logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मा. मुख्यमंत्री,गोवा राज्य तथा मा. गृहमंत्री,भारत सरकार, नवी दिल्ली विषय : यूट्यूबर गौतम खट्टर यांच्यावरील FIR तात्काळ मागे घेऊन निर्दोष मुक्त करावे, अन्यथा आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा व संपूर्ण भारतात चक्का जाम आंदोलन करेल, याबाबत* सेंट फ्रांसिस झेवियर यांच्याबाबत ऐतिहासिक तथ्यांवर आधारित व्हिडिओ बनवल्याबद्दल यूट्यूबर *गौतम खट्टर* यांच्याविरुद्ध गोवा पोलिसांनी FIR दाखल केली आहे, ही बाब अत्यंत निंदनीय व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी आहे. अखिल आर्यावर्त संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील* यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, _"इतिहास सांगणे हा गुन्हा असेल तर आम्ही सर्वच गुन्हेगार आहोत. सत्य बोलणाऱ्या प्रत्येक हिंदूच्या पाठीशी आंतरराष्ट्रीय बजरंग दल खंबीरपणे उभे आहे. आम्ही गौतम खट्टर जी यांच्या सोबत आहोत."_ केवळ एका समुदायाच्या भावना दुखावतील या भीतीने जर ऐतिहासिक सत्य दाबले जाणार असेल, तर हा देशातील बहुसंख्य हिंदू समाजावर अन्याय आहे. *आमची मागणी :* 1. गौतम खट्टर यांच्यावरील FIR तात्काळ रद्द करून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात यावे. 2. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. 3. हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन इतिहासातील सत्य तथ्ये लपवण्याचा प्रयत्न थांबवावा. जर 48 तासांच्या आत गोवा प्रशासनाने गौतम खट्टर यांना सन्मानाने मुक्त केले नाही, तर *आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा राज्यासह संपूर्ण भारतभर "चक्का जाम" आंदोलन छेडेल*. यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी गोवा सरकार व केंद्र सरकार जबाबदार राहील.

3 hrs ago
user_Dinesh dada patil
Dinesh dada patil
Local Politician वर्धा, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अशीच सुपरफास्ट बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!
    1
    अशीच सुपरफास्ट बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    वर्धा, महाराष्ट्र•
    46 min ago
  • Post by Babu Ali
    4
    Post by Babu Ali
    user_Babu Ali
    Babu Ali
    वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dinesh dada patil
    1
    Post by Dinesh dada patil
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    1
    Post by महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    user_महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    Media company वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by सुबोध पासवान
    4
    Post by सुबोध पासवान
    user_सुबोध पासवान
    सुबोध पासवान
    Accountant समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    10 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज shuru aapला Follow करा, Like करा, Share करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना!
    1
    लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज shuru aapला Follow करा, Like करा, Share करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना!
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.