logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ज्यांना गुन्हे शाखाची मोठी कारवाई तीन किलो 250 ग्राम गांजा जप्त जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक आयुष् नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

2 hrs ago
user_YUVA JALNA NEWS
YUVA JALNA NEWS
जालना, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago

ज्यांना गुन्हे शाखाची मोठी कारवाई तीन किलो 250 ग्राम गांजा जप्त जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक आयुष् नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ज्यांना गुन्हे शाखाची मोठी कारवाई तीन किलो 250 ग्राम गांजा जप्त जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक आयुष् नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
    1
    ज्यांना गुन्हे शाखाची मोठी कारवाई तीन किलो 250 ग्राम गांजा जप्त जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक आयुष् नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालना शहरातील मत्स्योदरी कॉलेजच्या बाजूला रेल्वे उड्डाणपुलाखाली शुक्रवारी सायंकाळी एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.
    1
    जालना शहरातील मत्स्योदरी कॉलेजच्या बाजूला रेल्वे उड्डाणपुलाखाली शुक्रवारी सायंकाळी एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.
    user_जालना आंदोलन
    जालना आंदोलन
    मुख्य संपादक - जालना आंदोलन जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बंदर पकड़ो, 600 रुपये पाओ', महाराष्ट्र सरकार का अनोखा फैसला, अब वानरों पर लगेगा ‘प्राइस टैग’ महाराष्ट्र में बढ़ते मानव-वानर संघर्ष के बीच सरकार ने एक ऐसा फैसला लिया है, जिसने लोगों का ध्यान खींच लिया है। अब अगर कोई बंदर पकड़ता है, तो उसे पूरे 600 रुपये मिलेंगे। महाराष्ट्र सरकार ने यह आदेश 22 अप्रैल को जारी किया है। दरअसल, शहरों और गांवों में रिझस मकाक और हनुमान लंगूर की बढ़ती संख्या ने लोगों की नाक में दम कर रखा है। कभी घरों में घुसकर सामान उठाना, तो कभी राह चलते लोगों पर हमला कर रहे हैं। इन घटनाओं ने प्रशासन की मुश्किलें बढ़ा दी थीं। ऐसे में वन विभाग ने ‘कैश फॉर कैच’ जैसी पहल शुरू कर दी है। इस योजना के तहत बंदरों को पकड़ने के लिए जाल और पिंजरों का इस्तेमाल किया जाएगा। हर पकड़े गए वानर की फोटो ली जाएगी। यानि अब बंदर भी ‘कैमरे में कैद’ होंगे। इसके बाद उन्हें शहर से कम से कम 10 किलोमीटर दूर जंगलों में छोड़ दिया जाएगा।
    1
    बंदर पकड़ो, 600 रुपये पाओ', महाराष्ट्र सरकार का अनोखा फैसला, अब वानरों पर लगेगा ‘प्राइस टैग’
महाराष्ट्र में बढ़ते मानव-वानर संघर्ष के बीच सरकार ने एक ऐसा फैसला लिया है, जिसने लोगों का ध्यान खींच लिया है। अब अगर कोई बंदर पकड़ता है, तो उसे पूरे 600 रुपये मिलेंगे। महाराष्ट्र सरकार ने यह आदेश 22 अप्रैल को जारी किया है। दरअसल, शहरों और गांवों में रिझस मकाक और हनुमान लंगूर की बढ़ती संख्या ने लोगों की नाक में दम कर रखा है। कभी घरों में घुसकर सामान उठाना, तो कभी राह चलते लोगों पर हमला कर रहे हैं। इन घटनाओं ने प्रशासन की मुश्किलें बढ़ा दी थीं। ऐसे में वन विभाग ने ‘कैश फॉर कैच’ जैसी पहल शुरू कर दी है।
इस योजना के तहत बंदरों को पकड़ने के लिए जाल और पिंजरों का इस्तेमाल किया जाएगा। हर पकड़े गए वानर की फोटो ली जाएगी। यानि अब बंदर भी ‘कैमरे में कैद’ होंगे। इसके बाद उन्हें शहर से कम से कम 10 किलोमीटर दूर जंगलों में छोड़ दिया जाएगा।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    14 hrs ago
