आदिवासी भागात जोरदार वादळ व अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू उत्पादकांचे मोठे नुकसान ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे - वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी संदीप केणे, तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.
आदिवासी भागात जोरदार वादळ व अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू उत्पादकांचे मोठे नुकसान ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट
उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू
उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे - वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे ठाणे
जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी संदीप केणे, तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.
- ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे - वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी संदीप केणे, तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.4
- चोंढे बु.ता.शहापुर येथे हनुमान जयंती उत्साहात संपन्न ,सर्व ग्रामस्थ ऐकञ येवून हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे सर्व तरुन वर्गाने पार पाडला या कार्यक्रमात सकाळी हनुमंताचे अभिषेक,रामनाम जप, सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.या पालखी सोहळ्यात राम,लक्षमण ,सिता,व हनुमान यांचे देखावे हे कार्यक्रमाचे केंद्र बिंदु ठरले.व संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी आलेले सर्व नागरीकांना सुंदर भोजन व्यवस्था केली होती तसेच खातळेकर महाराज आळंदी यांची किर्तन सेवा ,व ग्रामस्थांचे जागर भजन होवून कार्यक्रमाची सांगता झाली.3
- सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS1
- मुंब्रा का विकास या सर्वनाश।कुमैल मर्चेंट ने उठाया कब्रस्तान कामसला #mumbra #viralvideo #mumbrakausa1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- दिल्ली मेट्रो से बड़ी खबर नकली नोट का मामला! शास्त्री नगर मेट्रो स्टेशन आज सुबह करीब 10:25 एक चौंकाने वाली घटना सामने ₹100 का नकली नोट शामिल1
- Post by YASER BAGHDADI1
- ठाणे:शहापूर तालुक्यातील मौजे नांदगाव येथे हनुमान जन्मोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमच संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव साठी मोठी तयारी केली होती ,प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या काढून ,रस्ते सुंदर पद्धतीने स्वच्छ केले होते. सकाळी अभिषेक व रात्री पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते, यावेळी गावातील बाळ गोपाळ यांनी राम सीता लक्ष्मण ,हनुमंत व वानर सेनेचे मुखवटे धारण करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व देवस्थानाची भेट घेऊन पालखी सोहळ्याची हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली. या सोहळ्यास गावातील अबाल वृद्ध तरुण व बाहेरगावी असलेले असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोहळा अभूतपूर्वक करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्व तरुण वर्गाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.1