छत्रपती संभाजीनगर -सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. छत्रपती संभाजीनगर / सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास राजू खाजेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सिरसागर , विजय कसारे, समाधान वाणी, संस्थेचे अध्यक्ष रामदास गायकवाड, दिपक सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाला न्याय व स्वाभिमानाची प्रेरणा दिली असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजप्रबोधनासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

- छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) साहित्यसम्राट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरात विविध ठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली2
- छ संभाजीनगर -कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली छ संभाजीनगर कॉकरोच अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली असून, भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना भेटत असताना अभिजीत दिपके यांना उलटी झाली, अभिजीत दिपके यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर दाखल बाईट -डॉक्टर विशाल लहाने1
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!1
- अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.1
- खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या बैलांचा जीवघेणा हल्ला; थरार CCTV मध्ये कैद लखनऊ |उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अर्जुनगंज परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या बैलने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.1