  • बदनापुर येथील रोडचे काम अर्धवट सोडून ठेकदार फरार.... मात्र वाहनधारकात बाचाबाची.... बदनापूर-चिखली महामार्ग क्रमांक 225 रोडचे काम सुरु होऊन तब्बल एक वर्षाचा कालावधी गेला असूनही हे काम पूर्ण झाले नसल्याने आणि आता मागील एक महिन्यापासून हे काम अर्धवट सोडून ठेकेदार फरार झाले असल्याने एकतर्फी रोड तयार केले असल्याने वाहने याच रोडने येत आहे मात्र रोज अरुंद असल्याने वाहने जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने या वाहन धारकात दररोज हे वाहन धारक भांडण करीत आहे. या मुळे नागरिकांचे हाल होत आहे मात्र प्रशासन गाढ झोपेत असून हे काम मात्र कासवगतीने होत असल्याने आणि अर्धवट सोडल्याने आता नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. रेल्वे स्टेशन रोड लगट नाल्या आणि रोडचे काम हे कासव गतीने सुरू होते या बद्दल लोकमत समाचार ने बातमी ही प्रकाशित केली होती. मागील तीन महिण्यात हा रस्ता खड्डेमय झाला आहे. तसेच रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने संपूर्ण रोडवर खाली वर जागा झाली त्यामुळे मोटार सायकल चालक खड्यात पडून जखमी होत आहे हा राजमार्ग 225 आहे याला राजूर हे तीर्थक्षेत्र जोडलेले आहे आणि बदनापूर शहरातील प्रमुख शाळांना आणि बदनापूर रेल्वे स्थानकाला जोडणारा मुख्य जीवनदायी मार्ग आहे. पण आज या रस्त्याची अवस्था पाहिली तर हा विकासाचा मार्ग नसून थेट नरकाचा प्रवास वाटतो. कारण रस्त्यालगत सुरू केलेले रोड चे काम ठेकेदाराने अर्ध्यावर सोडून दिले आहे. परिणामी गेल्या मार्च महिन्यात या ठेदाराचे पेमेंट अडकल्याने त्यांनी काम बंद केल्याचे बोलले जात आहे. मात्र शासनाच्या आणि गुत्तेदार यांच्या वादात नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरू झाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, महिला व रोजंदारी करणारे कामगार या साचलेल्या पाण्यातून कसेबसे मार्ग काढत प्रवास करत आहेत. दुचाकीस्वारांना तर दररोज अपघाताचा धोका डोक्यावर घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठेकेदार व संबंधित विभागाने केलेले हे बेफिकिरीचे काम थेट सामान्य जनतेच्या जिवाशी खेळणारे आहे. कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी असलेले अधिकारीसुद्धा गप्प बसलेले दिसतात. याची सखोल चौकशी होण्याची नितांत गरज आहे.
    1
    बदनापुर येथील रोडचे काम अर्धवट सोडून ठेकदार फरार.... मात्र वाहनधारकात बाचाबाची....
बदनापूर-चिखली महामार्ग क्रमांक 225  रोडचे काम सुरु होऊन तब्बल एक वर्षाचा कालावधी गेला असूनही हे काम पूर्ण झाले नसल्याने आणि आता मागील एक महिन्यापासून हे काम अर्धवट सोडून ठेकेदार फरार झाले असल्याने एकतर्फी रोड तयार केले असल्याने वाहने याच रोडने येत आहे मात्र रोज अरुंद असल्याने वाहने जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने या वाहन धारकात दररोज हे वाहन धारक भांडण करीत आहे. या मुळे नागरिकांचे हाल होत आहे मात्र प्रशासन गाढ झोपेत असून हे काम मात्र कासवगतीने होत असल्याने आणि अर्धवट सोडल्याने आता नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. रेल्वे स्टेशन रोड लगट नाल्या आणि रोडचे काम हे कासव गतीने सुरू होते या बद्दल लोकमत समाचार ने बातमी ही प्रकाशित केली होती.
मागील तीन महिण्यात हा रस्ता खड्डेमय झाला आहे. तसेच रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने संपूर्ण रोडवर खाली वर जागा झाली त्यामुळे मोटार सायकल चालक खड्यात पडून जखमी होत आहे हा राजमार्ग 225 आहे याला राजूर हे तीर्थक्षेत्र जोडलेले आहे आणि बदनापूर शहरातील प्रमुख शाळांना आणि बदनापूर रेल्वे स्थानकाला जोडणारा मुख्य जीवनदायी मार्ग आहे. पण आज या रस्त्याची अवस्था पाहिली तर हा विकासाचा मार्ग नसून थेट नरकाचा प्रवास वाटतो. कारण रस्त्यालगत सुरू केलेले रोड चे काम ठेकेदाराने अर्ध्यावर सोडून दिले आहे. परिणामी गेल्या मार्च महिन्यात या ठेदाराचे पेमेंट अडकल्याने त्यांनी काम बंद केल्याचे बोलले जात आहे. मात्र शासनाच्या आणि गुत्तेदार यांच्या वादात नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरू झाली आहे.
