याचे कडुन खात्री झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मा.डॉ. नितीन कटेकर उपविभाग भोकरदन, सहा. पोलीस निरीक्षक संजय आहिरे, फौजदार अर्चना भोसले, पोलीस अंमलदार नरहरी खार्डे, रामेश्वर सिनकर, दिपक सोनुने, नारायण चरावंडे, प्रकाश बोर्डे असे शासकीय वाहनाने रवाना होवुन मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी ठीक 15.30 वाजता पंचासमक्ष छापा मारला असता इसम नामे-गणपत रामधन सेठी व त्यांची पत्नी नामे गितांजली गणपत सेठी हे त्यांचे स्वतः हाच्या घरात एक पीडीत स्त्री व डम्मी ग्राहकांसह अवैद्य पणे वेश्या व्यवसाय करतांना मिळुन आले. सदर ठिकाणी मिळुन आलेले इसम यांना विचापुस केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय करीत असल्याची कबुली दिल्याने इसम नामे- गणपत रामधन सेठी व त्यांची पत्नी नामे गितांजली गणपत सेठी यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात ग्राहकांचे 5,400 रुपये रोख व दोन वेगवेगळ्या कंपणीचे मोबाईल किं.अं. 60,000/- रुपये असा एकुन 65,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंन्सल सो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी सो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर उपविभाग भोकरदन, हसनाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. संजय अहिरे, फौजदार श्री.अर्चना भोसले पोलीस अंमलदार नरहरी खार्डे, रामेश्वर सिनकर, दिपक सोनुने, नारायण चरावंडे, प्रकाश बोर्डे यांचे पथकाने केली.

- Post by YUVA JALNA NEWS2
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- Post by Riyazisaksayyed1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- जलगांव जामोद नाला करने1
- बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा8
- Post by Peoples News 241