Shuru
Apke Nagar Ki App…
"उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गुजरातला गेलेत...........!"
NEWS 24 MAHARASHTRA
"उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गुजरातला गेलेत...........!"
More news from Maharashtra and nearby areas
- "उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गुजरातला गेलेत...........!"1
- येरवडा पोलिसांची मोठी कारवाई; फॉनवर बुकिंग करून महिलांना लॉजवर पाठवल्याचा आरोप, २ आरोपी अटकेत येरवडा पोलिसांची मोठी कारवाई; फॉनवर बुकिंग करून महिलांना लॉजवर पाठवल्याचा आरोप, २ आरोपी अटकेत1
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- *वाईच्या तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे यांच्या निलंबनाकरिता अहवाल शासन दरबारी तत्काळ सादर करा, अन्यथा 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत आमरण उपोषण करणार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा* पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते. पत्रकार प्रतिनिधी दिनांक 17/09/2026 वाई तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत कधीही बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते, परंतु वाईच्या तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत बंगला बांधून केलेल्या अतिक्रमण प्रकरणासंबंधी भीमशक्ती शिवशक्ती असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मराठा महासंघ मार्फत दिनांक 12, 13, 14 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणावर मार्ग काढताना उपविभागीय अधिकारी वाई यांनी तहसीलदार यांचा पदभार बदलावा व त्यांच्यावर कारवाई करता अहवाल सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. याच पार्श्वभूमीवर सदर अहवालाची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील तहसीलदार मेटकरी व त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी शिंदे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला, त्याचबरोबर सदर विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी आवाज उचलल्यानंतर ,सदर बंगला हा फक्त मोकळी जागा दाखवून स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांना विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे हे अपेक्षित होते . त्याचबरोबर वाई तालुक्यातील वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले हे देखील वाईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किंचक टेकडी उत्खननात बघ्याची भूमिका घेतल्याने सर्व टेकडी जमिनीला चिटकवण्याचा घास उत्खनन माफीयांनी केला होता. त्याचबरोबर सदर मंडल अधिकारी इंगवले यांच्याबाबत वारंवार दस्त नोंदणी, वारस नोंदणी करण्याकरिता पैसे मागणे याच्या तक्रारी येत असतात व त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील होत असतात . ते कित्येक वर्ष झालं वाईत ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदली देखील होत नाही. या सर्व बाबींची दखल घेत त्यांनी देखील वाई तालुक्यात एक आर्थिक जाळे विणले आहे हे जग जाहीर असल्याने, त्यांच्या विरोधात देखील उपोषण वाई त करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असताना जिल्हाधिकारी यांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरी आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना या विषयांवर समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे व निवेदनातून थेट आता या दोन्ही विषयांवर कोणतीही कारवाई न झाल्यास तहसीलदार मेटकरी, पशुधन विकास अधिकारी शिंदे त्याचबरोबर वाईचे मंडल अधिकारी इंगवले यांच्यावर कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात कोणताही अहवाल सादर न केल्यास 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदनातून इशारा देताना वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खंदे समर्थक सनी वाघमारे हे उपस्थित होते.2
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1