*वाईच्या तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्या निलंबनाकरिता अहवाल शासन दरबारी तत्काळ सादर करा, अन्यथा 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत आमरण उपोषण करणार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा* पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते. पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते.
*वाईच्या तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्या निलंबनाकरिता अहवाल शासन दरबारी तत्काळ सादर करा, अन्यथा 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत आमरण उपोषण करणार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा* पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष
आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते. पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते.
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- सोमेश्वरच्या रणधुमाळीला सुरुवात! युगेंद्र पवारांचा स्वबळाचा शेतकरी पॅनलचा निर्धार1
- ब्रेकिंग न्यूज़ | मुरुड जंजिरा, रायगड रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। ब्रेकिंग न्यूज़ | रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि बिना किसी पूर्व सूचना या नोटिस के उनके घरों पर स्मार्ट मीटर लगाए जा रहे थे। इतना ही नहीं, नागरिकों का कहना है कि उनकी आपत्ति के बावजूद जबरदस्ती स्मार्ट मीटर लगाने का प्रयास किया जा रहा था। इस पूरे मामले में स्थानीय नागरिक ताबीश ढाकम ने भी लोगों का साथ देते हुए उनकी आपत्तियों और समस्याओं को सामने रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। स्थानीय लोगों के अनुसार, ताबीश ढाकम ने नागरिकों की बात संबंधित कर्मचारियों और प्रशासन तक पहुंचाने का प्रयास किया और बिना उचित जानकारी के मीटर लगाए जाने पर सवाल उठाए। इस घटना को लेकर स्थानीय लोगों में नाराजगी देखी जा रही है। नागरिकों का सवाल है कि आखिर बिना सूचना दिए मीटर क्यों लगाए जा रहे हैं? अगर किसी नागरिक को आपत्ति है, तो उसकी बात क्यों नहीं सुनी जा रही है? स्थानीय लोगों ने संबंधित बिजली विभाग और प्रशासन से पूरे मामले की जांच करने, नागरिकों को स्मार्ट मीटर की पूरी जानकारी देने और उनकी शिकायतों का समाधान करने की मांग की है। अब सवाल यह है कि क्या स्मार्ट मीटर लगाने से पहले नागरिकों को उचित सूचना दी गई थी या नहीं? इस मामले में बिजली विभाग का आधिकारिक पक्ष सामने आना भी जरूरी है। राहील शाह की रिपोर्ट मुरुड जंजिरा से1
- कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये1
- खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेडच्या वतीने भरणे येथील काळकाई मंदिर हॉलमध्ये बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्हा संघटक तथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनिष विलास पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खेड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. बैठकीस रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन राजाराम गायकवाड, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष मंगेश सिताराम चाळके, बहुतुक सेना तालुका अध्यक्ष शशिकांत (पप्पू) आंबे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.3
- "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"1
- अधिकाऱ्यांची दिवाळी आधीच? PMC मध्ये १० हजारांचे २२ गिफ्ट बॉक्स जप्त, चौकशी सुरू!1