Shuru
Apke Nagar Ki App…
कृषी महाविद्यालय विद्यार्थी मृत्यू बाबत कृषिमंत्री भरणे यांच्या घरासमोर आंदोलन भाजपा युवा मोर्चा |
मन्सूर शेख
कृषी महाविद्यालय विद्यार्थी मृत्यू बाबत कृषिमंत्री भरणे यांच्या घरासमोर आंदोलन भाजपा युवा मोर्चा |
More news from महाराष्ट्र and nearby areas
- रणशिंगवाडी यात्रा खटाव तालुक्यात मोठया उत्साहात साजरी रणशिंगवाडी ता. खटाव जिल्हा सातारा येथील खंडोबा देवाची यात्रा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे1
- पिंपरी चिंचवड :- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या एका महिलेला २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिलेने बनावट चावीचा वापर करून फिर्यादीच्या घरातून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने ज्याची किंमत १३,८७,०००/- रुपये चोरले होते. पोलिसांनी १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यामध्ये एका महिलेचा संशयास्पद वावर दिसून आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सारिका संतोष भुजबळ हिला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे, आरोपी महिला ही फिर्यादीच्या ओळखीची होती, त्यामुळे तिला घरातील दागिन्यांची पूर्ण कल्पना होती. तिने घराच्या दरवाजाची बनावट चावी बनवून घेतली होती. संधी मिळताच तिने घरात प्रवेश करून कपाटातील दागिने लंपास केले. महिलेला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व १० तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. महाळुंगे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे... #पिंपरीचिंचवड #घरफोडी #महाळुंगेMIDCपोलीस #महिला_चोर #बनावटचावी #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #सोन्याचीचोरी #CCTVतपास #२४तासांतअटक #मुद्देमालजप्त #PimpriChinchwad #BurglaryCase #MahalungeMIDCPolice #WomanThief #DuplicateKey #CrimeNews #PoliceAction #GoldTheft #CCTVInvestigation #ArrestIn24Hours #Recovery1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- वन विभागाच्या निष्काळजीपणाची किंमत एका जीवाने चुकवली!1
- Post by Altaf Pathan2
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by Digital media.1
- अमरावती ड्रग्ज रॅकेट उघड. अमरावती शहर पोलिसांनी ड्रग्ज विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. दोन किलो एमडी (Mephedrone) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरातून आता अतिरिक्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले.1