रस्त्याने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, महिला व रोजंदारी करणारे कामगार या साचलेल्या पाण्यातून कसेबसे मार्ग काढत प्रवास करत आहेत. दुचाकीस्वारांना तर दररोज अपघाताचा धोका डोक्यावर घेऊन प्रवास करावा लागत आहे.
ठेकेदार व संबंधित विभागाने केलेले हे बेफिकिरीचे काम थेट सामान्य जनतेच्या जिवाशी खेळणारे आहे. कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी असलेले अधिकारीसुद्धा गप्प बसलेले दिसतात. याची सखोल चौकशी होण्याची नितांत गरज आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या! पुण्यात भीषण ट्रॅफिक जाम; नवले ब्रिजवर रास्ता रोको पुण्यातील नवले ब्रिज परिसरात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे-सातारा-मुंबई महामार्गावर प्रचंड कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी चार तासांपासून आंदोलन सुरू ठेवले असून, त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
    1
    चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या! पुण्यात भीषण ट्रॅफिक जाम; नवले ब्रिजवर रास्ता रोको
पुण्यातील नवले ब्रिज परिसरात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे-सातारा-मुंबई महामार्गावर प्रचंड कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी चार तासांपासून आंदोलन सुरू ठेवले असून, त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन प्रतिनिधी जालना . जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी एम .व्ही चौधरी, सिध्दार्थ इंगळे, विलास दाभाडे,मैनाबाई खंडागळे आदीं प्रमुख उपस्थित होते .यावेळी उपासक शेषराव रनविर, किरण इंगळे,वामनराव दांडगे, साहेबराव साळवे, सिध्दार्थ पाईकराव,भुपेश पारधे, भाऊसाहेब दिवेकर,किरण कोळे, प्रशांत खंडागळे,येतेस सुकधाने, युवराज रनविर, किरण साळवे यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.
    2
    जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन
प्रतिनिधी जालना 
.                                    जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी एम .व्ही चौधरी, सिध्दार्थ इंगळे, विलास दाभाडे,मैनाबाई खंडागळे आदीं प्रमुख उपस्थित होते .यावेळी उपासक शेषराव रनविर, किरण इंगळे,वामनराव दांडगे, साहेबराव साळवे, सिध्दार्थ पाईकराव,भुपेश पारधे, भाऊसाहेब दिवेकर,किरण कोळे, प्रशांत खंडागळे,येतेस सुकधाने, युवराज रनविर, किरण साळवे यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.
    user_Sudarshan Raut
    Sudarshan Raut
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • भोकरदन पंचायत समितीच्या पाठीमागे राहणाऱ्या वडार समाजाच्या लोकांच्या घरावर नगरपरिषदेने अतिक्रमणच्या नावाखाली चालवली त्याच नागरिकांनी आज कामगार दिनी भोकरदन नगर परिषद मध्ये राडा केलाय
    1
    भोकरदन पंचायत समितीच्या पाठीमागे राहणाऱ्या वडार समाजाच्या लोकांच्या घरावर नगरपरिषदेने अतिक्रमणच्या नावाखाली चालवली त्याच नागरिकांनी आज कामगार दिनी भोकरदन नगर परिषद मध्ये राडा केलाय
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर हादरलं! टेंभापुरी धरणात तीन कामगारांचा बुडून मृत्यू.. कामगार दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पोहायला गेलेल्या तिघा तरुण कामगारांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) यांचा समावेश आहे. हे तिघेही रांजणगाव एमआयडीसी येथे कामगार म्हणून कार्यरत होते.
    1
    छत्रपती संभाजीनगर हादरलं! टेंभापुरी धरणात तीन कामगारांचा बुडून मृत्यू..
कामगार दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पोहायला गेलेल्या तिघा तरुण कामगारांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) यांचा समावेश आहे. हे तिघेही रांजणगाव एमआयडीसी येथे कामगार म्हणून कार्यरत होते.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.