logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोमेश्वरच्या रणधुमाळीला सुरुवात! युगेंद्र पवारांचा स्वबळाचा शेतकरी पॅनलचा निर्धार

1 hr ago
user_Mansoor Shaikh
Mansoor Shaikh
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

सोमेश्वरच्या रणधुमाळीला सुरुवात! युगेंद्र पवारांचा स्वबळाचा शेतकरी पॅनलचा निर्धार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोमेश्वरच्या रणधुमाळीला सुरुवात! युगेंद्र पवारांचा स्वबळाचा शेतकरी पॅनलचा निर्धार
    1
    सोमेश्वरच्या रणधुमाळीला सुरुवात! युगेंद्र पवारांचा स्वबळाचा शेतकरी पॅनलचा निर्धार
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जनतेसाठी लढणारे एक अभ्यासक नेतृत्व मा.रोहितदादा पवार.
    1
    जनतेसाठी लढणारे एक अभ्यासक नेतृत्व  मा.रोहितदादा पवार.
    user_Bhagawanbaba
    Bhagawanbaba
    कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ! कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    2
    फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ!
कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा
कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे.
इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार
नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • *वाईच्या तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्या निलंबनाकरिता अहवाल शासन दरबारी तत्काळ सादर करा, अन्यथा 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत आमरण उपोषण करणार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा* पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते. पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते.
    2
    *वाईच्या तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्या निलंबनाकरिता अहवाल शासन दरबारी तत्काळ सादर करा, अन्यथा 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत आमरण उपोषण करणार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा*

पत्रकार प्रतिनिधी 
दिनांक 17/09/2026

वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते .
 त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात .  ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. 
सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते.

    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    54 min ago
  • "उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गुजरातला गेलेत...........!"
    1
    "उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गुजरातला गेलेत...........!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    1 hr ago
  • येरवडा पोलिसांची मोठी कारवाई; फॉनवर बुकिंग करून महिलांना लॉजवर पाठवल्याचा आरोप, २ आरोपी अटकेत येरवडा पोलिसांची मोठी कारवाई; फॉनवर बुकिंग करून महिलांना लॉजवर पाठवल्याचा आरोप, २ आरोपी अटकेत
    1
    येरवडा पोलिसांची मोठी कारवाई; फॉनवर बुकिंग करून महिलांना लॉजवर पाठवल्याचा आरोप, २ आरोपी अटकेत
येरवडा पोलिसांची मोठी कारवाई; फॉनवर बुकिंग करून महिलांना लॉजवर पाठवल्याचा आरोप, २ आरोपी अटकेत
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
    1
    पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा  आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.!
पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा  आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    10 hrs ago
  • सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    1
    सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.