logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लाख टके का सवाल - शिकायत दूर करना अहम है या शिकायत करने वाले की कलई खोलना? इसी से जाहिर हो रहा है कि चुनाव चोरी आयोग की भूमिका आपराधिक हो चुकी है।

on 18 August
user_MAKKI TV NEWS
MAKKI TV NEWS
Journalist Aurangabad•
on 18 August

लाख टके का सवाल - शिकायत दूर करना अहम है या शिकायत करने वाले की कलई खोलना? इसी से जाहिर हो रहा है कि चुनाव चोरी आयोग की भूमिका आपराधिक हो चुकी है।

More news from Aurangabad and nearby areas
  • समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबिरे Birthday Celebrations 2025
    1
    समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबिरे Birthday Celebrations 2025
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad•
    17 hrs ago
  • डोंगरगाव मध्ये इज्तेमा मुस्लिम बांधवांची जोरदार तयारी सुरू
    1
    डोंगरगाव मध्ये  इज्तेमा मुस्लिम बांधवांची जोरदार तयारी सुरू
    user_One day news
    One day news
    Journalist Aurangabad•
    18 hrs ago
  • ईव्हीएम मशीनचा खेळखंडोबा उमेदवार संतापले नागरिकाचे मतदान गेले वाया पहा संपूर्ण बातमी
    1
    ईव्हीएम मशीनचा खेळखंडोबा उमेदवार संतापले नागरिकाचे मतदान गेले वाया पहा संपूर्ण बातमी
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad•
    19 hrs ago
  • भोकरदन नगरपरिषद वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जनतेने दिले भरभरून यश
    1
    भोकरदन नगरपरिषद वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जनतेने दिले भरभरून यश
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna•
    7 hrs ago
  • चीन में लाइव कॉन्सर्ट के दौरान टेक्नोलॉजी ने नया इतिहास रच दिया। Unitree का G1 robot पहली बार स्टेज पर डांसर बना। Wang Leehom के चेंगदू कॉन्सर्ट में रोबोट्स ने उनके साथ परफॉर्म किया। जैसे ही गाना Open Fire शुरू हुआ, रोबोट्स ने इंसानों की तरह तालमेल में डांस कर दर्शकों को हैरान कर दिया। #AI #Robots #FutureTech #China #AIDance #LiveConcert #Automation #TechNews #FutureIsHere #ArtificialIntelligence
    1
    चीन में लाइव कॉन्सर्ट के दौरान टेक्नोलॉजी ने नया इतिहास रच दिया। Unitree का G1 robot पहली बार स्टेज पर डांसर बना। Wang Leehom के चेंगदू कॉन्सर्ट में रोबोट्स ने उनके साथ परफॉर्म किया। जैसे ही गाना Open Fire शुरू हुआ, रोबोट्स ने इंसानों की तरह तालमेल में डांस कर दर्शकों को हैरान कर दिया।
#AI #Robots #FutureTech #China #AIDance #LiveConcert #Automation #TechNews #FutureIsHere #ArtificialIntelligence
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Jalgaon•
    8 hrs ago
  • Post by Laxman Kalyankar
    1
    Post by Laxman Kalyankar
    user_Laxman Kalyankar
    Laxman Kalyankar
    Parbhani•
    13 hrs ago
  • येवला पालिकेवर महायुतीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी राजेंद्र लोणारी यांचा विक्रमी विजय... ​ प्रतिनिधी सचिन वखारे येवला. येवला नगरपालिका निवडणुकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास दर्शवत मतदारांनी महायुतीला निर्भेळ यश दिले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या नियोजनाखाली महायुतीने नगराध्यक्ष पदासह १४ जागांवर विजय मिळवला. ​नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोणारी यांनी ११६५ मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय संपादन केला. नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ आणि भाजपचे ३ असे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे बोलले जात असून, समीर भुजबळ पुन्हा एकदा 'किंगमेकर' ठरले आहेत. ​या विजयानंतर बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "येवलेकरांनी विकासावर शिक्कामोर्तब केले असून आगामी काळात शहराला 'रोड मॉडेल' बनवण्यास आमचे प्राधान्य असेल." आमदार पंकज भुजबळ यांनीही या यशाचे श्रेय भुजबळ साहेबांच्या विकासकामांना आणि मतदारांच्या विश्वासाला दिले. या विजयामुळे शहरभर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
    1
    येवला पालिकेवर महायुतीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी राजेंद्र लोणारी यांचा विक्रमी विजय...
​
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
येवला नगरपालिका निवडणुकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास दर्शवत मतदारांनी महायुतीला निर्भेळ यश दिले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या नियोजनाखाली महायुतीने नगराध्यक्ष पदासह १४ जागांवर विजय मिळवला.
​नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोणारी यांनी ११६५ मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय संपादन केला. नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ आणि भाजपचे ३ असे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे बोलले जात असून, समीर भुजबळ पुन्हा एकदा 'किंगमेकर' ठरले आहेत.
​या विजयानंतर बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "येवलेकरांनी विकासावर शिक्कामोर्तब केले असून आगामी काळात शहराला 'रोड मॉडेल' बनवण्यास आमचे प्राधान्य असेल." आमदार पंकज भुजबळ यांनीही या यशाचे श्रेय भुजबळ साहेबांच्या विकासकामांना आणि मतदारांच्या विश्वासाला दिले. या विजयामुळे शहरभर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    8 hrs ago
  • इटलीत बॅन असणारी कंपनी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे.. या कंपुनीमुळे वाढला नागरिकांच्या जीवाला धोका... बघा सविस्तर माहिती..
    1
    इटलीत बॅन असणारी कंपनी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे.. या कंपुनीमुळे वाढला नागरिकांच्या जीवाला धोका... बघा सविस्तर माहिती..
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.