महाराष्ट्र दिन ध्वजारोहन व श्री संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न भोकर :- आज दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तंबाखू मुक्तीची शपथ श्री सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक यांनी वाचन केले. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. ग्रामीण रुग्णालय भोकर येथील श्री संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक हे ३२ वर्ष आरोग्य सेवेत कनिष्ठ लिपिक ते सहाय्यक अधिक्षक अशी प्रदीर्घ सेवा करून दि. ३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने भेट वस्तू, शाल, हार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री देशमुख यांच्या कामा बदल मनोगत डॉ प्रताप चव्हाण, डॉ अनंत चव्हाण, डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ. नितीन कळसकर, डॉ सविता कांबळे, डॉ सागर रेड्डी, डॉ.महेश मुंगळकर, डॉ मंगेश पवळे, सत्यजीत टिप्रेसवार, गंगामोहन शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रममाचे नियोजन प्रल्हाद होळगे, राजेश कल्याणकर, मनोज पांचाळ, संदीप ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ विजयालक्ष्मी किनिकर व आभार प्रदर्शन गंगामोहन शिंदे यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित होती.

- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Shaikh Rafik Qureshi1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Today One Live1