आंतरराष्ट्रीय बजरंग दल भिवंडी जिल्हाच्या कार्यकर्त्यांनी केली दहीहंडी सरावची सुरुवात भिंवडी-दिंनाक 2 आगस्ट, शनिवार महाकाल गोविंदा पथक भिवंडी रावजी नगर येथील आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने येणाऱ्या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडीच्या सरावाची सुरुवात अखिल आरिवस संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील यांनी श्रीफळ फोडून सरावाची सुरुवात केली, तसेच पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या व सुरक्षा बद्दल सर्वांना सूचना दिल्या तसेच भिवंडीची स्थिती व भिवंडीतील हिंदूंच्या सणावर होणाऱ्या हल्ल्याविषयी सर्वांना खबरदार केले. कुठलाही अनुचित प्रकार घरू नये यासाठी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे सुरक्षा पथक गोविंदा पथकांच्या जोडीला कार्यशील राहतील याची माहिती पाटील यांनी दिली. भिवंडीतील डीसीपी व शहरातील पोलीस यंत्रणांना पाटील यांनी सूचनाही केल्या दहीहंडी हा हिंदूंचा वार्षिक सण असल्याने आपण भिवंडीमध्ये विशेष खबरदारी घ्यावी कारण गणपती उत्सव रामनवमी उत्सव याच्यामध्ये इतर धर्मियांकडून अनुचित प्रकार घडला आहे व भिवंडी मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आपण आत्ताच खबरदारी घ्यावी. सालाबाद प्रमाणे यावर्षीही पूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचे उत्सव सराव या मोठ्या प्रमाणात होत आहेत आपणास सांगू इच्छितो की ही फक्त दहीहंडी नाही आहे श्रीकृष्ण जन्मस्थळ मथुरा मुक्तीचा नारा आहे लवकरच मथुरामध्ये जिथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेथे श्रीकृष्णाचे भव्य दिव्य मंदिर अयोध्या सारखे लवकरच उभे राहील असे वक्तव्य केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झालं व अयोध्या तो छाती है काशी मथुरा बाकी है या नाऱ्यांनी पूर्ण भिवंडी गुजुन उठली महाकाल गोविंद पथकाचे अध्यक्ष केवल वाकडे तसेच आंतरराष्ट्रीय बजरंग सोशल मीडिया कोकण प्रांत अध्यक्ष अनिल यादव संकेत जी, राकेश रायचुरा जी वसामिन माणिक डुंगव ,रामेश्वर जाधव,आकाश सोनटके,अमित चौरसिया,विक्की वाकडे,महेश जमादार,अजय कंडाकतला,,कृष्णा जोशी चेतन सूर्यवंशी,सचिन केशरवानी,धीरज यादव ,राजा हतागले,किरण कांबले,अंशू केशरवानी ,मोनू एक्कलदेवी ,सागर एक्कलदेवी,नयन कर्णकर सुजल कर्णकर शेकरोच्या संख्यांमध्ये कार्यकर्ते या शुभारंभ मध्ये उपस्थित होते.

- 18+ अठरा साल के उपर अनाथ लडको के साथ christmas मनाया गया. पृथ्वी संस्था इस क्रिसमस 18+ अनाथ लडको को राशन कीं जरुरत है. चावल, दाल, आटा, तेल, शक्कर और मसाले प्रदान करे. gpay -7972978726 Donate Link- Donate Now https://prithvisanstha.in/campaign/support-7-causes-change-countless-lives/1
- कितना डर है बुलडोजर से1
- बीजेपी नेता और पूर्व सांसद #नवनीत_राणा के एक विवादित बयान को लेकर राजनीतिक घमासान मच गया है। राणा ने हाल ही में एक कार्यक्रम में कहा, "अगर वो 19 बच्चे करते हैं, तो हम हिंदुओं को 4 बच्चे तो पैदा करने ही चाहिए।" इस बयान पर राष्ट्रीय जनता दल (राजद) की प्रवक्ता कंचना यादव ने तीखी प्रतिक्रिया देते हुए कहा कि खुद नवनीत राणा ने सिर्फ़ 2 बच्चे पैदा किए हैं, लेकिन वह दूसरी हिंदू महिलाओं से 4 बच्चे पैदा करने की अपील कर रही हैं। नवनीत राणा, जो अमरावती से पूर्व लोकसभा सांसद रह चुकी हैं, अपने विवादास्पद बयानों के लिए पहले भी चर्चा में रही हैं। उनका यह ताजा बयान जनसंख्या नीति और सांप्रदायिक आधार पर परिवार नियोजन के मुद्दे को लेकर है। राणा के इस बयान को कई विपक्षी दलों ने सांप्रदायिक और विभाजनकारी करार दिया है। राजद प्रवक्ता #कंचना_यादव ने नवनीत राणा के बयान पर करारा जवाब देते हुए कहा कि यह दोहरा मापदंड है। उन्होंने कहा, "खुद इन्होंने सिर्फ़ 2 बच्चे पैदा किए हैं और बाकी हिंदू महिलाओं से कह रही हैं कि तुम 4 बच्चे पैदा करो। यह किस तरह की राजनीति है?" यादव ने आगे कहा कि ऐसे बयान समाज में विभाजन पैदा करने और महिलाओं के स्वास्थ्य व अधिकारों की अनदेखी करने वाले हैं। उन्होंने सवाल उठाया कि क्या राजनेता खुद तो छोटे परिवार के फायदे उठाएंगे और आम लोगों को बड़े परिवार बनाने की सलाह देंगे। #viral #virałreels #Political Controversy1
- एक दिल छू लेने वाला वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक नन्हा पिल्ला सेब नहीं काट पाता। यह देखकर उसकी माँ खुद सेब को छोटे-छोटे टुकड़ों में काट देती है, ताकि बच्चा आसानी से खा सके। माँ की यह ममता और बिना कहे किया गया प्यार लोगों का दिल जीत रहा है और हर किसी को अपनी माँ की याद दिला रहा है। #MothersLove #UnconditionalLove #DogMom #PuppyLove #PureLove #EmotionalVideo #ViralReels #AnimalLove #HeartTouching1
- Post by Kulkarni jyotish News channel1
- वेश्याव्यवसायातुन १ बांगलादेशी अल्पवयीन पिडीत मुलगी व ६ पिडीत महिला (त्यापैकी २ बांगलादेशी) महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका"1
- kaisa lag raha hai home 🏠🏡🏠🏡1
- येवल्यात चोरट्यांची नवी पद्धत !" "भरदिवसा चैन लंपास !" प्रतिनिधी सचिन वखारे येवला1